रात्रीची वेळ....
रात्री सगळे एकत्र जेवत होते.... आणि श्रेया सगळ्यांना फार्महाउस बद्दल सांगत होती..
अवन्तिक जी हसतात आणि म्हणतात"चला हे चांगलं झालं कि तुम्हाला तिथे जाऊन छान वाटलं आणि तुम्ही तिथे दोन दिवस थांबलात..."
यावर रुद्र म्हणतो" हा आई तिथं खूप छान वाटलं.... आम्ही खूप एन्जॉय केलं... पुढच्यावेळी आपण एकत्र जाऊया ...."
हे ऐकून अवन्तिक म्हणतात" ठीक आहे बेटा ...."असं म्हणत त्यांनी पुन्हा सहनकडे पाहिलं...
शान च्या समोर जेवण तसेच होत पण तो जेवत नव्हता... तर काहीतरी विचार करत होता...
अवंतिका शान ला बोलतात" शान नुसता विचार करून जेवण आपोआप तोंडात जाणार नाहीये.... हाताने वर करून तोंडात घ्यावं लागेल....."
अवन्तिक च बोलणं ऐकून शान शुद्धीवर येतो आणि तिच्याकडे बघतो आणि म्हणो" माफ कर मोठी आई पण मला भूक नाहीये..."
हे ऐकून अवन्तिक म्हणतात" आज तुझे फेव्हरेट दिशेस बनवली असूनही तुला भूक का नाहीये.....?"
तर शान म्हणतो" उम्म्म्म माझं मन नाहीये जेवायचं...."
शांत बोलणं ऐकून श्रेया स्वतःशीच म्हणते" हो तुमचं मन कास लागेल शान..... तुमचं हृदय संजाणवर आलं आहे त्याम्हळें तुमची भूक तहान आणि झोप पूर्णपणे उडाली आहे.... पण तुम्ही हे चुकीचं करत आहेत... संजना आता दुसऱ्याची बायको आहे.... हे तुम्हाला जितक्या लवकर समजेल तेवढं तुमच्या साठी चंगळ होईल...."
इकडे रात्री संजना आणि अमित एकत्र जेवण होते..... संजना अमितला फॉर्महामहाउस बद्दल सर्व काही सांगत होती पण अमितला तीच ऐकण्यात काहीच रस नव्हता.... तो त्याच्या मोबाईल मध्ये व्यस्त होता....
त्याला पाहून संजना नाराजीत म्हणाली " अमित मी इतका वेळ तुझ्याशी बोलत आहे पण तू माझ्याकडे लक्ष देत नाही आहे..."
यावर अमित म्हणतो" मला तुझी फालतू बडबड ऐकण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये....."
हे ऐकून संजना म्हणते" मी फालतू बोलतेय का......?"
अमित तिला काही उत्तर दत्त नाही आणि जेवणाची प्लेट उचलत खाली जातो .... काही वेळाने सर्व काम आटोपून संजना खोलीत येते पण आत बेडवर नोटाच बंडल असलेले दृश्य पाहून तिला धक्का बसला.... अमित तिथेच बेडवर पडून होता त्या नोटांच्या मधोमध पडून हसत होता.....
संजना आत जाते.... आणि त्या नोटांच्या बंडलकडे बघते आणि म्हणते" अमित तुझ्याकडे इतके पैसे कुठून आले...?"
अमित एक बांदल उचलतो आणि त्यांना ओठाच्या जवळ आणून त्यावर किस करत म्हणतो" हे सगळे माझे पैसे आहेत... तू फार्महाऊसची खूप तारीफ करत होतीस ना.... काळजी करू नकोस मी यापेक्षा मोठा फार्म हाऊस वाढेल बघ ...."
पण संजना त्याला विचारते" पण हे पैसे...?"
अमित तिचा हात दारुण त्याच्याकडे खेचतो .... संजना लगेच उठून त्या नोटांच्या बांदलाकडे पाहू लागली....
अमित हि बसतो आणि म्हणतो"तुला माहित आहे जान ...... रुद्र सर दोन दिवस ऑफिसमध्ये नव्हते तेव्हा मी मी खूप मेहनत केली ...."
हे ऐकून संजना त्याला म्हणते"म्हणजे...?"
