###Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
।। My Marathi Blog " भक्तिचा सिध्दांत ।।
शास्र म्हणजे सिद्धांत गफलत ईथेच होती आपन सिद्धांतामागे लागतो सिद्धांत अनूभवन्यासाठी सिद्धांताचे मुळाशी असलेल क्रीया रूप साधन त्याचे अनूकरण करताच सिद्धांत प्रकट होतो तस भक्ती हा सिद्धांत आहे तिच क्रियारूप साधन अंतःकरण आहे व त्याच अंतःकरणाला दीलेला बोध हे दोनी भावात परिनीत होऊन अंती भावातीत झाली की मग भक्ति रूपी सिद्धांत प्रकट होतोच
******* ******* *******
मच्छिंद्र माळी औरंगाबाद .