The Author Bhagyshree Pisal Follow Current Read प्रेम प्यार और ऐशक - भाग 2 By Bhagyshree Pisal Marathi Fiction Stories Share Facebook Twitter Whatsapp Featured Books ભાગવત રહસ્ય - 118 ભાગવત રહસ્ય-૧૧૮ શિવજી સમાધિમાંથી જાગ્યા-પૂછે છે-દેવી,આજે બ... ગામડા નો શિયાળો કેમ છો મિત્રો મજા માં ને , હું લય ને આવી છું નવી વાર્તા કે ગ... પ્રેમતૃષ્ણા - ભાગ 9 અહી અરવિંદ ભાઈ અને પ્રિન્સિપાલ સર પોતાની વાતો કરી રહ્યા .અવન... શંકા ના વમળો ની વચ્ચે - 6 ઉત્તરાયણ પતાવીને પાછી પોતાના ઘરે આવેલી સોનાલી હળવી ફ... નિતુ - પ્રકરણ 52 નિતુ : ૫૨ (ધ ગેમ ઇજ ઓન)નિતુ અને કરુણા બંને મળેલા છે કે નહિ એ... Categories Short Stories Spiritual Stories Fiction Stories Motivational Stories Classic Stories Children Stories Comedy stories Magazine Poems Travel stories Women Focused Drama Love Stories Detective stories Moral Stories Adventure Stories Human Science Philosophy Health Biography Cooking Recipe Letter Horror Stories Film Reviews Mythological Stories Book Reviews Thriller Science-Fiction Business Sports Animals Astrology Science Anything Crime Stories Novel by Bhagyshree Pisal in Marathi Fiction Stories Total Episodes : 10 Share प्रेम प्यार और ऐशक - भाग 2 2.7k 7k वन सेकँद सर ..अस म्हणून जीत ने आपला फोन लावला...आणी म्हणला कबीर इस मेकिंग एंट्री स्पॉट लाइट अँड क्लपिँग प्लीज .दोन सेकंद थांबून जीत ने कबीर ला चालण्याची खून केली .त्याच बरोबर ऐक मोठा स्पॉट लाइट कबीर येऊन थांबला.पाठोपाठ स्टेज वरच्या नीळ्या रंगाच्या सडितिल एका तरुणी ने केलेली अनौस्मेँट आणी काही मोजक्या तळ्याच्या गजरात कबीर स्टेज वरती चढला .समोरच्या प्रेक्ष्कात फार कुणी ऊसही दिसत नव्हते.पहिल्या रांगेत बहुदा दिन चार रिकामे पेन्ष्न्क्र्च येऊन बसले होते .त्यानला पाहून कबीर चे धाबे च दणाणले होते.मागच्या प्रकाशनाच्या वेळी असच एका वयस्कर माणसाने कबीर च्या पुस्तकातील अनावश्यक अशील ते बदल चार खडे सुनावले होते.आणी ह्यावेळी त्यावरून बोध न घेतला नेहमी प्रमाणे त्याने गरम प्रसंग घुसडले होते.कपाळावर ऐक मोठ कुंकू लावलेली स्त्री दोन तिशी च्या आसपास चे तरुण आणी पाच ते सहा कॉलेज चे ऊवक त्यांचा ग्रुप....बस्स...थँक यू फ्रेंड्स म्हणत कबीर ने माईक चा ताबा घेतला .मला महित आहे मला यायला थोडा उशीर च जाला.त्या बदल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो.मागच्या माज्या तीन पूस्तकनल तुम्ही जो भर भरून प्रतिसाद दीला तसच प्रतिसाद माज्या या चैथ्या पुस्तकाला द्याल अशी मी अशा बाळगतो.माजे हे चैथे पुस्तक रोड ट्रीप वर आधारित आहे.ऐक कपल आपल्या लग्न च्या वाढदिवस नीम्मीत ट्रीप ला निघतात मग वाटेत काही घटना घडतात खून, किँद्यपिँग, रोमँस सर्व काही आहे या पुस्तका मधे कबीर मुक्त पणे आपल्या पुस्तकाची तारीफ करत होता एट्क्यात त्यच्या मोबाइल वर ऐक मेसेज आला.कबीर ने एसे मेस उघडला रमेश चाच होता तो.कबीर जास्त पन्हाळ जाऊ नकोस जमली आहेत ती पण लोक जातील मेहता साहेब तुजी वाट पाहत आहेत वरती लवकर ये असा रमेश ने केलेल्या ऐसे मेस मधे होते. कबीर ने वरती बघितले.दुसऱ्या मजल्याच्या वर्यड्यात ऐक गुटगुटी त जुन्या कळत ल्या अजय देवगण सारखी हेअर स्टाइल असलेला गोरा गोमटा रमेश उभा होता. रमेश च म्हणाल तर कबीर चा जिवा भावाचा मित्र म्हणल तर कबीर चा म्यणेजर त्याचे पब्लिकेशन त्यच्या मीटिंग मीडिया कनेक्शन सगळ तो ऐक हाती संभाळायचं .त्याने कबीर ला पटकन वरती याची खून केली आणी तो निघून गेला.फ्रेंड्स फक्त आजच्या दिवसा पुरत या पुस्तका वर 30% डिसकाउंट आहे. आणी शिवाय मी अर्धा तास ऐथेच आहे जे कुणी हे पुस्तक विकत घील त्यला माजी सही असलेली कॉपी मिळेल .याची व्यवस्था आहे ....सौ ....गयेस ...हेयर वू गो.नीळ्या सडितितिल त्या दुसऱ्या संयोजक यू वतीने मरून रंगाच्या वेस्टेर्न मधे गुंडाळलेल्या पुस्तक कबीर च्या हातात दीले .कबीर ने काळजी पूर्वक वेस्टेर्न उघडले आणी पुस्तक उंच धरले.घेतल्या पैशाला जगण्या सठि संयोजक मंडळी ने जोरदार टाळ्या वाजवल्या .बाकी प्रकाशकान मधून काही मोजके सन्मानिय अपवाद वगळता फारसा कोणी उसाह दाखवला नाही.प्रकाशन संपून कबीर कोपऱ्यातील टेबल वर जाऊन बसला .जीत टेबल जवळ येऊन कबीर च्या कणा जवळ म्हणला सर बुक रीडिंग करणार होतात ना ...आय मीन पुस्तकल्तील काही मोजके पाने तुम्ही वाचणार असे रोहित ने कळवले होते तस आपण संगितल आहे .लुक अराउंड जीत ....कुणाला इँतेर्सेट नाही आहे....अर्धी लोक उठून गेले सुध्दा ...लेट्स कण सल इट कबीर म्हणला क सर अस म्हणून जीत तिकडून निघून गेला.आख्या गर्दी तील फक्त दोन तरुणींना कबीर ने ऐक पुस्तक विकत घेतांना पहिले.त्या दोघी स्वतच्या गप्पा मधे मग्न होत्या.बोलत बोलतच त्यानी ते पुस्तक कबीर च्या टेबल वरती ठेवले.बोलण्या सठि कबीर ने तोंड उचक्ट्ले पण त्यांचे त्या कडे लक्ष्य च नव्हते.कबीर ने गपचूप गुमान सही ठोकली आनी त्या दोघी ते पुस्तक घेऊन निघून गेल्या.कबीर ने मोबाइल काढून रोहित ला फोन लावला.हेलो रोहित काय रे हे कसला थंडा रेस्पोँस.....फक्त एकच पुस्तक विकले गेले.कबीर रोहित ला म्हणला .ते सोड टू आधी वरती ये मेहता सर थांबले त रोहित म्हणाला.अरे हो पण मी संगितल होत ना त्यानला त्यांची ऑफर मी आता घेऊ शकत नाही म्हणून कबीर म्हणला.हे बघ कबीर चिडू नकोस पण आपल तीसरे.आणी चवथ्या पुस्तका कडून ही मला फरशी अशा नाही.अरे पण का? पहिली दोन पुस्तक कीती मस्त प्रोफीट देऊन गेली.का? अरे एका तिसऱ्या माणसाच्या नजरेने टू तुज पुस्तक वाच पूर्ण टाएप कासट जाला आहे तू .तेच खून ...त्याच मारामाऱ्या...संधी साधू बाई ...माफिया ..एखादा किस्मत का मारा बिचारा क्लार्क ..प्रिडिक्तब्ले जाल आहे रे सगळ तुला महिती आहे का आपल हे पुस्तक जर नाही विकल गेले तर कीती मोठा लॉस होणार आहे आपलारोहित कबीर ला सांगत होता..हो... रे रोहित आपण ते नंतर पाहूना...पण आधी तू पहिल त्या मेहता घालवू न दे..हे बघ कबीर अर्धा तस जाला आहे त्यंच्या सारखा मोठा माणूस तुजी वाट पाहतोय त्याची कदर म्हणून तरी भेट एकदा त्यानला. पण यार रोहित कबीर कही से नारा ज होऊन बोलतो मला लव्ड स्टोरी लिहिण्यात काडीचा इंटेरेस्ट नाही आहे माजा तो जौनरच नाही आहे.हे सगळ आपण समोरा समोर बसून नाही का बोलू शकत कबीर तू आधी वरती ये मग बोलू अस म्हणून रोहित फोन बंद करतो.एव्हाना गर्दी कमी जाली होती. संयोजकांनी ही फारसा पेशन न दाखवता आवरा आवर करयला सुरवात केली होती.कबीर ने मोठा श्वास घेतला आणी तो दुसऱ्या मजल्याचा वर गेला जेक्डे मेहता आनी रोहित त्याची वाट पाहत होते खूप वेळ.समोरच्या सोफ्यावर साधरण सठि च्या आस पास चे.चंदेरी केस असलेली ऐक व्यक्ती बसली होती.रोहित त्यंच्या शेजारीच बसला होता. कबीर ला येताना पाहून ते ग्रुह्स्ठ मेहता उठून उभे राहिले.वेलकम यंग मन वेलकम....ग्रेतिँग फ्रॉम मेहता अँड मेहता पब्लिके शन अँड ऑन ऊयर नैव बुक .थँक यू सर कबीर महेता च्या हातात हाट मिळवत म्हणला बसा ना सर तुम्ही प्लीज.दोघे ही सोफ्यावर बसले.कॉफी रोहित ने विचरले.नो थँक्स कबीर म्हणला बस्स ना तू रोहित बोला मेहता सर काय काम कढलत.?काम वेगळ काहीच नाही कोटा ची बटन काढत रेल्यक्क्स होत मेहता म्हणाले.तेच जे मागे आपण बोलो होतो ते.असे म्हणात मेहता नी आपल्या कोटा च्या खिष्यतुन पांढरे एँवोलप बाहेर काडले आणी कबीर च्या हातात दीले.काय ? आहे हे प्रषर्थक नजरेने मेहता न विचारले .लेट सी युवर सेल्फ मेहता कबीर ला म्हणाले.मेहता च्या सागण्या वरून कबीर ने ते पाकीट उघडले आणी पहिले तर त्या मधे कबीर चे नाव लिहिलेले ऐक लाख रुपयाचा चेक .अड्वान्स आहे बाकीचे टर्म मे रोहित शी बोलो आहे तो सांगेल सगळ मेहता कबीर ला म्हणाले.पण सर लव्ड स्टोरी नाही जमायची मला.नाही जमायची त्यात माजी पर्सनल लाइफ कबीर मेहता न ला म्हणला. .हो ...मला सगळ संगितल आहे रोहित ने पण मला वाटतय तुम्ही लिहू शकल.तुमची लिखाण शैली मला खूप आवडली मला वाटत तुम्हाला सुध्दा एका हिट ची गरज आहे.मेहता कबीर ला म्हणाले.मी... मी... विचार करून सांगतो मेहता सर कबीर म्हणला नाही कबीर मला आता कमिटमेंट हवी आहे मी खूप दिवस जालो थांबलो आहे. मेहता निर्णायक स्वरात बोले कबीर ला.टेक अ ब्रेक कबीर.कुठल्या तरी दुसऱ्या गावी जा.. ‹ Previous Chapterप्रेम प्यार और ऐशक - 1 › Next Chapter प्रेम प्यार और ऐशक - भाग 3 Download Our App