The Author Bhagyshree Pisal Follow Current Read प्रेम प्यार और ऐशक - भाग 3 By Bhagyshree Pisal Marathi Fiction Stories Share Facebook Twitter Whatsapp Featured Books नफ़रत-ए-इश्क - 6 अग्निहोत्री इंडस्ट्रीजआसमान को छू ती हुई एक बड़ी सी इमारत के... My Wife is Student ? - 23 स्वाति क्लास में आकर जल्दी से हिमांशु सर के नोट्स लिखने लगती... मोमल : डायरी की गहराई - 36 पिछले भाग में हम ने देखा की फीलिक्स ने वो सारी बातें सुन ली... यादों की अशर्फियाँ - 20 - राज सर का डिजिटल टीचिंग राज सर का डिजिटल टीचिंग सामाजिक विज्ञान से बोरिंग सब्जे... My Passionate Hubby - 4 ॐ गं गणपतये सर्व कार्य सिद्धि कुरु कुरु स्वाहा॥अब आगे –Kayna... Categories Short Stories Spiritual Stories Fiction Stories Motivational Stories Classic Stories Children Stories Comedy stories Magazine Poems Travel stories Women Focused Drama Love Stories Detective stories Moral Stories Adventure Stories Human Science Philosophy Health Biography Cooking Recipe Letter Horror Stories Film Reviews Mythological Stories Book Reviews Thriller Science-Fiction Business Sports Animals Astrology Science Anything Crime Stories Novel by Bhagyshree Pisal in Marathi Fiction Stories Total Episodes : 10 Share प्रेम प्यार और ऐशक - भाग 3 2.4k 6.1k नो थँक्स कबीर म्हणला बस्स ना तू रोहित बोला मेहता सर काय काम कढलत.?काम वेगळ काहीच नाही कोटा ची बटन काढत रेल्यक्क्स होत मेहता म्हणाले.तेच जे मागे आपण बोलो होतो ते.असे म्हणात मेहता नी आपल्या कोटा च्या खिष्यतुन पांढरे एँवोलप बाहेर काडले आणी कबीर च्या हातात दीले.काय ? आहे हे प्रषर्थक नजरेने मेहता न विचारले .लेट सी युवर सेल्फ मेहता कबीर ला म्हणाले.मेहता च्या सागण्या वरून कबीर ने ते पाकीट उघडले आणी पहिले तर त्या मधे कबीर चे नाव लिहिलेले ऐक लाख रुपयाचा चेक .अड्वान्स आहे बाकीचे टर्म मे रोहित शी बोलो आहे तो सांगेल सगळ मेहता कबीर ला म्हणाले.पण सर लव्ड स्टोरी नाही जमायची मला.नाही जमायची त्यात माजी पर्सनल लाइफ कबीर मेहता न ला म्हणला. .हो ...मला सगळ संगितल आहे रोहित ने पण मला वाटतय तुम्ही लिहू शकल.तुमची लिखाण शैली मला खूप आवडली मला वाटत तुम्हाला सुध्दा एका हिट ची गरज आहे.मेहता कबीर ला म्हणाले.मी... मी... विचार करून सांगतो मेहता सर कबीर म्हणला नाही कबीर मला आता कमिटमेंट हवी आहे मी खूप दिवस जालो थांबलो आहे. मेहता निर्णायक स्वरात बोले कबीर ला.टेक अ ब्रेक कबीर.कुठल्या तरी दुसऱ्या गावी जा..जेथे फक्त तू अशील सगळ्यांन पासून दूर जा..पर्सनल प्रॉब्लेम पासून दूर जा.. कदचित तुला तिकडे तुजी लव्ड स्टोरी तिकडे सापडेल मेहता इस रेडी टू स्पोँनसर युवर ट्रीप रोहित म्हणला.