Tuji Majhi Reshimgath - 35 in Marathi Love Stories by Swati books and stories PDF | तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 35

The Author
Featured Books
Categories
Share

तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 35

रुद्रने श्रेयाला निघायला सांगितले होत.... तोही पुन्हा त्याच्या खोलीत जातो,,..... रुद्रच्या बोर्डिंगार्ड कर घेऊन श्रेयांकडे येतो आणि गाडीचा दरवाजा उघडतो आणि म्हणतो " या मॅडम कारमध्ये बस आपल्याला एअरपोर्टला जायचं आहे...."

श्रेयाने तिच्या खोलीच्या बाल्कनीकडे एक नजर टाकली जिथे अंधार होता... श्रेया रुद्रला एकदा पाहण्यासाठी आशेने बाल्कनीकडे पाहत होती पण रुद्र बाल्कनीत येत नाही ,... हे पाहून श्रेयाला दुःख होत मग तो गार्ड तिला पाहून म्हणाला" काय झालं मॅडम .... या बस...."


गार्डचा आवाज ऐकून श्रेया गाडीत बसत्ते ..... तेव्हा शान तिकडे जातो आणि गार्डला रंगाने म्हणतो" तू इथून निघून जा आणि दादाने विचारलं तर साग कि तू वहिनीला एअरपोर्टला सोडलं होत आणि वाहिनी इंडिया गेल्या आहेत..."


तर गार्ड म्हणतो" पण शान मी रुद्र सरशी खोत बोलू शकत नाही...."



हे ऐकून शान दात घासत म्हणतो " मी सांगितलं ते कर.... माझ्यासमोर जास्त तोड चालवण्याची गरज नाहीये....."


असं म्हणत तो द्रयव्हिंग सीटवर बसतो... गाडी स्टार्ट करतो आणि तिथून जातो... श्रेया खूप रागावलेल्या शांकडे बघत होती..... 

श्रेया शंका बोलते" शान दादा तू इथे कसे आलात आणि मला कुठे घेऊन जात हात....?"

शान रंगाने म्हणतो" वाहिनी मी तुम्हाला माझ्या मित्राच्या घरी नेट आहे.... तुम्ही इंडियाला जाणार नाही तुम्ही इथेच राहा....."

हे ऐकून श्रेया आश्चर्याने म्हणते" पण शान दादा रुद्रच ऑर्डर आहे कि मी भारतात परत जावं..... मग तुम्ही मला जनयंस्पुन का थांबवत आहात ......?"


श्रयाच्या तोडून रुद्रच नाव ऐकल्यावर सहन रागाने स्टेयरींग व्हिलवर हात मारतो आणि म्हणतो" ते तुमच्यवर त्याची इच्छा लादू शकत नाही..... मला माहित आहे कि तुम्ही निर्दोष आहेत... कोणी तुमच्यावर विश्वास ठेवो किंवा ना ठेवो पण मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे.... माझी आईसारखी वाहिनी असं काहीही करणार नाही ज्यासाठी तिला लाज वाटेल.... या काही दिवसात मी तुम्हाला इतकं तरी ओळखलं आहे कि तुम्ही खूप चांगल्या वाहिनी आहेत आणि तुम्ही माझ्या भावावर खूप प्रेम करतात.... तर तुम्ही माझ्या भावाला विश्वासघात विचारही करू शकत नाही.. मी त्या रोनकच सत्य दादा आणि घरच्यांसमोर आणीन ,,.... मी जोपर्यंत मी रोनकच खोटा मुखवटा त्याच्या चेहऱ्यावरून काढून टाकत नाही तोपर्यंत शांत.... बसणार नाही..... मी आज तुम्हाला प्रॉमिस देतो कि एक दिवस दादा तुमची माफी मागायला येईल आणि तुम्हाला घरी घेऊन जाईल .... मग तुम्ही त्यानंतर ठरवायचं कि तुम्हाला काय कार्यच आहे ते... घरी जायचं कि नाही.....?"

श्रेया शानच म्हणणं ऐकून घेते आणि त्याला म्हणते" पण मी इथे राहिले तर रुद्रला कळेल...."


यावर शान म्हणतो " त्याला नाही कळणार काळजी करू नका...."

असं बोलून तो त्याच्या मित्राला कॅल करतो आणि त्याच्याशी बोलतो आणि मग गाडी दुसरीकडे वळवतो .... काही वेळाने गाडी एका घरासमोर थांबते..... 



