कथा क्र.१: "भुतांच्या reels आणि नंदूच्या deals"
भाग ३: भुतांचा live लफडा
●सूचना आणि संदेश
ही कथा 18+ स्वरूपाची आहे. यात काही ठिकाणी शब्द किंवा प्रसंग जरा जास्त झाले असतील तर आधीच माफ करा. उद्देश फक्त आणि फक्त विनोद हाच आहे. कुणाच्या भावना दुखावण्याचा नाही.
ही आहे फजिती एक्सप्रेस मालिकेतील पहिली विनोदी कथा."भुतांच्या reels आणि नंदूच्या deals".हा भाग ३ आहे पण कथा लांबवली गेली आहे त्यामुळे भाग ३ दोन टप्प्यांत तुमच्यासमोर येईल, आणि आज तुम्ही त्याचा पहिला टप्पा वाचाल.
या कथेचे अजून अनेक भाग येणार आहेत, आणि नंतर याच मालिकेतून इतर भन्नाट, हटके आणि फजितीने भरलेल्या विनोदी कथा तुम्हाला वाचायला मिळतील.
हसा, मजा करा… आणि लक्षात ठेवा. भुतांच्या दुनियेतही हसू हेच खरं जादूचं अस्त्र आहे! 😄
◆आणि हो. कॉमेंट करा!तुमच्या प्रतिक्रिया, किस्से, आणि हसवणारे अनुभव जरा जास्त कळवा. तुमचं हसणं, तुमचा मजा-फीडबॅक, आणि तुमच्या भन्नाट कॉमेंट्समुळेच फजिती एक्सप्रेस अजून वेगाने धावेल. 🚂💨___________________________________
पुण्यातलं माझं रोजचं रूटीन म्हणजे उठलो की पाणी प्यायचं, मग चहा, आणि मग थोडं काम. पण त्या सकाळी उठल्यावर पहिल्यांदा पाणी प्यायचं विसरलो, कारण मोबाईल हातात घेतल्यावर पहिलीच नोटिफिकेशन पाहून अंगावर काटा आणि कपड्यांवर चहा. दोन्ही एकाच वेळी आले.
स्क्रीनवर नथू भुताचा DM चमकत होता —"भाई, आज LIVE आहे! गावात नाही, थेट इंटरनेटवर. कॉम्बो पॅकेज: हॉरर, कॉमेडी, XXX आणि थोडा रक्ताचा सडा!"
मी लगेच रिप्लाय केलं, "भुतांचा XXX LIVE? अरे तू भूत आहेस की हॉटस्टार प्रीमियम?"
त्याने लगेच व्हॉइस मेसेज पाठवला, आवाजात ती नेहमीची भुतांची थंडी पण शब्दांमध्ये गरमी होती.
"भाई, आज लोकांना हसवत-हसवत घाबरवणार… आणि घाबरवत-घाबरवत… अं… गरम करणार! म्हणजे, तू बघत असताना तुझा चहा उकळून वर येईल, आणि लुसिंडा भुतणी नाचताना तुझं रक्त पण तिच्यासोबत झिम्मा घालेल."
मी हसत विचारलं, "अरे, XXX म्हणजे काय नेमकं? भुतण्या कपडे काढणार का?"
नथु भूत लगेच हसत म्हणाला, "भाई, कपडे तर हवेत उडतील… आणि नजरा खाली पडणार नाहीत. भुतण्या जेव्हा ब्लड स्प्लॅशमध्ये नाचतील, तेव्हा कुणी हॉरर म्हणेल, कुणी 'हॉट' म्हणेल, आणि काहीजण… लंगोट बदलायला जातील!"
त्याचं बोलणं ऐकून माझ्या मनात एकच विचार आला. हे पाहायला गेलो तर मी घाबरून मेलो, किंवा खुश होऊन मेलो… तर? पण दोन्ही चालेल!