ओके हेयर इस अ डील कबीर म्हणाला.आय विल गीव्ह्व इट ट्राय तीन अठ्द्वदे ट्राय करेल पण त्या मधे काहीच नाही जाले तर मात्र ही डील कँसेल हौई ल कबीर म्हणाला.आणी हा चेक मी परत करील एक्सेप्ट थी टूर एक्सपेन्स मेहता विल वैर डोस ओके.डील ...काही क्षण विचार करत मेहता म्हणाले.ग्रेट बुक एव्हान व्हिला इन माथेरान सगळ शांत आहे तिकडे कबीर म्हणला.माथेरान अरे तुला लव्ड स्टोरी लिहायची आहे मेडीटेशन बुक नाही.मेहता हसत म्हणाले माथेरान कीती अँधर्लेले बंद बंद गाव आहे यू नीड टू गो सम लवेल्य प्लेस ..कलर फुल्ल प्लेस ....फुल्ल यूथ ...यू आर गोइँग टू गोवा ...उद्या सकळ पर्यंत मी प्लेन टिकेट्स आणी हॉटेल बूकिँग डीटेल्स मी रोहित ला मेल करतो ..ओके? मेहता सोफ्यावरून उठत होते.थँक यू सौ मच सर ..कबीर आणी रोहित मेहता यानाला म्हणाले.फॉल इन लव्ड यंग में न ...अँड मेक एस फॉल इन लव्ड विथ युवर स्टोरी ..कबीर च्या खांद्यावर दोन बोट वाजवत मेहता म्हणाले आणी मागे वळून तसेच निघून गेले....वन लाख कबीर डोळे उडवत रोहित ला म्हणाला. मग संगत होतो तुला ...अरे हा तर नुसता अड्वान्स आहे...चल कॉफी घेऊ यात आधी ...मी तुला बाकीचे डीटेल ब्रीफ करतो...रोहित म्हणाला.कबीर आणी रोहित दोघे जाण क्रॉस वॉर्ड च्या कॉफी कॉर्नर कडे निघाले.ते दोघे कॉफी घेतात रोहित कबीर ला बाकीच्या फोर्मलीटी समजून सांगतो. मेहता ठरल्या प्रमाणे हॉटेल आणी प्लेन चे टिक्किट चे डीटेल्स पाठव तात .आणी कबीर रोहित गोवा ला निघाले .कबीर गोवा ए यार पोर्ट च्या बाहेर आला आनी समुद्राचा खा रा दमट वारा त्यच्या नाकात शिरला .कबीर ने डोळे बंद करून तो वारा शरीराच्या नसानसात भरून घेतला.शहरातला तो पोल्यूशन चा ,पेट्रोल चा, कचऱयाचा, कोंडलेल्या शवसँनच, गलोगली हात गड्या खड्या पदार्थ नाचा वास सर्वा सर्वा न पेक्षा वेगळा....काही क्षण कबीर त्या स्वर्गीय अनुभवात होता.त्याची तंद्री बंगली ती टूरिस्ट च्या त्यक्की वाल्याच्या आवाजाने .पँजिम ...पँजिम... म्हप्सच्य आवाजाने गज्बजून गेला होता.कबीर ने ऐक दीर्घ श्वास घेतला आणी आपली ट्रॉली ब्याग ओढली आणी तो ट्यक्कि मधे जाऊन बसला.सर फस्त टाईम गोवा.ड्राइवर ने ट्यक्सी च्या आरश्यातून कबीर कडे पाहत बोला.कबीर स्वतःशी हसला आनी त्याने मानेनेच नाही अशी खून केली.कबीर ला त्याची सहा महिन्याच्या पूर्वी ची गोवा ची ट्रीप चांगलीच लक्षात होती.कबीर त्यच्या चार मित्र मैत्रिणी बरोबर गौव्यात ट्रीप सठि आला होता.त्या पैकी ऐक होती मोना अर्थात मोना कबीर ची गर्ल फ्रेंड होती त्या वेळ ची ऐक महिन्या पूर्वी कबीर आणी मोना च ब्रेक अप जाल होत.मोनिका एकदम स्मरट, आयुट गोईंग व्यवसायाने ऐक फोटो ग्राफर होती.तर कबीर काहीसा ऐकल कोंडा ,स्वप्न मग्न,स्वतच्या आणी पुस्तकांच्या पत्रात रमणारा होता.पुस्तकाच्या कव्हर पेज च्या फोटो शूट च्या वेळी कबीर आणी मोना ची ओळख जाली होती.