The Author Bhagyshree Pisal Follow Current Read प्रेम प्यार और ऐशक - भाग 9 By Bhagyshree Pisal Marathi Fiction Stories Share Facebook Twitter Whatsapp Featured Books Is American Dream Turning To Nightmare Is American Dream... Disturbed - 21 Disturbed (An investigative, romantic and psychological thri... Whispers of the Forest: The Story of a Tribal Woman Index 1. The Identity of the Forest2. The... Human Emotions Simplified As a person who has changed many schools, making friends, fi... In the Quiet of Her Eyes The first time **Iris** saw **Elena**, she was dancing baref... Categories Short Stories Spiritual Stories Fiction Stories Motivational Stories Classic Stories Children Stories Comedy stories Magazine Poems Travel stories Women Focused Drama Love Stories Detective stories Moral Stories Adventure Stories Human Science Philosophy Health Biography Cooking Recipe Letter Horror Stories Film Reviews Mythological Stories Book Reviews Thriller Science-Fiction Business Sports Animals Astrology Science Anything Crime Stories Novel by Bhagyshree Pisal in Marathi Fiction Stories Total Episodes : 10 Share प्रेम प्यार और ऐशक - भाग 9 (2) 2.9k 6.8k एवढी सुंदर मुलगी आजूबाजूला राहत असेल तर कुणाला रोमँटिक लव्ड स्टोरी नाही सूचनार ? कबीर च्या मनामधे ऐक विचार येऊन गेला.त्याने हॉटेल चे बिल भरले .खुशीत वेटरला टीप ठेवली आणी समान घेऊन तो राधा सोबत हॉटेल च्या बाहेर पडला.अहो अनुराग सर कुठे चलाए गडबडीत ऐक तरुण गाडीत बसणाऱ्या दुसऱ्या ऐका तरुणाला हाक मारत ठम्ब्वात म्हणाला .त्यचा आवाज एकूण अनुराग ने मागे वळून पहिले .अरे मनीष ...सॉरी लक्ष्य नव्हत माज-चलायचा मोठी लोक तुम्ही करोडो क्हे बिज़्नेस सांभाळायचे म्हणजे ...मनीष अनुराग ला म्हणला.छे री म्हणून मित्र मित्रच असतात मनिष कहरच लक्ष नव्हतेरे बोल काय म्हणतोस.अनुराग मनीष ला म्हणला.मी मस्त मजेत आणी बोल तू कसा आहेस अरे वहिनी कुठे आहेत दिसत नाहीत त्या ऐक दोनदा मध्ये घरी येऊन गेलो तर घराला कूलप.माहेरी गेल्यात की काय? अनुराग मनीष ने विचरले. अनुराग चा चेहरा काही वेळ उतरला .आणी मग चिडून बोला तस् जाल असत तर बर जाले असते.म्हणजे? मनीष ने विचारले.आणू घर सोडून गेली आहे? अनुराग संतापून म्हणाला.काय? कधी? कुठे? मनीष ने वीचर ले.आता तुज्या पासून काय लप्व्याच? सगळ्या मैत्रिणी कडे पहिले . नाते वाय कनकडे पहिले तिच्या माहेरी पण पत्ता नाही पहिले तर कुठे गेली महिती नाही...अनुराग म्हणला. अरेच्या.... मग पोलीस कॉम्प्लीनेट केली की नाही.