श्रेया पुन्हा अंगठी टाकते आणि फिरवते.... यावेळी शान ला अंगठी मिळते.... तो संजनाकडे पाहतो .... संजना अजूनही अंगठी शोधात होती.... शान हसतो आणि अंगठी सोडतो.... मग संजनाला अंगठी सापडते... आणि ती पटकन ती बाहेर काढते.... आणि म्हणते" आजोबा मला अंगठी सापडली....."
आजोबा संजनाच्या कपाळावर किस करतात आणि शान ला म्हणतात"हे बघ माझी सून जिंकली.... आता बघ ती शेवटचा राउंड सुद्धा जिंकेल... त्यानंतर तुला आयुष्यभर तिच्यापुढे डोकं टेकून जगावं लागेल....."
आजोबाच म्हणणं ऐकून शान एक भुवयी उंचावतो आणि आजीकडे पाहतो आणि म्हणतो "आजी तुझ्या आणि आजोबांधे रिंग शोधण्याचा विधी कोणी जिंकला.....?"
आजोबा त्याच म्हणणं ऐकतात आणि शान ला म्हणतात" अरे म्हणूनच तर मी हे संपूर्ण आयुष्य...."
त्याचे शब्द पूर्ण होण्याआधी त्याची नजर त्याच्या बायकोकडे गेली .... ज्या त्याच्याकडे अत्यन्त रागाने पाहत होत्या......
आजी रागाने म्हणतात" हो हो पुढे सागा मी आयुष्यभर तुमच्यासमोर डोकं टेकवून राहिले का.....?"
आजोबा घाबरून म्हणतात"नाही मी तस थोडीच म्हटलं .... डोकं टेकवून तुझ्यासमोर तर मीच असतो....."
असं म्हणत ते आजी समोर डोकं टेकवतात...... सगळे त्याच्याकडे बघून हसायला लागतात.....
श्रेया पुन्हा अंगठी फिरवते..... शान आणि संजनाने अंगठी शोधण्यासाठी हात टाकले.... संजनाला अंगठी सापडली ती बाहेर काढणार इतक्यात शान ने तिचा हात घट्ट पकडला....
संजना त्याच्याकडे बघते आणि हातवारे करून म्हणते" माझा हात सोड तू काय करतोय इथे सर्व आहेत....."
शान हसतो आणि तिच्या डोळ्यात प्रेमाने पाहतो आणि म्हणतो "मी सोडणार नाही.... सोडण्यासाठी थोडीच तुझा हात पकडला आहे.... आणि सगळ्यांसमोर तुझा हात धरण्याची अशी आधी मला पुन्हा पुन्हा मिळणार नाही.... आज संधी मिळाली म्हणून हि संधी मी अशीच जाऊ देणार नाही...."
संजना तिचा हात मागे खेचू लागते.. ज्यामुळे अंगठी पुन्हा भांड्यात पाडत.... शानही तिचा हात धरून तिला स्वतःकडे खेचू लागतो..... मग नयना खोदकारपणे शान चा हात धरला आणि तो वर केला..... मग सगळ्याच लक्ष शान च्या हाताकडे जात.... शान ने संजनाचा हात धरला होता.....
हे बघून अवन्तिक शांचा कां ओढतात आणि म्हणतात"माझ्या सुनेचा हात सोड,..... तू तिला त्रास का देत आहे आणि हे विधी लवकर पूर्ण कर बेटा....."
शान हसत हसत संजनाचा हात सोडतो.... संजनाचा चेहरा लाजेने लाल झाला होता...
श्रेया पुन्हा अंगठी पाण्यात सोडते आणि शेवटाच्यावेळी फिरवते ..... संजना शान कडे बघत होती.... सहन हि अंगठी शोधत शोधू लागतो ..... शान प्रमाणेच संजना दाताने तिचे खालचे ओठ चावू लागते.... संजनाची स्टाईल पाहून शान चे हात थांबतात... संजनाने त्याला किस करण्याचा इशारा केला आणि तिचा एक डोळा मारला... हे पाहून सह कॅन तोड उघडच राहील .... संजना फक्त हीच संधी शोधात होती... ती पटकन अंगठी शोधते आणि ती बाहेर काढते.... आणि शान ला अंगठा दाखवते आणि म्हटले"ये मी जिंकले...."
आजोबा शान ला अंगठा दाखवतात आणि म्हणतात"हे बघ मी तुला सांगितलं होत ना कि संजना नक्कीच जिकेलं..... बघ ती जिंकली.... आता तुला आयुष्यभर माझ्या मुलीसमोर डोकं टेकवावे लागेल....."
आजोबाच म्हणणं ऐकून शान हसत हसत म्हणतो" मी संपूर्ण जगासमोर डोकं टेकवणार नाही पण आजोबा पण मी संजनापुढे माझं डोकं टेकवीन .... तेही आयुष्यभर....."
असं म्हणत त्याने मन टेकवली.... संजना हसली... शान हि तिला पाऊण हसत होता.....