ते म्हणताता ना अपोजीट अट्रेक्ट त्याच प्रमाणे कबीर आणी मोना एकमेकां न कडे ओढले गेले .मोनीका सतत बडबड करणारी तर कबीर कानसेन .मोनिका ची दिवस भारची बब्डबड तो आवडी ने ऐकायचा. तीचे क्लायंट ,फोटो शूट च्या गमती जमाती फोटो ग्राफि मधली गीमीक मोनिका सांगायची आणी कबीर पण ते ऐकायच.मोनिका आणी कबीर च चांगल जमायचं .दिसायला सुध्दा ती दोघे एक्मेकणल अनुरूप होते.पण सतत शांत असणाऱ्या कबीर चा मोनिका ला कंटाळा येऊ लागला. बोलून बोलून दोघां न मधील विषय संपले तसे तसे त्या दोघांन मधील संवाद पण संपू लागला होता.फोटो ग्राफि लाभलेल्य ग्ल्यामर मुळे बाकी ही स्मार्ट आणी ग्ल्यमर लोकाशी मोनिका च्या ओळखी होऊ लागल्या .त्यंच्या पुढे मोनिका ला कबीर खूपच लो प्रोफाइल वाटू लागला आणी मग परिणामी कबीर आणी मोनिका मधे छोट्या छोट्या गोष्टी वरून वाद सुरु जाले होते.महिन्या भरत त्यांचे वाद विकोपाला गेले आणी कबीर च आणी मोनिका च ब्रेक अप जाले.मोनिका त्या ग्ल्यमर दुँयेत लगेच मिसळून गेली.पण कबीर च मात्र तसे जाले नाही .आधी पासून ऐकल कोंडा असलेला कबीर मात्र स्वता भोवती अजूनच गुरफटलेला गेला.कदचित हे सुध्दा कारण आसावे की कबीर चे तीसरे पुस्तक म्हणावे एवढे प्रसिध्द जाले नाही.कबीर ने मोबाइल ची फोटो गल्लरी उघडली आणी त्यातील मोनिका चे फोटो पाहण्यात गुंग होऊन गेला.सर गौवान इँतेर्नस्तिनल तुमच हॉटेल आले.ड्राइवर कबीर ला म्हणाला.कबीर ने आपल्या मोबाइल मधून डोक वर कढले आणी ट्यक्सी च्या खिडकी तून बाहेर डोकवून पहिले.समोर अवाढव्य पसर लेले गौवान इँतेर्नश हे हॉटेल उभे होते आवरत हॉटेल च्या वेग वेगळ्या रंगाची जाडे वाऱ्या सोबत डोलत होती.विस्तीर्ण ल्याँड स्केप मधे जाडे फुले डौलाने डुलत होती.ट्रडीशन ड्रेस मधे दर बाण आपल्या जुप्केदार मिश्या संभाळत उभे होते.कबीर ने मीटर पे केला आणी तो हॉटेल च्या लॉबी मधे आला.पाठोपाठ ड्राइवर सुध्दा त्याचे लगेज घेऊन आत मधे आला.गुड ईव्हीनी ग सर होव क्यां न मे हेल्प यू?मेक्यनीकल आवाजात रेस्पॉन्स ने कबीर ला विचारले.आय हव अ बूकिँग कबीर इस दी बूकिँग नेम नाकावर घसरना रा चेष्म सरळ करत कबीर म्हणला .जस्ट आ सेकंद सर अस म्हणत त्या रेस्पॉन्स ने आपली बोटे की बोर्ड च्या बटन वर फिरवायला सुरवात केली.काही वेळ गेल्यावर तेणे कबीर कडे पहिले आणी म्हणाली.जस्ट मूव्मेंट सर आणी ती म्यणेजर च्या केबिन मधे गेली.कबीर चलबिचल करत तेथेच उभा राहिला.दीड तासाची का होईना पण फ्लाईट च्या प्रवासाने कबीर ला थकवा आला होता.मस्त हॉट टब बाथ घेण्याची तो स्वप्ने रंगवत कबीर उभा होता.थोड्याच वेळात रेसेपषिओनेस आणी तिच्या पाठोपाठ सुटा बुटातला ऐक माणूस बाहेर आला.त्रसीक नजरेने त्याने संगणकावर नजर फिरवली.चेक फॉर द सुट म्यां ने जर म्हणला.. ‹ Previous Chapterप्रेम प्यार और ऐशक - भाग 2 › Next Chapter प्रेम प्यार और ऐशक - भाग 4 Download Our App