चुकून मकून काही बर वाईट जाल असेल तर मनीष म्हणाला.आणू घर सोडून गेलीय? .अनुराग संतापून म्हणाला.बर वाईट काही नाही धडधडीत चिट्टी लिहून गेली आहे .मी घर सोडून जात आह्हे म्हणून सांगून गेली आहे .अनुराग. पण का?? काही भांडण वगरे जाली का तुमची..? मनीष ने विचारलेआता तुच सांग मनीष नवरा बायको मध्ये भांडण होत नाहीत का? नवरा बायको म्हणल की चलायच पण नीट बसून बोले की होतय सगळ.अनुराग. मग आता मनीष ने अनुराग ला विचार ले. आता काय म्हणजे बघायची वाट दुसर काय तिचा फोन न लागत नाही आहे.अनुराग म्हणला. सॉरी तो हेअर यार मनीष. डोन्ट बी...बेकौउस्ज आय यम नॉट ...एनीवेज चल पळतो मी कंपनी मध्ये उशीर जालय घड्यल्यात पाहत अनुराग म्हणला.येस सर... काही कळ अणूच तर नक्क्की सांग मनीष .बाय बाय... अनुराग ज्या वेळी कार मध्ये बसत होता त्याच वेळी राधा कबीर त्यक्सी मधून उतरत होते.कबीर ने समोर बघितले.साधरण जुन्या कळतील ऐक टुमदार घर बंगला वजा बस्के घर समोर उभे होते. सी टोल्ड यू ...तुला बघतच वेळी घर आवडेल.म्हणून राधा म्हणाली.कबीर ने ट्याक्सी च्या डिकी तून आपली ब्याग काढली. आणी बंगल्याचे गेट उघडून तो राधा च्या मागोमाग आत मध्ये शिरला.आई शपथ सॉलिड शोक बसला असेल ना तुला?रोहन फोन वर खो खो हसत म्हणला.अरे मग काय तर ...दुसर कुणी असत तर थोबडच लाल केल असत...पण यार खरच राधा खूप मस्त आहे ....कबीर.बर... चांगली प्रगती आहे.दोन दिवस नाही जाले. गोव्याला जाऊन तर ....करा एन्जॉय करा...आणी हो स्टोरी घे लिहियला.....रोहित हो रे...सूचय ला तर काही तरी ...कबीर म्हणाला.अरे अखि कादंबरी आहे तुज्या जवळ ..मला नक्की खात्री आहे तुजी गोष्ट तुला राधा मधेच मिळेल ....रोहित लेट्स सी...बर चल ठेवतो ....करेन फोन नंतर...कबीर येस सर्...बर यार ऐक बर ऐक फोटो पाठव ना त्या राधा चा ...तू ऐतक छान वर्णन केल आहेस ...फार बघायची ईच्या आहे बघ....रोहित च्या मारी अरे ऐक दिवसाची ओल्कख माजी ...कधी चान स मिळाला तर मी काढतो एखादा सेल्फी तिच्या बरोबर ...बाय देन ...कबीर बाय.हाऊ आर यू माय सन ? कबीर ने फोन ठेवलेला पाहून ऐक साधरण सत रि कडे झूकलेली स्त्री सोफी अँटी खोलीत आली.शरीर थकले असते तरी चेहऱ्यावर प्रचंड प्रसँन ता होती .वार्धक्याने केस पांढरे जाले ते वाऱ्याच्या जूल्केने हळूच उडत होते.केसात सजवलेली पिवळी फुले त्या चंदेरी केसांत उठून दिसत होती.पांढऱ्या गुलाबी फुलांची नक्षी असलेली मीडि सोफी अँटी अधिकच खुलून दिसत होता.नकळत कबीर ने सोफी अँटी ला खाली वाकून नमस्कार केला.अजिँग विथ ग्रेस्स असे काहीसे म्हणतात ते हेच असे कबीर ला वाटू लागले.आय एम गुड सोफी अँटी कबीर म्हणाला राधा ने मला सगळा काल रात्री चा गैर समज सांगितला.आय वॉज एक्ट्रिम ली वरीड फॉर हर जेव्हा रातभर ती आली नाही ...