Tuji Majhi Reshimgath - 27 in Marathi Love Stories by Anjali books and stories PDF | तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 27

The Author
Featured Books
  • 99 का धर्म — 1 का भ्रम

    ९९ का धर्म — १ का भ्रमविज्ञान और वेदांत का संगम — 𝓐𝓰𝓎𝓪𝓣 𝓐𝓰𝓎...

  • Whispers In The Dark - 2

    शहर में दिन का उजाला था, लेकिन अजीब-सी खामोशी फैली हुई थी। अ...

  • Last Benchers - 3

    कुछ साल बीत चुके थे। राहुल अब अपने ऑफिस के काम में व्यस्त था...

  • सपनों का सौदा

    --- सपनों का सौदा (लेखक – विजय शर्मा एरी)रात का सन्नाटा पूरे...

  • The Risky Love - 25

    ... विवेक , मुझे बचाओ...."आखिर में इतना कहकर अदिति की आंखें...

Categories
Share

तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 27

सकाळची वेळ..... 



श्रेया उठली... ती तिच्या शेजारी पाहते पण रुद्र तिथे नव्हता .... त्यानंतर ती अंघोळीला जाते .... काही वेळाने आघोळकरून ती खोलीतून बाहेर पडते रुद्र तिच्या जवळ येईतो आणि म्हणतो " गुड मॉर्निग जान ...."

श्रेया हसून त्याला गुड मॉर्निग म्हणाली.... 

रुद्र गाळ पुढे करत म्हणतो असं नाही.... आधी मला गुड मॉर्निग किस दे......"

यावर श्रेया त्याला म्हणते" तुम्हाला एकही किस मिळणार नाही.... शांतपणे जा.... आणि रेडी व्हा .... आपल्याला एअरपोर्ट वर जायचं लागेल नाहीतर उशीर होईल....."


रुद्र तिचा हात धरतो आणि भीतीवर ठेवतो आणि तिच्या डोलीत पाहतो आणि म्हणतो " मी म्हणलोना तुला कि आधी मला गुड मॉर्निंग किस दे.... आपल्याला लेट ओनर नाही आणि तू कदाचित विसरते हेस कीआपण माझ्या प्प्रायव्हेट प्लेनने जाणार आहोत/..... चाल आता मला किस दे....."


श्रेयाने पुन्हा डोकं नाही मध्ये हलवलं..... 

हे बघून तो आपले ओठ तिच्या ओठाच्या आणू लागताच श्रेयाने तिचे ओठ दोन्ही हातानी झाकले..... 


रुद्र तिच्या डोळ्यात पाहतो आणि म्हणतो "
हात काढ ......"

त्यावर श्रेया म्हणते" नाही मी तुम्हाला थांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न कारेन......"

हे ऐकून रुद्र आपली भुवया उंचावतो आणि म्हणतो " अच्छा तू तुझे सर्वोत्तम प्रयत्न करशील.... ठीक आहे मी पण बघतो कि तू किती वेळ अशी उभी राहशील ..... तुला माहित अशी कि मी खूप हट्टी आहे.... मी तुला तू मला किस करेपर्यंत जाऊ देणार नाही....."


श्रेया त्याला काहिकच बोलली नाही..... ती फक्त तिच्या हातानी ओठ झाकून त्याच्याकडे पाहत होती... रुद्रही तिच्या दोन्ही बाजूला हात ठेऊन तिच्या डोळ्यात बघत होता.... 

काही वेळाने श्रेया तिचा हात ठेवते....... 

हे बघून रुद्र म्हणतो " काय झालं तू मला थांबवायचा प्रयत्न करत का नाही आहेस.... प्रयत्न कर..."

तर हे ऐकून श्रेया त्याला म्हणते " नाही .... मला माहित आहे कि तुम्ही येथून जाऊ देणार नाही आणि तुम्हीही जाणार नाही म्हणून तुम्ही मला किस करू शकता...."


हे ऐकून रुद्र हसतो आणि मग त्याचे ओठ टिकच्या ओठावर ठेवतो नि तिला किस करू लागतो ..... श्रेयाने डोळे मिटले होते.... डीप किस नतर रुद्र तिच्या ओठापासून वेगळा झाला दोघे श्वास घेत होते..... 


