The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
खूपच अवघड असते लोकांची मने सांभाळणे प्रत्येकाचा स्वभाव प्रत्येकाचा बदलता मूड बोलायचे असते एक आणि पोहोचते वेगळेच अशावेळी समजावणे आणि समजून घेणे अवघड असते सगळेच त्यातल्या त्यात पिढ्यातली दरी वाढत जाते क्षणोक्षणी कुणी कुणाला समजून सांगायचे अवघड होत जाते जगणे दिवसेंदिवस
माणूस ओरबाडणे माहीत त्याला देण्याची वॄत्ती हरवून गेली कलियुगाचा महिमा आहे माणूस स्वार्थी झाला आहे बघणे स्वतःच्या पायापुरते नव्या जगाची झाली रीती विश्वास रसातळा गेला आहे माणूस स्वार्थी झाला आहे गोड बोलून कापतात गळे फक्त लुटायचे लागले चाळे लोभाने हरेक बरबटला आहे माणूस स्वार्थी झाला आहे प्रल्हाद दुधाळ
#Jealousy Everyone in this world Different from each other Everybody follows his Own lifestyle Whatever you face Is your fate Everybody has Different life conflict So don’t compare Don’t be jealous Life is like that only Live in your way Let other live In their own way -Pralhad Dudhal
#Failure Don’t be upset friend Time may not be favourable There may be situational shortcomings Maybe you have tried your best But … Accept the reality Analyse the reasons Try again and again Mind well Many a times Failure is the first step Towards bright Success Pralhad Dudhal
#Empathy You may be kind Enough to know the sorrows of others You may help to minimise the pain of victim Salute to your thoughts But sometimes They don’t want empathy They want courage To boost the morale Pralhad Dudhal
#Brother There may be Or may not be relation Who lives together In happiness and sorrow I assume him my brother Whatever may be origin Caste region or religion Who always for me bother I assume him my brother Oh god connect me The souls like me Whole life forever they treat me meet me Like my own brother
एप्रिल फुल… यावे अवचित कुणीही खुशाल टोपी घालून जावे दिवस कोणता असो सालाचा आम्ही एप्रिल फुल होत रहावे मुकी मेंढरे आम्ही कुणीही हाका दाखवून गाजर बिनधास्त लुटा दिवसा ढवळ्या सहज फसवावे आम्ही एप्रिल फुल होत रहावे पंचवार्षिक सोहळा तो येता स्वप्ने दाखविणे चाले स्पर्धा खुर्ची मिळता खूप झुलवावे आम्ही एप्रिल फुल होत रहावे शिकलेलो पण हुकलेले आम्ही शहाणपण आमचे कुचकामी भेदाभेदात सहजी अडकवावे आम्ही एप्रिल फुल होत रहावे दिखाव्याची त्यांची ती भांडणे अंधारात चालते एकत्र जेवणे लक्ष विचलित कसेही करावे आम्ही एप्रिल फुल होत रहावे उपाशीपोटी मोठ्या त्या बाता नेत्यांसाठी खातो आम्ही लाथा मात्र त्यांनी पोटभर चापावे आम्ही एप्रिल फुल होत रहावे बोलायची झालीय ती चोरी सगळीकडे सत्तेची शिरजोरी मुकाट सहन सारे करावे आम्ही एप्रिल फुल होत रहावे ….प्रल्हाद दुधाळ.
दररोजच्या जीवनात प्रत्येक क्षणी कोणी ना कोणी कळत न कळत काहीतरी नवे ज्ञान देत असतो अशा सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
#भ्रष्ट वागण्यात बोलण्यात खोट, ज्यावर काडीचाही अधिकार नाही अशा गोष्टीचा अनैतिकरीत्या उपभोग म्हणजे भ्रष्ट आचार. फक्त वागणेच नाही तर बोलण्यातही भ्रष्ट आचरण असू शकते. आपले नेमलेले काम प्रामाणिकपणे न करणे, वेळ न पाळणे, कर्तव्यातला चुकारपणा हे सुद्धा भ्रष्ट आचरण... ... प्रल्हाद दुधाळ
Copyright © 2024, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser