महेंद्र प्रताप च बोलणं ऐकून सावित्री हि हसत हसत नयना श्लोक आणि रुद्र कडे पाहू लागतात.....
आता पुढे.......
इगेजमेंटनंतर सर्व पाहुणे जेवायला जातात..... तिथे नयना श्लोकांसाठी गार्डन मध्ये वेगळी खुर्ची आणि टेबल ठेवला होता... त्यात त्या दोघांना बसायचं होत.... बाकीचे पाहुणे दुसऱ्या बाजूला बसणार होते... नयना आणि श्लोक याना त्या टेबलाजवळ बसवलं....
काही वेळानंतर...
सर्वजण जेवत होते... रुद्र सुद्धा श्रेयाला प्रेमाने खाऊ घालत होता.... आणि श्रेया सुद्धा हसत हसत प्रेमाने त्याच्या हातातून खात होती... मग तिची नजर दुसरीकडे बसलेल्या नयना आणि श्लोक कडे गेली नयना शांत बसली होती आणि श्लोक तिच्याकडे बघत होता..... त्याच्या समोर जेवण ठेवलं होत पण दोघांनी एक घास हि खाल्ला नव्हता.....
काही वेळाने श्लोक नयनाच्या हातावर हात ठेवतो आणि म्हणतो" काय झालं नयना तू जेवत का नाहीस....?"
नयना तिच्या हाताकडे फते आणि मग रागाने तो झटकून टाकते.. हे पाहून श्लोक तिच्याकडे बघतो आणि म्हणतो" काय झालं तू असं का केलंस... नयना मला एक गोष्ट खार खार सांग तुला माझ्याशी लग्न करायचं नाहीये का....?"
श्लोकाचा प्रश्न ऐकून नयना तिच्या आजोबांकडे पाहते जे त्याच बाजूला बसून जेवण करत होते आणि नायनाचं संपूर्ण कुटूंब हि तिथे उपस्थित होत.....
नयना मग श्लोक कडे बघून त्याला म्हणते" मला लग्न करायचं नाही असं नाहीये .... मला लग्न करायचं होत पण मला इतक्या लवकर लग्न करायचं नव्हतं.... मला थोडा वेळ हवा होता..... पण माझं लग्न इतक्या लवकर ठरलं म्हणून मी स्वतःला तयार करू शकत नाहीये... म्हणून प्लिज तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा.... प्लिज... जोपर्यंत मी म्हणत नाही तोपर्यंत तुम्ही मला हात नका लावू....."
नायनाचं म्हणणं ऐकून श्लोक हसतो आणि म्हणतो" मला माहित आहे कि आपलं लग्न खूप लवकर होतय आणि आपल्याला एकमेकांना नीट ओळखण्याची संधीही मिळाली नाही.... पण काही हरकत नाही जर तू कम्फर्टेबल नसशील तर मी तुला स्पर्श करू शकेन.... त्या दिवशी तू येऊन मला सगशील .... पण मी तुला एक गोष्ट सांगू.... मी माझ्या आई वडिलांना खूप प्रेम करतो त्यामुळे त्यांना काहीही दुखावू नको....."
असं बोलून श्लोक तिथून उठतो आणि निघून जातो... श्लोक असं निघून जाताना पाहून नायनाकडे पाहू लागली ..... श्लोक गेल्यावर श्रेया नायनाकडे अली आणि तिच्या शेजारच्या खुर्चीवर बसली..... तू अशी का वागलास...? हे बघ श्लोक ला अजिबात आवडला नाही आणि तो उठून निघून गेला....."
श्रेयः म्हणणं ऐकून नयना एक दीर्घ श्वास घेते नि म्हणते" वहिनी मला थोडा वेळ हवा आहे... मला खूप काळजी वाटतेय कि लग्नानंतर माझं नातं तुमच्यासोबत च नातं तुटलं तर....?"
हे ऐकून श्रेया हस्ते आणि म्हणते" काय कसल्या गोष्टी करतेय तू..? कोण म्हणत कि लग्ग्न झाल्यावर मुळीच तिच्या घरच्यांशी नातं तुटत ... तू हे घर सोडशील पण तुझं या वर्षी नातं पूर्वीप्रमाणे कायम राहील...."
श्रेयाचा बोलणं ऐकून नयना हसत हसत म्हणते" थँक्स वहिनी तू खूप चॅन आहेस.... जर तू या घरात वाहिनी म्हणून अली नसती तर हे सर्व कोणी समजावून सांगितलं असत मला माहित नाही.... सरांकडे बघ आई आणि इतर सर्वजण इतके व्यस्त आहेत कि कोणीही माझ्याकडे आलं नाही...."