रुद्र मग तिच्या कपाळावर किस करून म्हणतो " तू जा मी येतो...."
श्रेया खोलीतून बाहेर पडते.... काही वेळाने रुद्रही तयार होऊन हॉलमध्ये येतो... श्रेया सोफ्यावर बसून आई आणि भावाशी बोल्ट होती... तर नीलम मेंशनकडे बघत फिरत होती.... मग ती रुद्रला पाहते आणि त्याच्याजवळ येऊन हसत म्हणाली " रुद्रजी तुम्ही लोक एअरपोर्ट साठी कधी निघणार.....?"

हे ऐकून रुद्र तिच्याकडे रोखून पाहतो आणि म्हणतो " आम्हला इथून पाठवायची एवढी घाई का झाली आहे तुम्हाला .......?


रुद्रच हे ऐकून नीलम थोडी घाबरते आणि म्हणते" नाही मला म्हणायचं होत कि तुम्ही लेट नकोव्हायला .... नाहीतर तुम्हाला पाहिजे तोपर्यँत तुम्ही इथे थांबू शकता........"

रुद्र तिला उत्तर देत नाही आणि मग श्रेयांकडे येतो..... 

रुद्रला बघून श्रेया उभी राहते.... देवकी रुद्रसमोर हात जोडून नमस्ते म्हणते... रुद्रही त्यांना नमस्ते म्हणतो ...... 

मग देवकी त्याला म्हणतात " परत कधी येणार आहेत तुम्ही...?"


हवं ऐकून रुद्र म्हणतो " आत्ता सांगता येणार नाही पण काळजी करू नका.... रोज तुम्ही व्हिडिओ कॉलवर श्रेया सोबत बोलू शकता आणि श्रयाची अजिबात काळजी क्कारू नका मी तिची पूर्ण काळजी घेईल....."

 देवकी तिचा हात श्रेयाच्या गालावर ठेवतात आणि म्हणतात " ,मला माहित आहे आणि मला पूर्ण खात्री आहे कि तुम्ही माझ्या श्रेयाची खूप काळजी घ्याल ......"

श्रेया तिच्या आईला मिठीत मारते.... तिची आई सुद्धा तिच्या कपाळात प्रेमाने किस करते.... निशांतही श्रेयाला मिठी मारतो आणि म्हणतो " तुझी काळजी घेशील..."


श्रेयाने होकारार्थी मन हलवली..... ती मग मुलांकडे अली आणि म्हणाली " वाहिनी मिशन नंतर बघ आत्ता मला भेट मी निघतेय आणि मग कघी भेटेन माहित नाही...."


श्रेयाचा बोलणे ऐकून नीलम हस्ते आणि तिला मिठी मारते.... श्रेयानेही हसून तिला मिठी मारली.... हे बघू रुद्र चेहरा करतो कारण त्याला नीलमचा राग येत होता.... त्यामुळे त्याला शऱ्याला नीलमपासूनदूर ठेवायचं होत... रुद्रला माहित होत कि नीलम हि एक अतिशय मतलबी बाई आहे जी आपल्या स्वार्थापुढे कोणालाच काही समजत नाही..... 


तो मग श्रेयाजवळ येतो.... तिचा हात धरतो आणि तिला नीलांपासून वेगळे करतो आणि म्हणतो" तू तुझ्या वहिनीला खूप मिठी मारली आहेस.... आता आपल्याला एअरपोर्ट ला जावं लागेल आवळ्याला लेट होत आहे,......"


हे ऐकून श्रेया म्हणते" पण आपण अजून नाश्ता केला नाहीये...."


यावर रुद्र म्हणतो" तो आता प्लेनच्या मध्ये करूया... आता चाल...."

श्रेया मग देवकीकडे येते आणि तिला मिठी मारते आणि म्हणते" आई मला आठवून रडू नकोस मी तुझ्यासोबत रोज कॉलवर बोलेन....."

देवकी होकार देतात.... 

श्रेया मग रुद्रसोबत बाहेर येते.... देवकी आणि निशांतही तिला बघायला बाहेर येतात... श्रेया गाडीत बसते आणि रुद्रही तिच्या शेजारी बसला ..... ड्रायव्हर गाडी एअरपोर्ट च्या दिशेने वळवतो,..... काही वेळाने दोघे. हि एअरपोर्ट वर पोहोचताच तेव्हा रुद्रचे गार्ड एअरपोर्ट वर पोहोचतात तेव्हा रुद्रचे गार्ड एअरपोर्टबाहेर उपस्थित होते...... 