दुपारी मी निंबुटवाडीत पोचलो. सेट पाहून माझे डोळे एवढे विस्फारले की जणू आत्मा बाहेर पडणार.मंचावर लाल-निळ्या LED लाइट्स, धुरकट वातावरण, आणि मागे मोठा बोर्ड लावला होता.“Konkan Ghosts LIVE: हसवा, भिजवा, फाडा,ज्याची परत आली एक्स तिची करू फजिती एक्सप्रेस”
आजूबाजूला भुतं आणि भुतण्या साड्यांमध्ये, पण कपडे इतके पातळ की लाईट पडला की सगळं एक्स-रे सारखं दिसत होतं. कुणी ब्लाउजच न घातलेला, कुणी पारदर्शक स्कर्ट, आणि काहींचा मेकअप इतका जड की मला वाटलं — “ह्या भुतण्या झाडावर बसणार की स्टेजवर, आणि कपडं इकडेच ठेवणार?”
नथू मला बाजूला ओढून हळू आवाजात म्हणाला, "भाई, आज कपडे ‘ऑप्शनल’ आहेत… पण जोक पक्का ‘भिजलेला’ असेल."
मी भुवया उंचावत विचारलं, "भिजलेला म्हणजे पावसात का?"तो डोळा मारून म्हणाला, "नाही रे, पब्लिकच्या कल्पनेत! असा जोक असेल की लोकांचा मेंदूच ओलीस जाईल… आणि काहींचे बाकीचे अवयवही."
तेवढ्यात एक भुतणी मागून आली. तिच्या साडीचा पदर इतका खाली लोंबत होता की मी नकळत खाली पाहिलं… आणि माझ्या हातातला पाण्याचा बाटलीचा झाकण सटकून खाली पडलं.
ती हसून म्हणाली, "काय रे? LIVE सुरू होण्याआधीच हात थरथरायला लागला?"
मी ओशाळून हसलो, "नाही… बाटलीचं झाकण सरकलं."
ती डोळा मारून म्हणाली, "आज रात्री फक्त झाकण नाही, खूप काही सरकेल."
नथू हसून माझ्या पाठीवर थाप मारत म्हणाला, "भाई, हा फक्त ट्रेलर आहे… पिक्चर तर आत सुरू होईल!"
LIVE सुरू होताच नथू भूत स्टेजवर नाचत-नाचत आला, हातात माईक, आणि चेहऱ्यावर ती नेहमीची "मी आता तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी" स्माईल.
तो माईकमध्ये घसा खाकरून म्हणाला,"नमस्कार मृत आणि जिवंत प्रेक्षकांनो… आजचा शो १८+ आहे. जोक ऐकून तुम्ही लाजाल, डान्स पाहून तापाल, आणि मध्येच रक्त पाहून किंचाळाल. पण बाहेर जाऊ नका. कारण दरवाजा भुताने आतून लॉक केलाय. आणि लॉकचं की-होल कुठे आहे ते मी सांगणार नाही… कारण तिकडे लुसिंडाचं खोलीतलं लाईव्ह चालू आहे!"
पब्लिकचं हशा एकदम उसळलं.मी पहिल्या रांगेत बसलो होतो, आणि तेव्हाच माझ्या नजरेला ती दिसली. लुसिंडा.गोरी-चिट्टे त्वचेची, पारदर्शक पांढऱ्या साडीतली, केसांमधून सुटलेली काही ओलसर बटा तिच्या गालावर लटकत होती. ती हसली की तिचा लाल बिंदू गालावरून सरकून सरळ खाली, अगदी तिथेच थांबला जिथे पुरुषांची नजर स्वाभाविकपणे थांबते.
मी डोळे मोठे करून बघतच राहिलो.तीने ते लगेच ओळखलं आणि माझ्याकडे वाकत डोळा मारला, कुजबुजत म्हणाली,"काय? भूत असूनही ‘हॉट’ दिसते, हे पहिल्यांदाच बघतोयस का? आमच्याकडे ‘afterlife’ मध्ये असा हॉटनेस रोजचा आहे. कपडे आम्ही फक्त स्मशानात घालतो… बाकी इथे ‘ड्रेस कोड’ म्हणजे जास्तीत जास्त कल्पनाशक्तीला वाव देणं आहे."
