संध्याकाळी ची वेळ होती.... नयना तिच्या खोलीत सतत इकडून तिकडून फेऱ्या मरत होती..... ती आतून खूप भीती वाटत होती.... कारण रोनकने तिला पैसे घेऊन भेटायला बोलावलं होत पण रुद्रच्या सांगण्यावरून इ रोनाककडे गेली नव्हती.... रुद्रने तिला सांगितलं होत कि तिला आता काळजी करण्याची गरज नाहीये तो सर्व काळजी घेईल .... पण तरी हि रोनक ची भीती नयनाच्या मानत कुठेतरी स्थिर झाली होती ...... तिला भीती होती कि रोंक कदाचित तिचे फोटो इण्टर्नेटवर पोस्ट करेल .... हा सगळं विचार करत ती सतत तिच्या खोलीत फिरत होती.... आणि घड्याळाकडे पुन्हा पुन्हा पाहत होती.....
जस जसा वेळ जात होता तसतशी तिची भीती वाढत होती..... मग ती पटकन तिचा मोबाईल उचलते आणि रोनक ला कॉल करू लागते पण रोनक चा नंबर बंद होता हे पाहून तिला आश्चर्य वाटत.... त्यानंतर ती श्रेयाच्या रूम मध्ये जाते .... श्रेया खोलीत बेडवर बसून टीव्ही पाहत होती......
नयना श्रेयांकडे येते आणि तील टीव्ही बघताना बघून म्हणते" वाहिनी दादा कुठे आहे...?"
नयना ला श्रेयाच्या रूम मध्ये बघून श्रेया तिला म्हणते " तुझा दादा तर कामानिमीत्य बाहेर गेले आहेत.... रात्री घरी येतील असं त्यांनी मला सांगितलं आहे पण तू एवढी काळजी का करतेय ..... एकंदर ये आणि माझ्या सोबत बस... आपण दोघे मिळून टीव्ही बघूया खुओ छान मूवी लागला आहे...."
हे ऐकून नयना श्रेयांकडे म्हणते" नाही वाहिनी मला काळजी वाटतेय आणि मला भीती सुद्धा वाटतेय....."
तीच बोलणं ऐकून श्रेया तिचा हात धरून तिला तिच्या जवळ बसवते आणि म्हणते" तुला कशाची भीती वाटतेय.....?"
हे ऐकून नयना श्रेयाला म्हणते" रोंक ची भीती वाहिनी... रोंक माझा फोटो इंटरनेटवर टाकू शकतो ..... त्याने मला तिथे पैसे घेऊन घेतायला बोलावलं होत..... पण दादाच्या सांगण्यावरून मी त्याच्याकडे गेले नाही... मी त्याला फोन देखील करतेय केव्हाचा पण त्याचा फोन बंद येतोय... मला भीती वाटतेय त्याने काहीही करायला नको...."
श्रेया तीच म्हणणं ऐकून घेतं आणि तिच्या हातावर हात ठेऊन तिला समजावत म्हणते" हे बघ नयना आता तुला त्या रोनक ला घाबरण्याची गरज नाहीये.... तू तुझ्या भावावर सगळं सोडून दे.... तो तुझा भू आहे तो काहीही चुकीचं होऊ देना नाही आणि रोनक लाही चांगलाच धडा शिकवेल.... आतातुला तो कधीच त्रास देणार नाही बघ...."
हे ऐकून नयना म्हणते" ते तर ठीक आहे वाहिनी पण तरीही मला खूप भीती वाटतेय..... दादाला एकदा फोन करून विचार ना कि तो कुठे आहे.....?"
नायनाचं हे ऐकून श्रेया रुद्र का फोन करू लागली पण रुद्र तिचा कॅल उचलत नव्हता.... मग हे बघून श्रेया मग नयनाला म्हणते " रुद्र माझा कॉल उचलत नाहीयेत पण काळजी करू नको नयना... माझा मिस कॉल पाहून ते मला कॉल फ्री झाल्यावर नक्कीच कॉल करतील .... कदाचित ते सध्या काही महत्त्वच्या मिटिंग मध्ये व्यस्त असतील.... करतील कॉलबॅक "
श्रेयाचा हे ऐकून नायनाने मान हलवली आणि अचानक तिला बाहेर कोणीतरी ओरडण्याचा आवाज आला..... आवाज ऐकून नयना आणि श्रेया एकमेकांकडे बघतात आणि मग लगेच खोलीतून बाहेर पडून हॉलमध्ये येतात.....
घरातील बाकीचे सदस्य हि खाली हॉलमध्ये आले..... शान हॉलमध्ये उभा होता आणि रोनक त्याच्यासमोर जमिनीवर पडलेला होता.... रोनक बरीच ठिकाणी घायाळ झालेला पाहून नायनाने आश्चर्याने शान कडे पाहिलं.....
तेवढ्यात रुद्रही आत येतो ,......
रुद्रला पाहून रोनक लगेच नायनाकडे जातो आणि तिला रिक्सत करतो " नयना प्लिज मला तुझ्या दोन्ही भावापासून बचाव नाहीतर दोघे मिळून मला मारतील..... मी तुला प्रॉमिस देतो कि मी तुला पुन्हा त्रास देणार नाही .... मी खूप मोठी चूक केली आहे.... तू रुद्र प्राताप सिंहाची बहीण आहेस हे मी विसरली होतो... मी तुला ब्लॅकमेल करून खूप मोठी चूक केली आहे......"
