दुसऱ्या दिवशी.....
शान रेडी होऊन त्याच्या खोलीतून बाहेर पडतो तेव्हा संपूर्ण हवेली फुलांनी सजवलेली होती आणि खाली आलेले सर्वजण त्यांच्या कामात व्यस्त होते.....
सुरेख शान कडे बघतात आणि म्हणतात"तू उठला आहेस ना तर मग ज रेडी हो .... थोड्यावेळात तुझ्या हळदीचा पोग्राम सुरु होईल..."
आईच म्हणणं ऐकून शान त्याच्या खोलीत जातो.... काही वेळाने तो रेडी होऊन गार्डन मध्ये येतो.... बाहेर गार्डनमध्ये गाद्या टाकल्या जात होत्या आणि हळदी समारंभाची सर्व व्यवस्था केली हात होती . तोच रुद्र प्रत्येकासाठी काम समजावत होता.... रुद्र सोबत अवंतिका आणि शरिया देखील तिथे उपस्थित होत्या ....
तेव्हा अवन्तिक श्रेयाला म्हणतात " श्रेया जा तू रेडी हो आणि जा आणि बघ संजना तयार आहे कि नाही....?"
श्रेयाने मान हलवली आणि तिथून निघून गेली.... ती पुन्हा संजनाच्या खोलीत अली... संजना पिवळ्या रंगाची साडी घातली होती.... तिचे केस मोकळे होते.... तिने हलकासा मेकअप केला होता... आणि ती खूप सुंदर दिसत होती.....
श्रेया तिच्या जवळ येते... आणि टेबलावरून काजल उचलते आणि कानामागे लावते आणि म्हणते" तू खूप सुंदर दिसत आहेस संजना...."
श्रेयाचा ऐकून संजना हसते.......
श्रेया पुढे म्हणते"मी पण रेडी होती मग आपण बाहेर गार्डन मध्ये जाऊया .... हळदीचा प्रोग्रॅम सुरु होणार आहे,......"
संजना डोकं हलवते...... श्रेया काही वेळाने तयार होण्यासाठी निघून जाते..... त्यानंतर... ती तयार होऊन संजनाच्या खोलीत येते आणि संजनाच्या खोलीत येते आणि संजनासोबत बाहेर जाते......
शान आधीच गार्डन मध्ये गादीवर बसलेला होता..... संजनाला पाहून तो हसू लागला....... श्रेया संजनाला त्याच्या शेजारी बसवते..... शान ने संजनाच्या गालावर किस घेतलं... संजना तिच्या गालावर हात ठेऊन त्याच्याकडे पाहत राहते.... मग शान तिला दात दाखवतो आणि हसतो... संजना त्याला काहीतरी म्हणते... मग श्रेया शान चा कण धरून त्याला म्हणते" शान दादा थोडे नियंत्रण ठेवा आणि आजूबाजूला बघा... घरातील सर्व सदस्य इथे उपस्थित आहेत....."
श्रेयाचा बोलणं ऐकून शान समोर बघतो .... घरातील सर्व सदस्य त्याच्या कडे टक लावून बघत होते.... सर्वांच्या नजर बघून लगेच शान संजनाच्या बाजूला सरकला आणि खाली बघू लागला... हे काय झालं ते पाहून शान घाबरला तर सगळे हसायला लागले.....
मग अवन्तिक पुढे येतात आणि शान आणि संजनाला हळद लावू लागतात .... त्याच्यानंतर श्रेया सुरेख आणि नयना देखील शान आणि संजनाला हळद लावतात....
घरातील महिलांनी हळद लावल्यानंतर आता घरातील गृहस्थ हि शान आणि संजनाला हळद लावू लागतात ..... आधी आजोबा मग रुद्रचे वडील आणि काका आणि मग रुद्र आणि श्लोक शान आणि संजनाला हळद लावतात,..... सर्वानी हळद लावल्यानंरत... शान हातात हळद घेतो आणि संजनावर लावू लागतो.... हे पाहून सगळे हसायला लागतात... त्याचवेळी रुद्रची नजर श्रेयांकडे जाते... श्रेयही हसत हसत शान कडे बघत होती..... तेवढ्यात रुद्र तिच्या मागून येतो आणि तिच्या उघड्या कंबरेला हळद लावतो..... अचानक झालेल्या स्पर्शाने श्रेया थरथर कापते आणि त्याच्याकडे बघते......
रुद्र तिच्या कानात ओठ घालतो आणि हळूच बोलतो" चाल आत मला पण तुला हळद लावायची आहे....."
श्रेया त्याला नकार देते... आणि म्हणते" नाही.... आज आपली नाही तर शान आणि संजनाची हळद आहे....."
हे ऐकून रुद्र म्हणतो" मग काय झालं..... काळ सुद्धा आपली एंगेजमेंट नव्हती पण आपल्या दोघांची एंगेजमेंट झाली ना मग आज मला तुला पण हळद लावायची आहे चाल आत,..... "
श्रेयाने त्याला पुन्हा नकार दिला.....
तिला असं नकार देताना पाहून रुद्र म्हणतो" ठीक आहे मग मी सगळ्यांसमोर माझ्या पद्धतीने तुझ्यावर हळद लावतो त्यानंतर मला सांगू नकोस कि मी तुला सांगितलं नाही....."
असं म्हणत तो आपला चेहरा श्रेयाच्या जवळ अनु लागतो.... मग श्रेया आत पळत सुटते.... रुद्रही हसत हसत तिच्या मागे जातो .....
रुद्र श्रेया ला हळद लावायला जातो..... श्रेया आत धावत जाऊन एका खांबामागे लपते... रुद्रही तिच्या पाठोपाठ आत येतो आणि आजूबाजूला तिला शोधू लागतो ... श्रेया हळूच डोकं काढून रुद्र कडे बघते,..... रुद्र तिला च शोधात होता... त्याला पाहून श्रेया हस्ते आणि पुन्हा लपते... काही वेळाने तिने पुन्हा डोकं काढून पाहिलं तर रुद्र तिथे नव्हता.....
त्याला न पाहता श्रेया बाहेर येते आणि आजूबाजूला बघते... आणि म्हणते" रुद्र कुठे गेले ते आताच तर इथे होते....?"
ते हे बोलणार इतक्यात मागून कोणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला... श्रेयाचे डोळे मोठे झाले ती वळून मागे पाहते... तर तिच्या समोर रुद्र उभा ओटा... श्रेया त्याला बघते आणि पुन्हा पळू लागते ..... पण रुद्र तिच्या कंबरेवर हात ठेवतो आणि तिला जवळ ओढतो आणि तिला आपल्या मिठीत घेतो.... श्रेया त्याच्या मिठीत हसायला लागते....
रुद्र मग हातातील हळद कंबरेवर लावतो आणि म्हणतो" आता तू कुठे जाणार माझ्यापासून पळून.... आता माझ्या हातातून सुटू शकत नाही ......"
श्रेया डोकं वर करून त्याच्या डोळ्यात बघते आणि म्हणते" मला तुमच्या मिठीतुन कुठेही जायचं नाहीये रुद्र..... मला तुमच्या बाहूंमध्ये सुरक्षित नि आरामशीर वाटत ....... मला आयुष्यभर तुमच्या मिठीत राहायचं आहे....."
तीच बोलणं ऐकून रुद्र हसतो... आणि तिच्या कपाळावर प्रेमाने किस करतो... श्रेयाचेही डोळे बंद होतात..... रुद्रने पुन्हा त्याच्या गालावर हळद लावली आणि श्रेयाच्या गळाजवळ त्याच्या गाल नेऊ न . तिच्या गालाला त्याच्या गलानी स्पर्श करत तिला हळद लावतो....
काही वेळाने रुद्र आणि श्रेया सुद्धा पूर्ण हळदीने रंगलेले होते.... रुद्र मग श्रेयाला आपल्या मिठीत घेतो आणि तिला रूमच्या दिशेने घेऊन जातो.... आणि म्हणतो" चाल एकत्र अंघोळ करूया...."
हे ऐकून श्रेया लाजली आणि तिच्या पापण्या खाली केल्या.... रुद्र तिला हे करताना पाहून हसतो... तो तिला आतल्या खोलीत घेऊन जातो आणि शॉवर खाली उभा करतो ... मग बाथरूमचा दरवाजा बंद करून तो स्वतः तिच्या जवळ येतो आणि शॉवर चालू करतो.... दोघेही शॉवरच्या पाण्यात भिजतात .....
रुद्र मग श्रेयाचे कपडे उघडायला लागतो.... श्रेया डोळे बंद करून मागे वळते... रुद्र त्याचे ओठ तिच्या पाठीवर ठेवतो आणि तिला किस करायला लागतो... रुद्रने तिला किस करायला लागतो.... रुद्रने तिला किस करताच श्रेया सुस्कारा बाहेर पडतो आणि तीच हृदय जोरात धडधडायला लागत... रुद्र सुद्धा त्याच अवस्थेत होता.... त्याच हृदय हि वेगाने धडधडू लागलं,....
रुद्र मग शरियाला त्याच्याकडे वळवतो.... श्रेयाचे डोळे मिटले होते... आणि तिचा चेहरा लाजेने लाल झाला होता... तिला पाहून रुद्र हसला.... तो मग तिच्या ओठांकडे पाहतो... श्रेयाचे ओठ पाण्यात भिजल्यामुळे ओलावले झाले होते... आणि थरथर कापत होते.... रुद्रचे ओठ तिच्या ओठावर जाणवताच श्रेया पूर्णपणे थरथर कापते... आणि त्याचा शर्ट घट्ट पकडते... रुद्र तिला किस करू लागला.... आधी तो श्रेयाला हळूच किस करत होता पण नंतर त्याने तिला डीप किस करायला सुरुवात केली .... श्रेयःईटीच्या केसात बोटे फिरवू लागली... सुमारे १० मिनिटे डीप किस नंतर दोघे वेगळे होतात .... श्रेया दीर्घ श्वास घेत होती.... रुद्रने मग त्याचे ओठ तिच्या मानेवर ठावले....
काही वेळाने रुद्र श्रेयाला आपल्या मिठीत घेतो आणि तिला रूम मध्ये घेऊन येतो आणि तिला बेडवर झोपवतो... श्रेया फक्त त्याच्याकडे बघत होती.... रुद्र मग खोलीचा दरवाजा बंद करतो आणि त्याचे कपडे काढून जमिनीवर फेकतो आणि श्रेयावर येऊन तिच्या चेहऱ्यावर किस करतो आणि ओठही ताबा घेतो... दोघेही एकच ब्लॅकेट मध्ये गुंडाळून एकमेकांना प्रेम देत होते.... आणि प्रेमाच्या गर्तेत बुडत होते.... आता त्याच्या श्वासाचा आवाज त्या खळीत घुमू लागला....
......................................
हेय गाईज ... कसा वाटलं आजचा भाग.... कसा वाटलं हळदीचा पोग्राम ..... शान आणि संजनाची जोडी कशी वाटली.... त्या बरोबर आपल्या श्रेया आणि रुद्रच्या रोम्यास तर आवडलाच असणार ना.... सो आवडलाच असेल तर काही तरी कमेंट करून नक्की कळवा आणि वाचत रहा,....
रुंझी माझी रेशीमगाठ....❤️❤️❤️❤️