मोरोपंतांची केकावली
मात्रूमहिमा
पिता जरी विटे,न जननी कुपूत्री विटे ।
दयामृत्त सार्दधी न कुलकज्जले त्या विटे।।
प्रसाद पट झाकिती , परी परा गुरुचे थिटे ।
म्हणून म्हणती भले,न रऋण जन्मदेचे फिटे ।।
दयाऋपी अमृताने जिचे रुदय भरले आहे अशी ती
आई, कुळाला काजळा प्रमाणे कलंक असनार्ऱ्या मुलाला
कंटाळत नाही।
प्रसादपट-प्रसन्नरूपवस्रे, पर-श्रैष्ष्ट, त्या गुरूचे,
बापाचे
सर्व गुरुत पिता श्रेष्ट बाप मुलांचे दुर्गुणावर पंघरुण घालतो
पण ते अपूर्ण पड़ते,सम्पूर्ण अंग झाकत ना ही, आईचे प्रसाद अढळ पघळ असून कोणतिही बाजु उघड़ी पडू देत नहि।
म्हणून. न ऋण जन्मलेले फिटे.