Tuji Majhi Reshimgath - 60 in Marathi Love Stories by Anjali books and stories PDF | तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 60

The Author
Featured Books
Categories
Share

तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 60

.शान अमितकडे रागाने पाहू लागला .... शान चा राग पाहून अमित त्याला विनंती करतो आणि म्हणतो"मला माफ करा प्लिज ..... जर तुला संजना हवी असेल तर तू तिला आपली बनवू शकतो मी मध्ये येणार नाही...."

त्याच बोलणं ऐकून शान ने डोळे बंद केले.... संजनाचा चेहरा डोळ्यासमोर चमकू लागला ज्यात तिला मारलं तेव्हा संजना रडत होती...... 



शान मग रागाने डोळे उघडतो आणि अमित जवळ येतो आणि टेबलावर ठेवलेला फ्लॉवर वंश उचलतो आणि अमितच्या डोक्यावर फोडतो.... 


तो काच अमितच्या डोक्यावर पडताच त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागत आणि किंकाळ्याचा आवाज संपूर्ण खोलीत घुमतो.... हे पाहून खोलीत उपस्थित असलेले गार्डस थक्क झाले... 


शान मग अमितकडे ओरडतो आणि म्हणतो"माझ्या संजनावर हात उचलण्याची तुझी हिम्मत कशी झाली....?"

अमित शांकडे भीतीने बघत होता... शान अमितच्या चेहऱ्यावर बूट ठेवतो आणि त्याला मारायला लागतो... 
अमित त्याच्या पायावर पडून त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण अपयशी ठरतो..... शान त्याच्या हाताला जोरात लाथ मारतो आणि त्याच्या बुटाने हाताची बोटे चिरडतो..... त्यामुळे अमितच्या किंकाळ्या खोलीत पुन्हा गुजायला लागतात ... काही वेळाने शान अमितला कोलार लावून उभा करतो आणि त्याला मागे वळवतो.....


शान त्याची बंदूक काढतो आणि लोड करताना म्हणतो"तू पुरेसा जगला आहेस पण आता तू मारशील... मी तुझा जीव घेईल पण मला इतका सोपा मृत्यू दयायचा नाहीये.... तुला संजना तिच्या हाताने मारलं.... पण जोपर्यंत पूर्वी सारखी बरी होत नाही तोपर्यंत मी तुला इतकं त्रास देईल कि तू विचारही करू शकणार नाहीस.... तुला ते दुःख कधीच सहन होणार नाही.... तू मरणाची भीक मागशील पण तुला मरण मिळणार नाही...."


असं म्हणत तो गार्डकडे पाहतो .... गार्ड एक इंजेक्शन आणतो आणि शान च्या हातात ठेवतो... 

ते इंजेक्शन पाहून अमित घाबरत म्हणाला" हे इंजेक्शन कशासाठी आहे,......?"


शान चिडला "तू माझ्या संजनाला खूप दुखावलं आहेस.... तिला खूप वेसण दिल्या आहेत.... पण आता त्यापेक्षा जास्त वेदना तू सहन करशील .... तुला माहित आहे कि हे इंजेक्शन दिल्यावर काही वेळाने तुला खूप वेदना होऊ लागतील.... तुझं शरीर दुखणं खूप भयंकर असेल कि तूला ते सहन होणार नाही पण तुला ते सहन करावं लागेल..... तुला माहित आहे कि त्या वेदना मध्ये तुला खूप त्रास होईल.... तू मरणाची भीक मागशील पण तू मारणार नाहीस...."


शानचं बोलणं ऐकून अमित घाबरून म्हणतो " नाही शान तू हे करू शकत नाहीस मला माफ कर..... मी तुला वाचन देतो कि मी हा देश सोडून कायमचा भारतात परत जाईल .... आत्ता मी पुन्हा इथे परत येणार नाही...... प्लिज मला माफ कर,......"एवढे बोलून तो रडायला लागतो.... 


त्याला रडताना पाहून शान दात घासतो आणि म्हणतो " माझ्या संजनानेही तुझ्यासमोर असेच अश्रू ढाळले असतील..... ती सुद्धा तुला तिला सोडून दे म्हणून विनंती करत सेल पण तुला तिची द्या अली नसेल.... मग मी तुला कास सोडू....? मी आता तुला सोडू शकत नाही....." असं म्हणत तो आपल्या दोन माणसाकडे बोट दाखवतो.... 


ती दोन्ही माणसे येऊन अमितचा हात धरतात..... शान मग अमितच्या जवळ येतो आणि त्याचा हात धरून त्याच्या हातात टोचतो त्यामुळे अमित किंचाळू लागतो... तो किंचाळत इतका मोठा होता कि त्याचा आवाज संपूर्ण घरात घुमू लागला..... 



शान त्या माणसाकडे बघत म्हणाला " याला इथून घेऊन जा........" त्यानंतर दोघेही अमितला तेथून घेऊन जातात...... 


अमितला शिक्षा केल्यानंतर शान पुन्हा हॉस्पिटलमध्ये येतो.... तो पुन्हा ऑपरेशन रुम कडे पाहतो ऑपरेशन रूममधून एक नर्स बाहेर येते.....
शान नर्सला विचारतो " कशी आहे संजना मी तिला भेटू का....?"


त्यावर नर्स म्हणतो" हो... संजना मॅडमला आम्ही दुसऱ्या खोलीत शिफ्ट केलं आहे.... तुम्ही त्यांना तिथे भेटू शकता....."