बट थँक्स टू यू...गोड ब्लेस्स यू...भीती वरील जीजस च्या फोटो कडे पाहून ऐक वर कपाळाला आणी मग छाती वरती .डावी उजवी कडे हात लाऊन नमस्कार करत सोफी अँटी म्हणाल्या.हो आंटी ते ब्लेस्सिँग वेळे वरती मिळाले अस म्हणायचे नाही तर मी आता जेल ची हवा खात असतो.हसत हसत कबीर म्हणाली. राधा म्हणाली तू पुस्तक लिही तो स म्हणून आणी गोव्यात नवीन गोष्ट लिहायला आला आहेस .हो सोफी अँटी नशिबाने ही जागा मिळाली नाही तर आज परत नीघावे लागले असते.बर जाल की नाही राधा तुला मिळाली ते?.अँटी मिळाली नाही भेटली. सोफी अँटी च्या आपला तळ हात ठेवून त्यावर हनुवटी टेकवित राधा म्हनाली.हो... हो...तेच तेच माज मराठी एवढ चांगल नाही आहे. अम्चौ कोकणी ठीक असा... सोफी अँटी हसत म्हणल्या खर पण त्यंच्या राधा तुला मिळाली या दोन शब्दांनी कबीर च्या अंगावर रोमांच उभे केले होते.एथें तुला पहिजे तशी शांतता मिळेल पुस्तक लिहायला ...एथुँच मागे थोड्या अंतरावर ऐक विस्तृत नदी आहे राधा दाखवेल तुला .छोटी बोट पण आहे तुला चालवता येत असेल तर ....आणी काही हव असेल तरी सांग....खायला बाकीचे काही तयार नसेल तरी वाईन केक मात्र कधी पण मिळतील. वह वाईन केक खूप भूक लागली आहे प्रचंड भूक लागली आहे.मी फ्रेश होऊन येतो....आठ ते दहा केक चे पीस आणी गरम गरम कॉफी मिळाली तर .....कबीर मी टाकलीय कॉफी तू फ्रेश होऊन ये.काही सेकंद राधा ची आणि त्याची नजरा नजर जाली आणी मग राधा आणी सोफी अँटी खोलीची बाहेर निघून गेल्या. कबीर अजून ही समोहीत जाल्या सारख राधा गेली त्या दिशेने बघत होता हेलो इन्स्पेक्टर भोसले अनुराग बोलतोय फोन वर नेहमीच्याच आपल्या हुकुमत गाजवणारा आवाजात च अनुराग बोलत होता.गुड आफ्टर नून सर अहो कसल गुड आफ्टर नून करताय.. अणूच काही कळ का? तीन आठवडे जाले माजी बायको मिस्सिंग आहे आणी तुम्हाला ऐक सुध्दा लीड मिळत नाही म्हणजे काय?अहो मीडिया ला याची कुणकुण लागली तर कीती मोठा हंगामा हौईल महिती आहे का तुम्हाला.?येस सर... आमचा तपास चालू आहे सर..मी कमिशनर शी बोलू का तुम्हाला अजून काही सपोर्ट हवा असेल तर त्याची काही आवशक ता नाही सर फक्त कस आहे प्रकरण थोड सव्धँतेने हाताळव लागत आहे उघड उघड पण तपास नाही करता येत ना सर.म्हणून थोडा उशीर होतोय एवढच ठीक आहे पण काही जरी लीड मिळाली तरी मला कळवा लगेच माजा डाइरेक्ट नंबर दिला आहे तुम्हाला येस सर... ह्याव अ...परंतु फोन कधीच कट जलेल होता. इन्स्पेक्टर भोसले नी एकवार फोन कडे रागाने पहिले आणी फोन धडकन टेबल वरती आपटला.काय? रे भोसले काय जाले सब इन्स्पेक्टर कदम ने विचारले ह्यांच्या बायका कुठे तरी पळून जाणार आणी हे आमच्यावर बर्सणार ‹ Previous Chapterप्रेम प्यार और ऐशक - भाग 8 › Next Chapter प्रेम प्यार और ऐशक - भाग 10 Download Our App