श्रेया आणि रुडे गाडीतून उतरतात आणि एअरपोर्टरच्या आत जातात.... तिथे रुद्रच प्रायव्हेट प्लेन रेडी रेडी होती..... रुद्र श्रेयाचा हात धरतो आणि तिला प्लेन मध्ये घेऊन जातो..... श्रेया आत जाते आणि पाहते कि आत एक सोफा होता.... एक टिव्ही लावला होता आणि एक खोली होती जिथे एक बेड पण लावलेला होता/.... हे सर्व श्रेया पहिल्यांदाच पाहत होती...... 

ती रुद्रला म्हणते" रुद्र मी हे पहिल्यादाच असं प्लेन बघतेय खूप छान आहे...."


रुद्र हसतो आणि तिला सोफ्यावर बसवतो आणि तिच्या शेजारी बसून म्हणतो " तुला ते आवडलं हे बघून मला खूप आनंद झाला....."


श्रेया हसून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवता आणि खिडकीबाहेर बघू लागली..... थोड्याच वेळात प्लेन टेक ऑफ झालं.... 



दुसऱ्या दिवशी सकाळी..... 

रुद्रने श्रेयाला हाक मारली" श्रेया उठ आपण पोहोचलो....."


रुद्रचा आवाज ऐकून श्रेयाने पटकन डोळे उघडले आणि खिडकीबाहेर पाहू लागली...... त्याची फ्लाईट उतरली होती.... रुद्र श्रेयाची उठण्याची वाट पाहत होता.... 

श्रेया रुद्रकडे बघते आणि म्हणते" आपण लंडनला पोहोचलो का...?"

हे ऐकून रुद्र म्हणतो " हो चाल आता जाऊया....."


काही वेळाने श्रेया आणि रुद्र एअरपोर्टच्या बाहेर आले...... गाडी एअरपोर्टच्या बाहेर आले.... गाडी एअरपोर्टबाहेर च होती... ड्रायव्हर रुद्रला नमस्कार करतो आणि गाडीचे गेट उघडतो .... रुद्र श्रेयासोबत गाडीच्या आत बसला ... ड्रायवर रस्त्यावर कर चालवायला लातो..... रुद्रच्या गाडीच्या मागे त्याच्या गार्डची गाडीही येत होती....


 श्रेया लंडनच्या रस्त्याकडे बघत होती.... तिथली मोठी बिल्डिंग आणि दृश्य खूप सुंदर होत.... श्रेयाच्या ओठावर हसू उमटलं ती पहिल्यादाच इतक्यात लांब अली होती..... 


तासाभरानंतर गाडी एका मोठ्या गेटबाहेर थांबते..... कारचा वोचमन पटकन गेट उघडतो ... त्यानंतर गाडी आत जाते.... आत एक मोठी बाग होती आणि आणि एक मोठा राजवाडा बांधला होता.... श्रेयाला या सगळ्याचे आश्चर्य वाटत .... हातात पाट्या घेऊन गादीवर अनेक महिला उभ्या राहून फुले टाकत होते... गाडी मग राजवाड्याच्या दाराबाहेर थांबते... श्रेया आणि रुद्र गाडीतून बाहेर पडले.... रुद्रच संपूर्ण कुटूंब राजवाड्याच्या बाहेर आले .. त्यात त्याचे आजोबा महेंद्र प्रताप सिहं ... त्याची पत्नी सावित्री प्रताप उभे होते.... रुद्रची आई अवन्तिक प्रताप सींग रुद्रचे वडील वनराज प्रताप सिग .... रुद्रचे काका अलोक प्रताप सिंग ..... रुद्रची काकू सुरेख प्रताप सिंग आणि रुद्रची बहीण नयना प्रताप सिंग आणि काका काकूंची मुलची उभी होती.... 

अवनीतीका हस्ते आणि श्रेयाला म्हणते" कशी आहेस बीटा....?"

श्रेया तिच्या पायाला स्पर्श करते आणि म्हणते" मी ठीक आहे आई...."

......... ...... ....... 

हेय गाईज ..... कसा वाटलं आजचा ....... बघूया दोघे लंडनला आले आहेत तिथे काय नवीन धुमाकूळ होते ते..... त्यासाठी वाचत राहा...... 



माझी तुझी रेशीमगाठ.......❤️❤️❤️