# ‼ *सुप्रभात* ‼
‼ *शुभ गुरुवार* ‼
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
?
सकाळ तर रोजच होते
परंतू शुभ सकाळ कय असते ?
विवेकानंद यानी सुंदर उत्तर दिले
*"आयुष्यात ज्या दिवशी आपण आपल्या मनातले वाईट विचार समाप्त करतो आणी चांगल्या विचारानी आपल्या अंतरात्म्याला शुध्द करुन दिवसाची सुरुवात करतो तिच शुध्द सकाळ असते."*
‼ जय श्री कृष्ण हरि ‼
?