LIVE चॅटमध्ये कमेंट्सचा पाऊस पडू लागला —
“Ghost MILF spotted! 🔥”
“Bro, zoom please! And slow motion!”
“भुतं मेल्यावर थंड होतात म्हणे… पण ही तर आत्ता आत्ता गरम झालीये!”
मी गिळगिळीत हसत बसलो, पण मनात एकच विचार —जर हा शो असाच सुरू झाला तर संपता-संपता माझ्या आत्म्याचं पॅकेज थेट ‘आफ्टरलाइफ’कडे जाईल!
पहिला शो — ‘Ghost Roast’ सुरू झाला.
मंचावर लाईट्स फ्लॅश झाल्या, आणि नथू आरामात माईक घेऊन उभा राहिला.तेव्हाच मागून एक बारीक उंच, हाडकुळा भूत पुढे आलं, चेहऱ्यावर खोडकर हसू होत.त्याने नथूकडे बोट दाखवत डायलॉग टाकला —"अरे नथू, तुझं नाव नथू का? कारण तुझं ‘नथ’ अजूनही कुठेतरी अडकलेलं आहे का? आणि तेही… wrong hole मध्ये?"
स्टेजवर भुतं आणि पब्लिक फाटून हसली. काही भुतं हवेत उडून ‘हाय-फाईव्ह’ मारू लागली.मीसुद्धा हसू थांबवू शकत नव्हतो, पण बाजूला बसलेली नागिन-भुतणी माझ्या कानात वाकून कुजबुजली —"अशा जोक्सनंतर मी लोकांना जीभ दाखवते… आणि ती जीभ कुठवर जाते माहिती आहे का?"तिच्या श्वासाचा थंडावा माझ्या कानावर पडला, पण त्या वाक्यातला ‘गरमपणा’ माझ्या मानेपर्यंत पोचला.
मी थरथरत घोटभर थंड पाणी प्यायलो, पण ती भुतणी हसून म्हणाली, "थंड पाणी? अरे, मी पाच सेकंदात उकळून देऊ का?"LIVE चॅटमध्ये कमेंट्स स्फोटासारख्या पडत होत्या —
“This is ghost porn with subtitles!”
“Snake ghost seduction level: 1000”
“Bro, is she single… and alive?”
दुसरा भाग — ‘Bloody Fun’ चालु झाला.
लाईट्स ऑफ, आणि स्टेजवर दोन भुतं एक मोठा नकली माणूस (डमी) ओढत आणत होती. त्याचे कपडे फाटलेले, चेहऱ्यावर पांढरी रंगसफेदी होती.भुतांनी नाटक करत त्याचे हात-पाय तोडायला सुरुवात केली, आणि टोमॅटो सॉस फाउंटनसारखा हवेत उडू लागला. एक भूत त्याच्या ‘पोटात’ हात घालून नुसतं हलवत होतं, आणि अचानक ओरडला-"अरे, आतून काहीतरी हलतंय… अरे! मोबाईल आहे, कोणाचा iPhone? आणि हाय रे देवा, Full battery आहे!"
पब्लिक वेडी झाली. LIVE चॅट धडधडून भरत होतं —
“काय रे, अवयव विक्री LIVE?”
“भूतांचा OLX सुरू होणार का?”
“Sell kidney, get free ghost tour!”
तेवढ्यात, स्क्रिप्टच्या बाहेरचा सीन. मागून एक खराखुरा चोर घुसला.नथूने भुवया उंचावत माईकवर म्हणालं, "हा कुठला? स्क्रिप्टमध्ये नाही हा!"भुतांनी त्याला एका सेकंदात पकडलं, हवेत दोनदा फिरवलं, आणि धडाम!… चोराचं डोकं सरळ लुसिंडाच्या मांडीवर आदळलं.