श्रेयांकडे येऊन तिचा पाय धरतो आणि म्हणतो" वाहिनी प्लिज मला माफ करा आणि मला तुमच्या नवऱ्यापासून वाचवा.... बघा त्याने माझी काय हालत केली आहे.... प्लिज मला येथून जाऊ द्या.... मी पुन्हा तुमच्या आयुष्यात कधीच येणार नाही..... पळी मला एक संधी द्या...."
रोनक बोलण ऐकून नयना रागाने बोलते" तुझ्यासोबत जे काही होती ते अगदी बरोबर आहे... तुला तुझ्झ्या कृत्याची शिक्षा मिळत आहे.... मी तुझ्यावर प्रेम केलं पण तू कधीच माझ्या प्रेमाच्या लायक नव्हतास .... तू माँ फायदा घेण्याचा प्रयत्न केलास.... पण त्यानेही तुझं समाधान झालं नाही तेव्हा तू ब्लॅकमेलिंग चा अवलंब केलास .... माझा भाऊ तुझ्याशी अगदी बरोबर वागतोय... तुला जगण्याचं अधिकार नाहीये तुला मारायला हवं...."
नायनाचं बोलणं ऐकून रोनक तिच्यासमोर हात जोडून म्हणतो " नाही नयन असं बोलू नकोस....... मला माफ कर आणि मी पण तुझ्यावर प्रेम केलं पण पेशाची हवं अली .... प्लिज मला माफ कर... प्लिज मल्ल आणखीन एक संधी दे...."
त्याच म्हणणं ऐकून नायनाने त्याच्या गालावर जोरात थप्पड मारली ज्यामुळे रोनक पुन्हा जमिनीवर पडला.... तो आधीच जखमी आणि अशक्तही होता ..... त्यामुळे नायनाच्या थप्पड मुळे तो थेट जमिनीवर पडला..... तो नंतर गालावर हात ठेवतो आणि नयनाकडे आश्चर्याने पाहतो ..... कालपर्यंत जी मुलगी त्याच्या मागे मागे फिरत होती तिने आज त्याच्यावर हात उचलला होता.....
नयना दात घासत म्हणाली" तुझ्या तोंडातून प्रेम हा शब्द सुद्धा काढू नकोस..... तू प्रेमाच्या लायक नाही हेस.... पण मी एके काली तुझ्यावर प्रेम केलं होत म्हणून च मी तुला इथून जाऊ देत आहे.... पण जर तू मला पुन्हा तुझा चेहरा दाखवलंस तर मी माझ्या भावना सगुण तुला सरळ वर पाठवेल...."
हे ऐकून रोनक डोकं हलवतो आणि म्हणतो " हो समजलं ...... मी तुझ्या आयुष्यत परत कधीच येणार नाही आणि तो फोटोही तुझ्या भवानी दिलीत केला आहे.... "
तेव्हा रुद्रने रोनाकला कोलार पकडून वर केलं...."इथून निघून जा आणि पुन्हा तोड दाखवू नकोस.. "
रोनक डोकं हलवतो आणि लगेच तिथून निघून जातो....
रोनक नयनाच्या आयुष्यातून निघून गेला होता..... नयनाला या गोष्टीचा खूप आनंद झाला होता... ती मग श्रेया आणि रुद्रकडे येते आणि कां पकडून म्हणते" सॉरी दाद वाहिनी .... तुम्हा लोकांना माझ्यामुळे खूप प्रोब्ल्म ला फेस करावं लागलं... मी आता तुम्हा दोघांना प्रॉमिस करते कि ता मी असं काहीही करणार नाही ज्यामुळे तुला किंवा रुद्रला दादला त्रास होऊन होईल .... माझ्या संपूर्ण कुटूंबाला आतापासून कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही माझ्यामुळे ...."
नायनाचं म्हणणं एकूण शान तिला म्हणतो" कशी तुला हे आधी समजलं असत जेव्हा वाहिनीने तुला सांगितलं होत.... पण नाही , तुला तुझी मनमानी करायची असते ना..... पण ठीक आहे काही हरकत नाही.... देर आये दुरुस्त आये म्हणतात ना.... कमीत कमी तुझी अक्कल तरी ठिकाणावर अली..."
शान च बोलणं ऐकून नयना त्याच्याकडे फते मग हसायला लागते .....
मग थोड्या वेळाने सर्व आपल्याला खोलीत जातात .... शान त्याच्या कामानिमित्त बाहेर जातो आणि रुद्र सुद्धा त्याच्या रम मध्ये जातो ,... नयना श्रेया सोबत गप्पा मार्ट बसते.... ती तिच्या गोष्टी श्रेयाला सांगत होती ते श्रेया तिच्या तिला ,.... सर्वकाही छान सुरळीत चालला होत.... हे बघून महेंद्र प्रताप याना खूप आनंद होतो.... ते एक दीर्घ श्वास घेतो कि आपल्या नंतर आपलं कुटूंब एकत्र असच हसत खेळत राहील.....
... ..... ..... .... ...
हॅलो गाईज... .. कसा वाटलं आजचा भाग.... झालं त्या रोनक च चॅप्टर ऍण्ड ... बघूया पुढे योही ते.... त्यासाठी वाचत राहा .......
❤️❤️❤️
माझी तुझी रेशीमगाठ......