शान मग संजनाच्या जवळ येतो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवतो नि तिच्या कानात कुजबुजतो....."चीटिंग करताना तू छान दिसत नाहीस....."
संजना बारीक चेहरा करते आणि म्हणते" तू आधी सुरवात केली मी नाही ...."
हे एकूण शान हसायला लागतो......
हळूहळू संध्याकाळ होऊ लागली..... षांची खोली सजली होती .... आजूबाजूला गारुड्याच्या आकाराचे फुगे लावले होते.... त्याची खोली खूप सुंदर दिसत होती... आजूबाजूला मेणबत्त्या आणि दिवे जळत होते..... त्यामुळे खोलीत लाईट्स लावण्याची गरज नव्हती खोली अशीच चमकत होती.... श्रेया संजनाला षांच्या खोलीत घेऊन येते.... आणि तिला बेडवर बसवते.... काही वेळाने शान हि खोलीत येतो.... नयना खोलीबाहेर गार्ड सारखी उशी होती.....
शान तिच्याकडे बघतो आणि म्हणतो " काय झालं इथे का उभी आहेस...?"
नयना त्याला म्हणते"दादा तुझा किस रिकामा कर तरच तुला वहिनीला भेटण्याची परवानगी मिळेल....."
हे ऐकून शान म्हणतो" आता हे काय आहे नवीन.....?"
तर नयना त्याला सांगते."दादा नेक दिल्याशिवाय मी तुला आत जाऊ देणार नाही..... नाहीतर तू रात्रभर इथेच उभा राहशील..... अशी वाहिनी तुझी वाट पहात आहे.. विचार कर....."
शान त्याच्या खिशातून पॅकेट काढतो आणि तिच्या हातात ठेवतो आणि म्हणतो" यात जेवढे पैसे असतील तेवढे ठेव...."
नयना त्याच पकेट उघडते... आणि सर्व होता बाहेर काढते आणि पॅकेट त्याच्या हातात देऊन त्याला खोलीच्या आत ढकलते .....
शान खोलीच्या आत येतो आणि खोलीचं दरवाजा बंद करतो आणि संजनाकडे पाहतो.... संजना बेडवर बसली होती आणि तिने खूप मोठा पदर डोक्यावर घेतला होता.... हे पाहून सॅन ला विचित्र वाटत कि संजनाने इतका मोठा पदर का घेतला ..... आहे तो तिला पहिल्यांदाच पाहत होता.... त्याने तिला खूप वेळा पाहिलं होत... ते दोघे कधी कधी एकत्र झोपायचे .... मग आज ती इतकी का लाजत आहे..... शान तिच्या जवळ येतो आणि बाबाजूला बसतो आणि संजनाकडे लक्षपूर्वक पाहू लागतो...
तो मग आजूबाजूला बघतो आणि म्हणतो " संजना तू माझ्यासमोर एवढी का रुजतेय...?" पण संजना त्याला काहीच उत्तर देत नव्हती.....
शान पुन्हा खोलीत फिरू लागतो ... तो पुन्हा म्हणतो"संजना प्लिज तुझा पदर काढ....."
असं म्हणत त्याने पडद्याआड लपलेल्या संजनाला हाताने पकडलं आणि तिला स्वतःकडे ओढलं .... हे अचानक पाहून संजनाला आश्चर्य वाटलं....
शान तिला भिंतीला चिकटवतो आणि म्हणतो " तुला काय वाटलं कि मी तुला ओळखू शकणार नाही....... जेव्हा मी आत आलो आणि एवढा मोठा पदर पाहिलं तेव्हा मला समजला कि ती तू नाहीस.... मग मला आत कोण आहे ते पाहायचं होत...."
असं म्हणत तो तिला सोडून निघून गेला आणि टीनए पदर काढताच एक मोठी उशी पदराच्या आत ठेवली होती जी संजनाने तिच्या पदराने चांगलीच झाकली होती....
उशी पाहून शान ला धक्का बसतो आणि संजनाकडे बघतो.... त्याला पाहून संजना हसायला लागते...
शान तिच्याकडे बघतो आणि म्हणतो" संजना हे काय आहे....?"
संजना हसून म्हणते" काही नाही मी फक्त तुझी मस्करी करत होती.... पण तुन मला ओळखलस मला वाटलं कि तू मला ओळखू शकणार नाहीस ...."
शान तिच्या दिशेने पावलं टाकू लागला... त्याची पुढची पावलं पाहून संजना तिथून पळू लागते... शान हि तिला पकडण्यासाठी तिच्या मागे धावू लागतो.... तो तिला म्हणतो" संजना तू फक्त एकदा मला भंते मग मी तुला सागतो ....."
त्याच बोलणं ऐकून संजना हसायला लागते.... तिला शान च्या हातात येत नव्हती... तिला पाहून शान थांबतो.... पळत असताना संजना सुद्धा मागे वळून पाहते पण शान तिच्या मागे नव्हता.... संजना मग थांबते आणि खोलीभर त्याला शोधू लागते.... मग शान मागून खान्द्यावर हात ठेवतो...