गेटवर उभा असलेला वोचमॅन गेट उघडतो ... शान गाडी आत घेतो आणि गाडी थबथबवतो ... श्रेया गाडीतून उतरते आणि घराकडे बघते ... घर फार मोठं नव्हतं पण दिसायला खूप सुंदर होत आणि बाहेर एक छोटी बॅग होती ज्यात फुल खुली होती..... 
शानही गाडीतून खाली उतरतो आणि वोचमनला बोलावतो.... चोकीदार त्याच्याकडे येतो आणि त्याला घरच्या चाव्या देतो आणि निघून जातो...... शान मग चावी घेऊन घरचा दरवाजा उघडतो आणि श्रेयाला आत घेऊन जातो..... 

श्रेया शान ला विचारते" हे घर तुमच्या मित्राच आहे मग तो तिथे राहत नाही का...?"


तर शान तिला सांगतो " नाही वाहिनी .... तो बिझनेस करतो आणि नेक्ड त्याच्या बिझनेसच्या कामासाठी बाहेर असतो.... दोन चार महिन्यातून एक दोनदाच तो इथे येतो .... मी त्याच्याशी बोललो आहे व म्हणाला काही प्रॉब्लम नाही..... तुम्ही इथे आरामात राहू शकता...."

त्याच बोलणं ऐकून श्रेया घराकडे बघायला लागते.... वरती तीन खोल्या , एक किचन ,एक हॉल आणि वर एक छोटी टेरेस होती..... 

श्रेया हसते आणि शांत म्हणते" शान दादा घर खूप छान आहे..."


यावर शान म्हणतो " ठीक आहे वाहिनी तुम्ही आता रेस्ट करा मी निघतो.... मी उद्या सकाळी येईल आणि मग मी तुम्हाला शॉपिंग घेऊन जैन..... मग तुम्हला जे काही घ्यायचं आहे ते तुम्ही विकत घेऊ शकता... मी आता निघतो..."


श्रेयाने त्याच ऐकलं आणि होकारार्थी मन हलवली .... त्यानंतर शान तिथून निघून जातो .... शान गेल्यावर श्रेयाने दार बंद केलं.... खोलीत जाऊन बेडवर डोळे मिटून बसली... पार्टीबद्दलच्या सर्व गोष्टी तिच्या मानत चालू होत्या.... हा सर्व विचार करत तिच्या डोळ्यातून अश्रू तरळले आणि तिच्या अंगावर पडले... तेवढ्यात कोणीतरी तिचे अश्रू आपल्या हातानी पुसले.... श्रेयाने डोळे उघडले आणि समोर बसलेल्या व्यक्तीकडे पाहिलं... समोर रुद्र बसला होता... रुद्र चे डोळे पण ओले झाले होते....

श्रेया रुद्र्ककडे पाहून हसते आणि त्याला मिठी मारते आणि म्हणते" रुद्र तुम्ही आलात मी तुमचीच वाट पाहत होते..."

तीच बोलणं ऐकून रुद्र रडणे म्हणतो" मी तुला सांगितलं होत ना श्रेया कि तुला खूप त्रास होईल पण तू माझं ऐकलं नाहीस... आता तुया डोळ्यातून अश्रू पडत आहेत ना..... मी सर्व काही सहन करू शकतो पण तुझ्या डोळ्यात हे अश्रू सहन करू शकत नाही.... फक्त तुझ्या सांगण्यावरून मी त्या रोनक ल काही बोललो नाही नाहीतर मला त्याचा जीव घ्यावंसं वाटलं होता....."


हे ऐकून श्रेयाने आपले हात त्याच्यापासून वेगळे केले नि म्हणाली " रुद्र हा आपला प्लन कसा विसरून शकता,.... मी तुम्हाला सांगितलं होत कि तुम्ही मला पार्टीतून जायला सांगायचं आणि माझ्यावर शक करायचा... सर्व काही आपल्या प्लाननुसार चाललं आहे... मग तुम्ही आता असं मागे हटू शकत नाही आणि कोण म्हणाल कि मी रडत आहे.. मी अजिबात रडत नाहीये आणि मी तुम्ही असताना मी कधी रडू शकते का...?"

तीच बोलणं ऐकून रुद्र हसतो नि मग तिच्या दोन्ही डोळ्यावर किस करतो .... श्रेयाच्या ओठावर हसू उमटलं ........ 




फ्लॅशबॅक ,....... 




जेव्हा श्रेयाने रुद्रसाठी बिर्याणी तयार करून त्याच्या ऑफिसमध्ये गेली होती आणि तिने रुद्रकडुन १० लाख रुपये मागितले होते तेव्हा रुद्रने तिला पैसे कंक हवेत असं विचारलं नव्हतं पण श्रेयाच्या चेहऱ्यावरचा त्रास पहुँरुद्रने तीला विचारलं कि अपसेट का आहेस...?"

