Fajiti Express - 4 in Marathi Comedy stories by Akshay Varak books and stories PDF | फजिती एक्सप्रेस - भाग 4

Featured Books
Categories
Share

फजिती एक्सप्रेस - भाग 4

कथा क्र.०१: "भुतांच्या reels आणि नंदूच्या deels"

भाग ३: भुतांचा live लफडा (०२)

                                                                   


◆"हा भाग सुद्धा 18+, ठसठशीत नॉनव्हेज विनोदांनी आणि भरपूर फजितीने भरलेला आहे, त्यामुळे हसून हसून पोट दुखेल!"

__________________________________

भाग ३ सुरू झाला. ‘Confession Booth’

स्टेजच्या एका कोपऱ्यात काळा, जाडसर पडदा टाकलेला होता. वर मोठ्या पांढऱ्या अक्षरात लिहिलं होतं. "Confession Booth – आत्म्याचं मन मोकळं करा… आणि अजून गचपच करा!"

पडद्यामागे फक्त एक माईक आणि छोटा गोल स्टूल ठेवलेला, ज्यावर भुतं एक-एक करून बसून आपली ‘आत्म्याची कबुली’ द्यायची. पब्लिकला फक्त आवाज ऐकू यायचा, पण कल्पनाशक्तीमुळे दृश्यं डोक्यात सिनेमा स्कोपसारखी चालायची.

पहिलं भूत आत गेलं. माईक समोर, घसा खाकरून म्हणालं —

"मी जिवंत असताना बायकोला सांगायचो, ‘मी नाईट शिफ्टला जातो’. पण खरं काय? मी रोज वेश्यालयात जात होतो… आणि तिथे माझं attendance full होतं."

स्टेजवर आणि ऑनलाइन प्रेक्षकांत एकदम हशा पिकला.

LIVE चॅटमध्ये तुफान प्रतिक्रिया आल्या,

“Ghost bro was a player!”

“This man died, but the libido lives on!”

“भुताचं सेक्स लाइफ भारी आहे, माझ्यापेक्षा active!”

दुसरं भूत आत आलं. त्याचा आवाज जड होता, जरा श्वासात थंडी पण शब्दात उष्णता होती.

"मी मेल्यानंतरसुद्धा एकदा वेश्येच्या खोलीत शिरलो होतो. ती आधी घाबरली, पांघरूण डोक्यावर ओढून म्हणाली, ‘अरे बाबा, तुझ्यासाठी तर मी फुकटच करीन, फक्त माझा जीव घेऊ नकोस!’"

थोडं थांबून भूत पुन्हा म्हणालं —

"मी म्हणालो, ‘अगं, जीव घेणं हे माझं काम नाही… पण तुझा दम काढणं नक्कीच आहे!’"

स्टेजवरची भुतं फाटून हसू लागली.

LIVE चॅटमध्ये लोक वेडे झाले —

“Bro got post-mortem benefits!”

“Ghost Pornhub Originals incoming!”

“याला म्हणतात मेल्यानंतरही धंदा थांबत नाही!”

मी बसून पाणी पीत होतो, पण त्या दोन्ही कबुल्या ऐकून गिळताना चुकून पाणी नाकात गेलं. बाजूला बसलेल्या नागिन-भुतणीने चिमटा काढून हसत विचारलं,

"काय रे, भुतांचं प्रेमजीवन ऐकून श्वास अडखळला का… की कल्पना जास्त रंगली?"

आणि अचानक भाग ४ सुरू झाला ,‘Deadly Dare’

स्टेजवर नथूने माईक घेतला आणि म्हणाला,

"चला मंडळी, आता तुमचा नंबर… LIVE चॅटमधून भुतांना हवे ते डेअर द्या! जो जास्त टोकाचा, त्याला आजचा ‘स्मशानचा सरदार’ अवॉर्ड भेटणार"

चॅट एकदम फुटला. इमोजी, आग, हार्ट, आणि अश्लील सुचवण्या यांचा पाऊस पडू लागला.

तेवढ्यात एका प्रेक्षकाने धाडस करून लिहिलं,

"लुसिंडाला स्टेजवर कपडे काढायला सांगा!"

लाईट थोडा मंद झाला, सगळ्यांचे डोळे लुसिंडावर फिरले.

ती खोडकर हसली, ओठ चावले आणि माईकमध्ये म्हणाली,

"मी कपडे काढले तर तुम्ही सगळे मेलात… मग पुढच्या LIVE ला प्रेक्षकच उरणार नाहीत! आणि मला रिकाम्या जागेला नाचायची सवय नाही."

पब्लिक हसतच होती, तेव्हा लुसिंडाने हळूहळू आपली साडीचा पदर सरकवला… इतकंच की पोटाखालील वळण दिसलं आणि खोलीतला धूर जरा गरम झाला.

कॅमेरा ऑपरेटरचा हात एवढा थरथरला की स्क्रीनवर लाईव्हमध्ये फोकस ऐवजी कॅमेरा वरखाली हालत होता. जणू त्याचाच हृदयाचा ठोका रेकॉर्ड होत होता.

पुढचं डेअर चॅटमधून आलं —

"भुतांनी एकमेकांचे कपडे फाडावेत!"

दोन भुतं एकदम स्टेजवर आली, एकमेकांकडे खोडकर हसली, आणि क्षणात इतक्या जोरात एकमेकांचे कपडे फाडले की सगळीकडे पांढरे तुकडे हवेत उडाले.

फॉग मशीन आणि कपड्यांचे तुकडे मिसळून स्टेजवर जणू भुतांचा कपड्यांचा पाऊस पडत होता.

नथू बाजूला उभा राहून माईकवर जोरात म्हणाला,

"हा हॉरर नाही… हा तर ‘भुतांचा कपडेफाड’ झाला! इथं भुते पण फुल एंटरटेनर आहेत. हातात कपडे कमी, पण कथेचं मटन जास्त शिजतय!"

LIVE चॅट पेटून उठलं,

“Ghost strip fight OMG 😂🔥”

“Next time oil wrestling please!”

“Admin, keep the camera steady, we are dying here!”

मी मात्र मनात म्हणालो, हे जर डेअर लेव्हल १ असेल, तर लेव्हल ५ ला तर माझा आत्मा खरंच इथून जाईल!

भाग पाचवा सुरू झाला: ‘Murder Makeover’

स्टेजवर लाईट्स एकदम लाल झाल्या, आणि फॉग मशीनमधून धूर गडद झाला. मध्यभागी एक मोठा नकली माणूस (डमी) उभा केला. एका भुताने खंजीर हातात घेतला, आणि स्लो-मोशन स्टाईलने त्याचा गळा कापल्याचा अभिनय केला. लाल रंगाचा सॉस फवाऱ्यासारखा चारही बाजूंना उडाला. पहिल्या रांगेत बसलेल्या दोन भुतण्या तर ओलेचिंब झाल्या. त्यापैकी एक खोडकर हसून म्हणाली, "अरे, हा ब्लडचं शॉवर चांगला आहे… पण पुढच्या वेळी वाईन शॉवर हवा!"

प्रेक्षक अजून ते पचवनार तोवर दुसरं भूत पुढे आलं — त्याच्या हातात ब्रश, लिपस्टिक आणि कंगवा होता.

त्याने डमीचा चेहरा पकडून ओठांवर गडद लाल लिपस्टिक लावायला सुरुवात केली, केसांना कंगवा मारला, आणि मस्त हेअरस्टाईल केली.

मग माईकमध्ये गंभीर आवाजात म्हणालं,

"मेल्यानंतरही बायकोला स्मार्ट दिसायला हवं. नाहीतर स्मशानातल्या बाकीच्या बायका डोळा मारतात."

स्टेजवरची भुतं हसून लोळू लागली.

LIVE चॅटमध्ये लोक वेडे झाले —

“First ghost fashion influencer 😂”

“RIP with style!”

“This ghost is RuPaul of afterlife!”

भाग सहावा सुरू झाला. ‘Afterlife Item Song’

अचानक ढोल-ताशा थांबले, आणि डीजेने जोरात प्ले केलं — “चिकनी चमेली… (Haunted Remix)”.

बीट लागताच भुतण्या हवेत उड्या मारू लागल्या, कपडे उडून-उडून हवेत पांढरे तुकडे तरंगत होते, आणि कपड्यांपेक्षा जास्त त्वचा LIVE प्रेक्षकांना दिसत होती.

काही भुतण्या तर हवेत फिरताना साडीचा पल्लू थेट कंबरेखालपर्यंत सरकवत होत्या, जणू “हॉरर की हॉटनेस” असा प्रश्नच विचारत होत्या.

एक भुतणी तर भारी झाली. ती हवेत उलटी होऊन नाचायला लागली. ड्रेस सरकला, आणि खाली बसलेल्यांनी एकदम नाकावर हात ठेवला.

मी नथूच्या कानात विचारलं, "ही काय करतेय रे?"

तो हसत म्हणाला,

"भाई, तिला ‘एरियल डान्स’ म्हणतात… पण खाली येताना फक्त कपडेच नाही, वासही कायम राहतो. गेल्या वेळी तर पहिल्या रांगेतला एक जिवंत माणूस वासाने बेशुद्ध झाला होता!"

LIVE चॅटमध्ये फटाके फोडल्यासारख्या कमेंट्स पडत होत्या —

“Ghost pole dance when?”

“Is this Smell-O-Vision?”

“Someone bottle that scent and sell it!”

मी मात्र मनात म्हटलं, जर हा फक्त आयटम साँग असेल, तर या शोचं क्लायमॅक्स तर माझा थेट ICU मध्ये प्रवेश करूनच संपेल!

बघता बघता सातवा अखेरचा भाग सुरू झाला.

Grand Finale – ‘LIVE Bed Scene’

स्टेजच्या मध्यभागी अचानक लाल स्पॉटलाईट लागला, धुरकट वातावरण आणखी गडद झालं, आणि तिथं एक मोठ्ठा, मऊ-मुलायम पांढऱ्या चादरीचा बेड ठेवलेला दिसला.

लुसिंडा आणि नागिन-भुतणी एकदम नाटकी स्लो-मोशन स्टाईलने बेडवर पडल्या. लुसिंडाने पाय हवेत उचलत टाचांवरुन साडीचा पल्लू सरकवला, तर नागिन-भुतणीने अंग वाकवून साडीचा पट्टा सटकवला.

कॅमेरा ऑपरेटरने इतका झूम इन मारला की स्क्रीनवर फक्त त्यांच्या चेहऱ्यांचे आणि खूप जवळच्या भागांचे क्लोज-अप्स दिसू लागले. धूर, लाल लाइट्स, आणि मागे सौम्य "हॉरर म्युझिक" चालू होतं, पण पब्लिकच्या नजरेत ते म्युझिक "रोमँटिक म्युझिक" बनलं होतं.

LIVE चॅटमध्ये एकदम आग लागली.

“Is this GHOSThub??”

“Zoom out? No! Zoom more!!”

“भुतांचं OnlyFans सुरू झालं का?”

तेवढ्यात नथू माईकवर जोरात म्हणाला,

"जरा थांबा मंडळी… हे PG नाही, हे GHOST-X आहे! आणि हे 5G नेटवर्कवर बघा… HD मध्ये काहीच मिस होणार नाही!"

पब्लिक ओरडून वेडी झाली, आणि मीसुद्धा थोडा खजील होत त्यांच्या हालचाली बघत होतो.

लुसिंडाने नागिन-भुतणीच्या कानात काहीतरी कुजबुजलं — तिचं ओठांचं हालचाल पाहून मला वाटलं, "ही तर नाव घेतेय कोणाचं…".

पुढच्याच क्षणी दोघींचं बोट सरळ माझ्याकडे!

मी चकित झालो, "अरे! मी काही नाही केलं… अजून तरी!"

त्या दोघी एकदम एकसुरात म्हणाल्या,

"LIVE संपल्यावर तू आमचा आहेस! बेडवर बसून काय करायचं ते आम्ही शिकवू!"

पब्लिक हसून बेशुद्ध झालं, LIVE चॅट मध्ये तुफान आलं.

“Bro, RIP in advance 😂🔥”

“भाऊ, आमच्यासाठी रेकॉर्ड कर!”

“Next episode: Haunted Honeymoon please!!”

शेवटी नथूने कॅमेऱ्याकडे बघून डोळा मारत शेवटचा डायलॉग मारला:

"धन्यवाद मंडळी… सबस्क्राईब करा नाहीतर पुढच्या वेळी तुमच्या घरात शिरून ‘पर्सनल LIVE’ करेन… आणि तिथं कपडे तर उडतीलच, पण नेटवर्कही."

स्क्रीन काळी झाली, पण कमेंट्सचा स्फोट चालूच होता.

"भुतांचं PornHub collab कधी?"

"भाऊ, पुढच्या भागात तिघांचा सीन ठेव!"

"GHOSThub Premium subscription कुठे मिळेल?"

मी मात्र खुर्चीत बसून पाण्याचा घोट घेतला आणि मनात म्हटलं, "जर पुढच्या LIVE ला मी खरंच त्या बेडवर गेलो… तर मला स्मशानात ‘VIP Suite’ मिळायला हवी!"

नथू-भुतामुळं माझं आयुष्य आता एकदम फुल स्टेबल झालं होतं. कारण आम्ही आता फक्त मित्र नव्हतो… आम्ही पार्टनर होतो. हॉरर-XXX-कॉमेडी या विचित्र पण मस्त कॉम्बिनेशनचं एकमेव डेडली जोडीदारपण आमच्याकडे होतं.

त्यामुळे आता आम्हा दोघांना — म्हणजे खरंतर मला — YouTube वरून थेट डॉलर्समध्ये पैसे येऊ लागले. लाईक्स, व्ह्यूज, आणि शिव्या तिन्हींचा पाऊस पडत होता.

ते पाहून मी मनाशी पक्कं ठरवलं —

"बस्स! आता जॉबचा खेळ संपला. HR ला टाटा-बायबाय, आणि ऑफिसच्या पोटभर मिटिंग्सला रामराम. आता मी कायम निंबुटवाडीतच राहणार. रोज नथूसोबत कंटेंट करणार, एडिट करणार, आणि फजितीचा फडशा पाडणार!"

पण… या वेळेस गोष्ट वेगळी होती.

नथू पिशाच्च, लुसिंडा आणि नागीण-भुतणी — तिघांचं Haunted Honeymoon शूट ठरलं होतं.

फरक एवढाच की, या वेळी मी फक्त प्रेक्षक नाही… मी कॅमेरा ऑपरेटर आहे!

लाईट, स्मोक मशीन, बेड, आणि भुतांची मस्ती — सगळं तयार आहे.

फक्त कॅमेरा RECवर जायचा बाकी आहे…

आणि मला वाटतं, जे काही पुढे होणार आहे, त्यानंतर माझं YouTube चॅनल तर झेपेल… पण माझा हार्ट रेट झेपेल की नाही, सांगता येत नाही.

तुमचाच — नंदू 🎥👻

अरे हो बाबा तू पण.......

तुमचाच - नंदू आणि नथु पिशाच्च...

भाग ३ समाप्त. भेटू लवकरच भाग ४ मध्ये

- अक्षय वरक