जीवनाच्या अखंड वाटेवर चालताना कधी जीवनात सुगम्य वारे,तर कधी विग्नहारी संकट उभी पदोपदी उभी राहतात आशा सगळ्या गोष्टींचा यथोचित परिपाठ म्हणजे जीवन याचे अगदी मोजक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करीत आहे आवडल्यास दाद द्यावी.
माझे गाणे
जीवन गाणे गातच होतो कि
काळाची झडप पडली,
होते नव्हते सर्व वाहिले
त्या गीतकुंज च्या लालसेपोटी II
आता नको मज अडकवू
त्या अवीट मोह पाशात ,
खणून आलो आहे सप्त्कर्ष
फ़क़्त मिळवण्या सालस हर्ष II
अंतरीचा सूर गवसला त्या
निनावी अतूट वाटेवरी ,
पण तरी का हुरहूर होती
मनाच्या खोलगट दरीत II
बिकट वाट चालता नकळत
सापडली गतजन्मीची वहिवाट ,
पण कोण सांगे, कोण पुसे
अगम्य हे माझे जीवनगाणे II
अलोट गर्दीतही मी होतो
सदा एकला कि मीच मला दूर करून
वाट आक्रादित केली ,
नकळे मज इथले छक्के-पंजे
मी ठरलो का आता दैववादी II
अतीत गतीत भावना कुठंवर जपायच्या
कुढत आयुष्य जगायचे की,
आनंदात ते फुलवायचे
सगळं असत आपल्या मनावरी ।।
कविता ह्या कविता असतात सुख दुःखाच्या सोबती व्यथा कथा प्रतीत करतात अगदी सुयोग्य शब्दात.
$#@@#$$#@@#$$#@@#$$#@@#$
सुख-दुःख
आहे जीवन रथाचे दोन चाक,
कधी असतो उन्हाळा तर कधी शितगार हिवाळा
चालत रहावे लागते तोडुन बंधनाच्या माळा।।1
वकिल पण मोडणार नाही
अशी स्वाभिमानी माझी भाषा,
परतुनी पाहू नका झळा माझ्या
निर्मग्न अधांतरी निरस आयुष्याच्या।।2
आवड ना निवड
सरळ सरळ असते वाट पूर्णत्वाची,
कधी जोखून तर कधी पारखून
चोखळाव्या लागतात दिशा सफळतेच्या।।3
निर्जन,निर्मनुष्य दशा झाली
गर्दीत असूनही एकटा जाहलो,
गर्तेत नशिबाच्या डुबत जाता
उरतात शेवटी फक्त तिखट आठवणी।।4
गप्पा झाल्या गोष्टी केल्या जीवापाड
तरी कशी नाही सापडली गतजन्मीची वाट,
वाचले होते किती अतीव रक्ताचे पाट
सगळे सुफळ व्हावे म्हणून घातले होते घाट।।5
%^%^%^%^%^%^%^%^%^%
जीवनाच्या अखंड वाटेवर चालताना कधी जीवनात सुगम्य वारे,तर कधी विग्नहारी संकट उभी पदोपदी उभी राहतात आशा सगळ्या गोष्टींचा यथोचित परिपाठ म्हणजे जीवन याचे अगदी मोजक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करीत आहे आवडल्यास दाद द्यावी.
माझे गाणे
जीवन गाणे गातच होतो कि
काळाची झडप पडली,
होते नव्हते सर्व वाहिले
त्या गीतकुंज च्या लालसेपोटी II
आता नको मज अडकवू
त्या अवीट मोह पाशात ,
खणून आलो आहे सप्त्कर्ष
फ़क़्त मिळवण्या सालस हर्ष II
अंतरीचा सूर गवसला त्या
निनावी अतूट वाटेवरी ,
पण तरी का हुरहूर होती
मनाच्या खोलगट दरीत II
बिकट वाट चालता नकळत
सापडली गतजन्मीची वहिवाट ,
पण कोण सांगे, कोण पुसे
अगम्य हे माझे जीवनगाणे II
अलोट गर्दीतही मी होतो
सदा एकला कि मीच मला दूर करून
वाट आक्रादित केली ,
नकळे मज इथले छक्के-पंजे
मी ठरलो का आता दैववादी II
अतीत गतीत भावना कुठंवर जपायच्या
कुढत आयुष्य जगायचे की,
आनंदात ते फुलवायचे
सगळं असत आपल्या मनावरी ।।
कविता ह्या कविता असतात सुख दुःखाच्या सोबती व्यथा कथा प्रतीत करतात अगदी सुयोग्य शब्दात.
$#@@#$$#@@#$$#@@#$$#@@#$
सुख-दुःख
आहे जीवन रथाचे दोन चाक,
कधी असतो उन्हाळा तर कधी शितगार हिवाळा
चालत रहावे लागते तोडुन बंधनाच्या माळा।।1
वकिल पण मोडणार नाही
अशी स्वाभिमानी माझी भाषा,
परतुनी पाहू नका झळा माझ्या
निर्मग्न अधांतरी निरस आयुष्याच्या।।2
आवड ना निवड
सरळ सरळ असते वाट पूर्णत्वाची,
कधी जोखून तर कधी पारखून
चोखळाव्या लागतात दिशा सफळतेच्या।।3
निर्जन,निर्मनुष्य दशा झाली
गर्दीत असूनही एकटा जाहलो,
गर्तेत नशिबाच्या डुबत जाता
उरतात शेवटी फक्त तिखट आठवणी।।4
गप्पा झाल्या गोष्टी केल्या जीवापाड
तरी कशी नाही सापडली गतजन्मीची वाट,
वाचले होते किती अतीव रक्ताचे पाट
सगळे सुफळ व्हावे म्हणून घातले होते घाट।।5
%^%^%^%^%^%^%^%^%^%
^^
अखेरचा हा तुला दंडवत
वाचून घ्या काव्य माझे,
निदान समीशा करा
या अधुऱ्या साहित्याची।।
अपुरे जीवन
पूर्ण कसे कोणी सांगेल का ?
अपूर्ण कसे कोणी सांगेल का ?
पूर्ण-अपूर्ण याचा जम बसवताना
होते जीवाची तारांबळ।।1
जीवनाच्या अखंड वाटेवर चालताना कधी जीवनात सुगम्य वारे,तर कधी विग्नहारी संकट उभी पदोपदी उभी राहतात आशा सगळ्या गोष्टींचा यथोचित परिपाठ म्हणजे जीवन याचे अगदी मोजक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करीत आहे आवडल्यास दाद
दाद द्या मज दाद घा
मनाच्या चौखंडित साद घा,
परतून जाताना हळव्या
क्षणांना कधीतरी निरखून घा
दाद घा मज दाद घा।।1
कोणाची असावी साथ कायम
कोण ठरवणार ते,
जेव्हा बंध जुळतात प्रेमाचे
तेव्हा नसते भान जगाचे आणि
त्याच्या रहातीचे।।2
असो नको यावे की जावे
ठरविता येते का ठरवून,
अलगद जुळतात गाठी मनाच्या
जेव्हा मिलनाची आस असते दृढ।।3
%$