तीच बोलणं ऐकून श्रेया हस्ते आणि म्हणते " आता घरात एका मुळीच लग्न आहे सगळे बिझी असलेच पाहिजेत.... आणि असो तुझं लग्न फार लवकर होणार आहे त्यामुळे सगळे कामात बिझी आहेत पण काळजी करू नकोस... मी तुझ्यासोबत आहे आणि बाकी सगळे बिझी आहेत म्हणजे त्याच तुझयावर प्रेम कमी झाला आहे असं नाहीये... प्रत्येकजन तुझ्यावर खूप प्रेम करतात आणि तुझ्यासाठी खूप आनंदी आहे.... नयना तू खूप नशीबवान आहेत कि तुला इतकं चंगळ कुटूंब मिळालं आहे..... सर्वजण तुझ्यावर खूप प्रेम करतात... तुझे दोन्ही भाऊ तुझ्यावर खूप प्रेम करतात... तुझे आजी आजोबा आई वडील काका काकु सर्व तुझ्यावर प्रेम करतात आणि मी तुला एक गोष्ट सांगू श्लोक मनाचा खूप छान आहे,.... मी त्याच्याशी देखी बोलले तो खरोखर छान आहे म्हणून त्याची फसवणूक करण्याचा विचार कधीही करू नकॊस...."
असं बोलून ती हसत तिथून निघून जाते....
श्रेया निघून गेल्यावर नयना श्लोक कडे पाहते.. जो आपल्या आईवडील सोबत बसून त्याच्याशी बोलत होता........
इकडे श्रेया किचन मध्ये येते आणि मग फ्रिजमधून थंड पाणी काढते आणि पिऊ लागते.... तेव्हा तिला जाणवलं कि कोणीतरी तिला पाहत आहे.... ती पाण्याची बदली तिथेच टाकून मागे वळायला जाते तितक्यात रुद्रने तिला आपल्या मिठीत घेतलं.... रुद्रच्या अचानक मिठीत आल्याने श्रेया क्षणभर घाबरते आणि मग रागाने म्हणते" रुद्र तुम्ही तर मला घाबरवलं...."
रुद्र हसतो आणि प्रेमाने तिला त्याच्यकडे वळवतो आणि तिच्या कपाळावर किस करतो आणि म्हणतो" त्यात घाबरण्यासारखं काय आहे... माझ्या पत्नीला स्पर्श करण्याची हिम्मत कोणामध्ये आहे..... तुला स्पर्श करण्याचा अधिकार फक्त रुद्र प्रताप सिंगल आहे,......"
श्रेया अजूनही त्याच्या मिठीत हसत म्हणाली" ठीक आहे ठीक आहे.. सोडा मला जाऊ द्या .... सर्व पाहुणे अद्याप गेले नाहीत...."
तर रुद्र म्हणतो" हो पण सगळे बाहेर गार्डन मध्ये आहेत ..... मग काळजी कशाला आत कोणी येत नाहीये...."
असं म्हणत तो आपले ओठ तिच्या ओठाच्या जवळ अनु लागला आणि मग त्याला कोणाचं तरी खोकल्याचा आवाज आला.... खोकल्याचा आवाज ऐकून श्रेया रुद्रपासून दूर गेली आणि दरवाज्याकडे बघते..... शान दारात उभा होता जो त्या दोंघाकडे बघत हसत होता.... रुद्र शान कडे बघू लागतो......
शान हसत आत येतो आणि म्हणतो " सॉरी दादा आणि वाहिनी मी तुम्हा दोघाना डिस्टर्ब् केलं ना......?"
रुद्र त्याचा कंपकडून त्याला दरवाजा बाहेर नेतो आणि म्हणतो" जर तू आम्हाला डिस्टर्ब् करतोय हे माहित असूनही तू आत यतोय ...... बाहेर जा...."
शान रुद्रने पकडलेला कां सोडतो आणि म्हणतो" आजोबा तुम्हाला बोलवत आहेत.... श्लोक आणि त्याचे आई वडील घरी जातंय ,,..... म्हणून आजोबानी सर्वंनी बोलावलं आहे....."
हे ऐकून दूर दीर्घ श्वास घेतो आणि म्हणतो" ठीक आहे तू जा आम्ही येतो ... आता इथून जा...."
शान श्रेयांकडे हसत बघतो आणि मग शिट्टी वाजवत निघुन जातो.....
तो निघूनगेल्यावर रुद्र रागाने म्हणतो" तू पाहिलं कसा काबाबमघ्ये हड्डी च काम करतो ते....."
त्याच म्हणणं ऐकून श्रेया काहीच बोलत नाही आणि तिथून निघून जाते..... रुद्र मागून तिचा हात धरून तिला जवळ घेतो आणि म्हणतो " कुठे जात आहेस ..... मी त्याला पाठ्वल आणि आता तू जात आहेस.... "
रुद्र कडे बघत श्रेया म्हणते" शान दादा आताच काय म्हणाले ते ऐकलं नाही का... ते म्हणाले कि आजोबानि आपल्याला सगळ्यांना बोलावलं आहे ... चला बाहेर जाऊया.... तुमचं हे किस नंतर करूया...."
तर यावर रुद्र म्हणतो" ठीक आहे आधी सगळ्यांना पाहुण्यांना जाऊ दे /...... त्यांतें मी तुला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही..."
असं म्हणत तो श्रेयाच्या खांद्यावर हात ठेवतो आणि मग दोघे बाहेर निघून जातात .....
..........................................................
हेय गाईज... कसा वाटलं आजचा भाग.... कशी वाटतेय स्टोरी.... नक्की कालवा ..... बघूया नायनाचं लेन आणि बरच काही ..... सो त्यासाठी वाचत रहा,......
माझी तुझी रेशीमगाठ.....❤️❤️❤️❤️❤️❤️