The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
हो मी सिंगल आहे प्रेमावर माझा विश्वास नाही कोणाला फसवणे माझ्या तत्वात नाही असे नाही की माझे कोणावर प्रेम नाही पण मनाला आवडणारा चेहरा जगात भेटत नाही जबाबदारीचे ओझ आहे माझ्या खांद्यावर आणि जबाबदारीला प्रेमात पडणे आता परवडत नाही आई वडिलांची स्वप्ने साकार करायची आहेत स्वप्नांच्या पाठी धावताना प्रेमासाठी थांबणे मला आता जमत नाही
प्रेम म्हणजे काय असते प्रेमाला तरी कळते का नजरेआड होता ती मनाला तिला बघण्याची ओढ लागते का अचानक समोर येता ती मनाची धडधड वाढते का कितीही तिच्याशी बोलले तरी मन कधी भरते का ती नसताना आजुबाजुला रात्री तिची आठवण येते का प्रेम म्हणजे काय असते प्रेमाला तरी कळते का
आकाशात भरली चांदण्याची शाळा चांदोबामामाचा लेक्चर पहिला हजेरीला सुरुवात झाली एक एक चांदणी हळुच गायब झाली गायब होऊनी आकाशात कोठेतरी लपुन बसली चांदण्याना शोधता शोधता सकाळ झाली सुर्याने येऊनी शेवटची घंटा वाजवली शाळा सुटण्याची वेळ झाली
Copyright © 2024, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser