Quotes by prit tembhe in Bitesapp read free

prit tembhe

prit tembhe

@mywrites


नकळत.....❤️‍🩹✍️

....🫶❤️‍🩹✍️

❣️✍️🫰....

नजरेची तुझ्या,
मनाला हळूच साद आली...
रूपाने चंद्राच्या ,
चांदणी रात बेधुंद झाली.......!
इथेही नजर हळूच वळली तुझ्याकडे,
आणि या हृदयाची,पुन्हा पाकळी झाली.......!!✍️💌

Read More

almost my favourite poetry after that....✍️
भेटायची आस ही.......!!

जागतिक महीला दीन......✍️

नशीब......🗒️✍️❣️

साथ मराठी, वाट मराठी.....
अभिमानाची लाट मराठी......
तुकोबाची अद्भुत वाणी,
ज्ञानोबाचे लेख मराठी......!✍️

मिल गया होता....✍️

मुझे तेरी मोहब्बत का सहारा मिल गया होता....
अमावस के चांद को उसका सितारा मिल गया होता......
अगर एक लफ्ज़ छुप जाता छूपके से,
मुझे मेरे दिल का तराना मिल गया होता......

उस दिन तो नैय्या कुछ यूंही डूबी....
समुंदर चारों दिशाओं में खोया होता......
अगर तूफान नहीं आता , तो शायद
किनारा मुझे मिल गया होता.......

क्या कहे काटो को, फूल भी अब काटने लगे....
बच्चा था,ठीक था....लेकिन जवानी में भी कोई
धूल चाटने लगे.....
अच्छा हुआ हवा के साथ धूल भी उड़ गई.....
वरना उसकोही, सोने की चमक समझके बैठा होता,
अफसोस फिर भी आँखें करती है....
क्योंकि नजर को कोई नजारा मिल गया होता......!
इसलिए तेरी मोहब्बत का सहारा मिल गया होता....
अगर तूफान नहीं आता, किनारा मिल गया होता.......!!

Read More

after fighting with her
...😁
आग पेटली उरात,
चंद्र जणू ढासळला...
नको नको म्हणताही
दोघांत भूकंप दाटला...

युद्ध झाले शब्दांचे,
भाव सारे उसळले...
खेळता खेळ नात्याचा
दोन्ही पक्षी हे रुसले...

असा कसा वणवा पेटला
हिमाच्या या गावात?
लागले निशाण खोल
नयनांच्या त्या नेमात...!

Read More