त्याचा स्पर्श जाणवताच संजना डोळे मिटून घेते... शान तिच्या कानाजवळ येतो हळूच बोलतो" कुठे पळून जाशील आता.....?"
शान चा आवाज ऐकून संजनाने डोळे उघडले आणि ती तिच्याकडे वाळवंटाचा तिला भिंतीला चिकटवला.... संजना त्याच्याकडे बघू लागली ...... शान त्याचा मोबाईल काढतो आणि तिचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये कैद करतो....
संजना त्याला म्हणाली" शान तू माझा फोटो का काढला....?"
शान तिच्या गालावर किस करतो आणि स्वतःचा आणि तिचा दुसरा फोटो घेतो आणि म्हणतो" कारण तू मला नववधू च्या कपड्यामध्ये पुन्हा पुन्हा दिसणार नाही आई हा क्षण पुन्हा पुन्हा येणार नाही... म्हणूनच मला हे सुंदर क्षण टिपायचे आहेत कायमचे...."
ते ऐकून संजना हसली.... शान मग तिला ड्रेसिंग टेबल जवळ अणि तिला खुर्चीवर बसवतो आणि तो देखी तिच्या जवळ बसतो आणि तिचे सर्व दागिने एक एक करून काढू लागतो... संजना फक्त त्याच्याकडे बघत होती... शान तिचे सर्व दागिने काढू न घेतो.... फक्त तिच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि हातातील लाल बांगड्या ठेवतो....
संजना षांच्या ओठावर किस करते आणि बाहेर जाण्यासाठी उठते जेव्हा शान ने तिच्या पल्लूला मागून पकडलं... ज्यामुळे संजनाची पावले थंबतात.... पल्लूला धरून शान तिला स्वतःकडे ओढतो .... संजना थेट त्याच्या अंगावर पडते.... शान तिच्या पाठीला हात लावू लागतो.... संजनाच्या केसानी शांचा चेहरा झाकलेला होता... शान तिच्या ओठावर इतका जवळ होता कि त्याचे ओठ एकमेकांना स्पर्श करत होते.....
शान तिचे केस बाजूला करतो.... दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघत होते.... आणि दोघांच्याही ओठावर हलकं हसू होत.... शान तिला आपल्या हातावर उचलून बेडवर बसतो आणि तोही तिच्या समोर बसतो ...... तो नंतर तिच्या मानेवर किस करायला लागतो .... संजना तिचे डोळे बंद करते.... शान मग तीळ झोपवतो आणि तिच्या वर येतो..... संजना त्याच्या डोळ्यात बघू लागली .... शान तिच्या बोटानी तिच्या ओठावर किस करते.. हे पाहून शान हसतो आणि तिच्या चेहऱ्यावर किस करायला लागतो..... संजना डोळे बंद करते.....
मग काही क्षणांनी ती डोळे उघडते आणि उठून बसते.... शान तिला आपल्या मिठीत घेतो.... तो पुन्हा तिच्या पाठीवर हात फिरवू लागतो.... संजनानेही त्याचा शर्ट तिच्या हातानी घट्ट पकडला होता.... शान हात वर करतो आणि तिच्या ब्लाउजची स्ट्रिंग मागून ओढतो आणि उघडतो.... संजनाही केसांना हात लावून लागते.... काही वेळाने दोघांचे कपडे जमिनीवर पडले होते.... आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमाच्या गर्तेत बुडाले होते.... त्या खोलीत फक्त त्याच्या श्वासाचा आवाज ऐकू येत होता.... संजना स्वतःला त्याच्या स्वाधीन करते... ती देखील शान च्या चेहरा आणि ओठ शरीर किस करायला लागते.... दोघेही तासन्तास एकमेकांच्या मिठीत मग्न राहिले.... काही तासानंतर शान आणि संजना एकमेकांच्या डोळ्यात पाहतात.... दोघांच्याही डोळ्याच्या कोपऱ्यातून अश्रू येऊ लागतात.... हे समाधानाचे अश्रू होते कारण आज दोघेही पूर्णपणे एकत्र झाले होते ......
.....................................
(हॅप्पी एंडिंग ......)
शान आणि संजनाच्या प्रेमाने " माझी तुझी रेशीमगाठ...." या काहीच प्रवास आज इथेच संपतो....
रुद्र ,श्रेया , नयना ,श्लोक आणि शान , संजना या तिघांनाही आपलं प्रेम मिळालं होत ..... एका चुकून झालेल्या लग्नाने श्रेयाचा संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं ..... या कथेमध्ये संघर्ष प्रेम उत्कटता भांडणांनी आत्मसमर्पण याचा समावेश होता...
मला अशा आहे कि तुम्हाला माझी कथा वाचायला आवडली असेल .... माझ्या इतर कथानाही तुमचं प्रेम द्या आणि माझ्या या कथेला खूप प्रेम नि वेळ दिल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते....
निघताना कमेंट करायला आणि स्टिकर द्यायला विसरू नका कारण मला स्टिकर्सची खूप गरज आहे,...... तुम्ही तुमच्या आयुष्यात सदैव आनंदी रहा......