हे ऐकून शान ताबडतोब vip रूम च्या दिशेने जातो... रूमचा दरवाजा बाहेरून बंद होता.... शान दरवाजा उघडतो.... आणि सरळ आत जातो. श्रेया आत संजनाच्या जवळ बसली होती आणि संजना तिला सर्व काही सांगत होती...... तोच रुद्रही सोफ्यावर बसून संजना आणि श्रेयांकडे बघत होता ..... अचानक दार उघडल्यावर संजना आणि श्रेया दरवाजाकडे पाहू लागतात... शान लगेच कखोलीत यतो.... 


शंका समोर पाहून संजनाच्या ओठावर हसू उमटलं.... ती उठण्याचा प्रयत्न करू लागली पण शान पटकन तिच्या जवळ येतो..... तिचे खांदे पकडून तिला मागे झोपवतो आणि म्हणतो "आता नाही..... आता हातात ड्रीप आहेत ना.... तू उठलीस तर दुखेल.... आटा झोप मी इथेच आहे तुझ्यासोबत ...... आता तुला सोडून मी कुठेही जाणार नाही..."

शांत बोलणे ऐकून संजनाचे डोळे भरून आले.... शान तिचे अश्रू पुसतो आणि म्हणतो "नाही बेबी आता मला तुझ्या डोळ्यात अश्रू अजिबात दिसायला नको नाहीतर मी तुपावर रागवेल...."



मग संजना त्याला म्हणते" पण अमित....."

संजना तीच म्हणणं पूर्ण करण्याआधीच शान तिच्या ओठावर बोट ठेऊन हसत म्हणाला " आता त्या अमितची अजिबात काळजी करू नकोस.... मी त्याला शिक्षा केली आहे... बाकीची शिक्षा तू बारी झाल्यावर तू त्याला देऊ शकतेस.... पण आधी तू बारी हो आपण नंतर बोलूया...." ते ऐकून संजना हसली.... 



एक आठवड्या नंतर..... 

संजना रुद्रच्या हवेलीत राहू लागली होती... शान ने तिच्यासाठी एक वेगळी खोली बनवली होती... खोलीत सर्व काही उपलब्ध होत आणि ती खोली दिसायला खूप सुंदर होती.... शान ने घरातील सर्वाना सांगितलं हि=ओट कि त्याच संजनावर प्रेम आहे आणि तिच्याशी लग्न करायचं आहे... जर त्याने लग्न केलं तर तो फक्त तिच्यासोबतच करेल.... संजनासोबत जे काही घडलं होत घरातील सर्व सदस्यांना ते कळलं होत... सर्वजण संजनाच्या सोबत होते ... घरातील सर्वानी संजनाला पसंत केली होती.... आजोबानी विशेष शान ला सागितलं हो कि जोपर्यंत त्याच आणि सन्जनाच लग्न होत नाही तो पर्यंत तो आणि संजनाला वेगळ्या खोलीत राहावं लागेल.... 


शान संजनाच्या खोलीत येतो.... संजना बेडवर बसून पुस्तक वाचत होती . शान तिच्या जवळ येतो आणि तिच्या हातातून पुस्तक घेतो आणि टेबलावर ठेवतो आणि म्हणतो" तू काय वाचत आहेस तुला पाहतो तेव्हा तू सतत वाचत राहते...."


यावर संजना त्याला म्हणते " मग अजून काय करू .....?"

शान तिचा हात धरून प्रेमाने म्हणतो" माझ्याकडे बघ... माझ्याशी प्रेमाने बोल जे मला नेहमी ऐकायचं आहे आणि मलाही तुझ्यातोडून ते तीन शब्द ऐकायचे आहेत...."

संजना हसली आणि म्हणाली" कोणते तीन शब्द ....?"


शान मग तिला सांगतो"आय लव्ह यू ...."


मग यावर संजना म्हणते" अच्छा तर मग तुला हे माझ्या तोडून ऐकायचं आहे का....?"

तर शान तिला म्हणतो " हो मला ऐकायचं आहे... मला लवकर बोल मला आय लव्ह यू...."


संजना मुद्दाम त्याला अस्वस्थ करण्यासाठी म्हणते " नाही .... आता सध्या माझा मड नाहीये...."


हे ऐकून शान म्हणतो " म्ह तू कधी मड मध्ये असशील मला एक वेळ साग मी त्याच वेळी तुझ्याकडून ऐकायला येईल..."

त्याच बोलणं ऐकून संजना हसायला लागते.... 

................................. 



हेय गाईज .... कसा वाटलं आजचा भाग ... कळवा ... मला माहिती य तुम्हाला वाटत असेल कि इतक्या लवकर हे सर्व कास झालं... पण संजना काही एकोणिसाव्या शतकातील नाहीये कि गप्प बसेल... आणि अमित आधीपासूनच तिच्यासोबत जे वागत असेल त्यामुळे तिने लवकर निर्णय घेतला .... आणि शान सोबीत दिवस घालवल्यावर कोणालाही प्रेम होईलच.... २ दिवस मध्ये २४ तास असतात .... त्यात प्रेम नक्कीच होऊच शकत.... तुम्हाला काय वाटत यावर तुमचं मत कळवा..... बरोबर केलं मी कि अजून स्टोरी उगाच वाढवायला हवी होती....? यावर तुमचं मत नक्की कालवा आणि हो त्यासोबत पुढे काय होईल यासाठी वाचत रहा.... 



माझी तुमची रेशीमगाठ....❤️❤️❤️❤️