त्यावर श्रेया त्याला सांगते" रुद्र मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे पण ती गोष्ट सांगावी कि नाही हे मला समजत नाहीये...."

तीच बोलणं ऐकून रुद्र तिच्या केसांना प्रेमाने कुरवाडतो आणि म्हणतो" तुला जी गोष्ट प्परेशन करत आहे ती तू मला सांगू शकते.... मी तुझा प्रॉब्लम सॉल्व करेल.... मला सग काय झालं आहे तू एवढी प्रश्न का आहेस....?"


श्रेया एक दीर्घ श्वास घेते आणि रुद्रला सर्व काहीसागते .... जेव्हा तिने मॉलमध्ये नयना आणि रोनक तिला देशस्थी त्रास देत असलीच पाहिलं तेव्हा ती रुद्रला सर्व काही सांगते ..... 


रुद्र तीच म्हणणं ऐकून तिला म्हणतो" ठीक आहे मी घरी जाऊन नायनशी बोलतो....."


त्यावर श्रेया मानते" नाही रुद्र तुम्ही घरी जाऊन तिच्याशी बोललात तर तिला राग येईल आणि ती काही चुकीचं पॉल उचलण्याची शक्यता हे... आपल्याला स काहीही करायचं नाहीये.... आपल्याला त्या मुलाचं सत्य नयना समोर आणायचं आहे.... कि तो मुलगा तिच्यावर प्रेम करत नाही तर फक्त नयना श्रीमंत आहे म्हणून तो मुलगा तिच्यासबोट आहे,,,, आपण त्या मुलाचा पर्दाफाश केला पाहिजे...."


हे ऐकून रुद्र म्हणतो"मग मला साग काय करायचं ..?"

श्रेयाने पुन्हा त्याला संपूर्ण प्लन समजावून सांगितलं.... हे ऐकून रुद्र रागाने बोलतो" नाही नि असं काहीही करणार नाही ज्यामुळे तुला त्रास होईल.... मी तुला अजिबात दुखावू शकत नाही.... श्रेया मी तुझ्झ्यावर खूप प्रेम करतो आणि मी तुझ्यावर कधीच संशय घेऊ सकत नाही .........."


श्रेयाने प्रेमाने त्याचा चेहरा तिच्या हातात धरते... आणि म्हणते " मला माहिती रुद्र पण तुम्हाला फक्त दिखावा करायचा आहे..... प्लिज तुम्ही तुमच्या बहिणीसाठी एवढं करू शकत नाही का....?"

तीच बोलणं ऐकून रुद्र थोडा वेळ विचार करतो आणि मग होकारार्थी मन हलवतो ......... 

पार्टीत ........... 

पार्टीत रुद्रची नजर नेहमीच रोनक वरच होती .... श्रेयाने रोनकला धक्काबुक्की केली होती .... हे पाहून रुद्रला खूप राग आला होता..... रोनक ने श्रेयाशी गैरवर्तन करण्याची हिम्मत कशी केली.. रुद्र त्याच क्षणी रोनकला चांगलाच धडा देऊ शकला असता पण श्रेयाच्या प्लँन प्रमाने तो गप्प च उभा होता आणि फक्त रोंनककडे बघत होता.... श्रेया खोलीत गेली तेव्हा रुद्र ला दिसलं कि रोनक हि तिच्या मागे येत आहे... हे पाहून रुद्रही पटकन खोलीच्या दिशेने निघाला .... रोंकची नजर रुद्रवर पडल्यावर तो एका खांबामागे लपतो... रुद्र त्याला लपलेला पाहतो आणि सरळ खोलीत जातो... श्रेया आणि रुद्र मुद्दाम दरवाजा उघडून बोल्ट होते जेणेकरून रोंकळतयच संपूर्ण संभाषण ऐकू येईल..... 

फ्लॅश बँक एन्ड .......... 


.... ..... ..........


हेय गाईज .... सो शोक ना.... वाटलं होत रुद्र असं कास करू शकतो... पुन्हा तर त्याचा प्लँन होत... बर झालं ना श्रेयाने रुद्रला सांगितलं ... असं कसा संशय घेईल आपला रुद्र त्याच्या श्रेयावर .... हो ना..... तुम्हाला थोडं चंगळ ते वाटलंच असणार कि हा त्याचा प्लन होता....... बघूया पुढे काय होते ते .... येईल का रोनकच सत्य बाहेर .... कळेलंच का नयना ला त्याच्या बद्दल .... काय होईल पुढे त्यासाठी वाचत रहा...... 


माझी तुझी रेशीमगाठ ...........❤️❤️❤️❤️❤️❤️