लुसिंडा ने सहजपणे हाताने त्याचा चेहरा पकडला, हलक्या हास्याणे वर बघत म्हणाली,"ओह… अजूनही गरम आहे! माझ्या मांडीवर बसलेल्या शेवटच्या माणसाला तर मेलं एक शतक झालं होतं."
LIVE चॅट फाटून निघालं —
“WTF! This is UFC + Pornhub!”
“Can I be the next guy?”
“Ghost lap dance incoming!”
मी मनात म्हटलं, हे जर दुसरं सेगमेंट असेल, तर शेवटी मी इथून जिवंत बाहेर जाणार नाही!
मग आलं तो क्षण — ‘Hot Dance’ चा.स्टेजवर एकदम धुरकट स्मोक भरला, मागून ढोल-ताशांचा रिमिक्स चालू झाला, आणि त्यात डीजेने काहीतरी भारी बीट्स मिसळली की जणू पिंजऱ्यातील वाघणीला बाहेर सोडलंय.
भुतण्या हवेत तरंगत थिरकायला लागल्या. आणि “पांढरे कपडे” हा फक्त नावापुरता राहिला. फॉग मशीनने कपड्यांचे पारदर्शक भास निर्माण केले, आणि कपडे उडाले की थेट ‘बॉडीचे लोकेशन’ GPS शिवायही मिळत होतं.एखादी भुतणी हवेत उलटी फिरत होती, तर दुसरी उडी मारून खाली उतरताच कपड्याचा पदर तिच्या कमरेवरून निसटत होता.
तेवढ्यात एक भुतणी माझ्या अगदी समोर येऊन वाकली — इतकी जवळ की तिच्या केसांचा थंडावा माझ्या गालाला लागला, आणि तिचा डोळा माझ्या डोळ्यात…तिने हळू आवाजात विचारलं,"आज रात्री तुझ्या बेडवर LIVE करू का? तिथे कॅमेरा नाही, पण ‘ऍक्शन’ फुल HD असेल."मी थोडा थबकलो, पण तोंडातून आपोआप निघालं —"तुझ्या LIVE नंतर मीही आत्मा होईन… आणि त्यानंतर तुझ्या बरोबर दुसऱ्या जगात पार्ट-२ शूट करीन!"
LIVE सुरू होऊन पंधरा मिनिटं झाली होती, आणि आधीच वातावरण गरम झालं होतं. कमेंट्स धडाधड पडत होत्या, काहींमध्ये फक्त फायर आणि हार्ट इमोजींचा पूर, तर काहींमध्ये सरळ वाक्यं —
“Zoom in karo admin!”
“Next scene without fog please!”
“भुतण्या मेल्या तरी गरम आहेत रे बाबा!”
तेवढ्यात एका प्रेक्षकाने LIVE चॅटमध्ये लिहिलं —"लुसिंडाच्या मागचं भुतं कोण?"
क्षणात लुसिंडाच्या मागे उभं असलेलं भूत माईक घेऊन पुढे आलं आणि म्हणालं,"अरे, मी बाउन्सर आहे… पण हिला बाउन्स करायला काहीतरी वेगळंच लागतं. मी फक्त दरवाजा सांभाळतो, बाकीची ‘एन्ट्री’ ती स्वतः करते."
लुसिंडा हे ऐकून खोडकर हसली, थोडीशी कंबरेत वाकली आणि म्हणाली,"तू बघतोस, मी बघते… पण आज सगळं पब्लिक बघणार! आणि पाहताना हात खिशात नको ठेवू, नाहीतर खिशातलं काय आहे तेही कॅमेऱ्यात येईल."
LIVE चॅट एकदम पेटलं —
“OMG she said it 😂🔥”
“Admin, ban me after this, but I’m in love!”
“Ghost version of Sunny Leone unlocked!”
◆ भाग ३ चा पुढचा भाग लवकरच आपणास वाचण्यास मिळेल. मग सांगा आता कसा वाटली "फजिती एक्सप्रेसची धमाल".
-अक्षय वरक