###Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
" * दिप पुजन * "
*सर्व हिंदू बांधवांना विनंती*?
दीप (दिवे धुण्याची) अमावस्येला काही लोक गटारी अमावस्या असे संबोधून बदनाम करत आहे...
मुळात गटारी असा काही सण आपल्या धर्मात नाहीये...
हे नामकरण कोणी दारुडयाने केले असावे व दारुच्या व्यापारात ज्यांचे आर्थिक हितसंबध गुंतले आहेत त्यानी त्याला हवा दिली आहे.
या सणाला घरातले सर्व दिवे धुवून त्यांची पूजा केली जाते. दिवे आपल्या जीवनातील अंधार दूर करून आपल्याला प्रकाश देतात, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण...
त्यामुळे ह्या सणाला दीप (दिवे धुण्याची) *दिप अमावस्याच* म्हणावे अगदी चेष्टेने सूद्धा गटारी म्हणू नका. आपला धर्म ह्या दिवशी दारू प्यायला सांगत नाही, उलट दिव्यांची पूजा करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला सांगतो. *या दिवशी* *घरी तसेच मंदिरात दीपपूजन*करावे*
वेळीच सावध व्हा उद्या महाराष्ट्रा तील नवीन पिढीला वाटेल की धर्मच आम्हाला गटारी साजरी करायला लावतो व सांगतो की या दिवशी भरपूर दारू प्यावी.
तेव्हा हिंदू बांधवांनी ह्या सणाविषयी लोकांमध्ये जागृती करून ह्या सणाला जे विकृत वळण लागले आहे ते थांबवण्यासाठी प्रयत्न करावे, ही विनंती...
तसेच आपल्या हिंदू धर्माचा अभिमान राखून दीप अमावास्येला गटारी ना म्हणता *दीप अमावस्या* असेच म्हणावे व आपल्या सणांचा व संस्कृतीचा मान राखावा?
????? M. Mali A,bad.?????