तर मीट तिला सागतो " काही नाही मी अकाउंट मध्ये थोडा घोटाळा केला आहे आणि रुद्र सर माझ्यावर खूप विश्वास ठेवतात.... त्यांनी चेकही केलं नाही आणि बघ माझ्याकडे इतके पैसे आहेत,....."
हे ऐकून संजना रागाने बोलते"म्हणजे तू रुद्र सरांना फसवलं...?"
तर अमित हसत म्हणतो" सोड ना यार अशी त्या रुद्र कडे खूप पैसे आहेत..... पेशाचा समुद्र आहे..... मी त्यातले थोडे थेंब थोडे घेतले तरी रुद्रला काही फरक पडणार नाही...."
हे ऐकून संजना चिडते आणि म्हणते" अमित तू खूप चुकीचं केलं आहेस हे ..... रुद्र सर तुझ्यावर खूप विश्वास ठेवतात पण तू त्याच विश्वास तोडला आहे..... हे पैसे सारण पार्ट कर आणि त्याची माफीही मग.... नंतर जर त्यांना कळलं ना तर ते तुझ्यासोबत काय करतील याची तू कल्पनाही करू शकत नाहीस आणि तुझ्या या कृती मुले मलाही श्रेयसमोर डोकं खाली करावं लागेल ..... मला खूप लाज वाटतेय.... तू असं कास करू शकतोस.... किमान श्रेयाबद्दल तरी विषारी कर ती आपली मैत्रीण आहे.... तिला कळल्यावर तिला किती त्रास होईल.... "
हे ऐकून अमित रागाने म्हणतो" तुझा हा मूर्खपणा थांबावं .... मी असं काही करणार नाहीये.... मी कोणाला पैसे द्यायला जाणार नाही आणि मी माफीही मागणार नाही आणि माझं काही चुकलं आहे असं मला वाटत नाही...."
संजना रागाने तिचा मोबाईल उचलते आणि म्हणते" ठीक आहे मग मी रुद्र सारण फोन करून सर्व काही सांगते...."
असं म्हणत ती रुद्रच नंबर डायल करू लागली आणि मग तिच्या गालावर एक जोरात थप्पड पडली .... ज्यामुळे संजना अडखळते आणि जमिनीवर पडते.... तिच्या हातातून मोबाईल देखील खाली पडतो..... संजना तिच्या गालावर हात ठेवते आणि अमित कडे आश्चर्याने पाहते.... अमितने आज पहिल्यांदाच तिच्यावर हात उचलला होता....
तिला बघून अमित रागाने दात घासतो आणि म्हणतो" मी इतक्या कष्टाने इतके पैसे घेतले आहेत आणि तू माझा संपूर्ण प्लॅन उध्वस्त करतेय..... तुझ्या सेथच्या कामांत लक्ष घाल आणि तू माझ्या बाबतीत पुन्हा ढवळाढवळ केलीस तर माझ्या पेक्षा वाईट कोणीही नसेल...."
हे ऐकून संजना रागाने उभी राहते आणि म्हणते" मी तुझी कधीच साथ देणार नाही मी काहीही झालं तरी हे सर्व रुद्र सारण सांगेल...."
अमित रागाने त्याचा बेल्ट काढू लागतो.... संजना हे पाहून खूप घाबरते.... आणि त्याला म्हणते" काय करतोय तू अमित...?"
तर अमित तिला म्हणतो" माझ्या वाटेत मी कोणालाही येऊ देणार नाही.... तू खूप बोलायला लागली आहेस..... तिथून पार्ट आल्यापासून तू जरा जास्तच बोलतेय .... किती कष्टाने मला इतके पैसे मिळाले आहेत ..... तुला जमलं तर मला साथ देऊ नकोस पण तुझं तोड बंद ठेव...."
यावर संजना म्हणते" अजिबात नाही मी सर्व काही रुर सारण सांगेन...."
मग अमित म्हणतो " तू तेव्हा सांगशील ना जेव्हा मी तुला सांगू देईल...."
असं म्हणत तो संजनाला बेल्टने मारहाण करू लागतो ..... संजना च्या किंकाळ्या संपूर्ण घरात गुंजत होत्या पण तिला वाचवायला कोणीच नव्हतं ..... काही वेळाने सर्व शांत झालं.... संजना जमिनीवर पडून रडत होती..... तिचे कपडे अनेक ठिकाणी फाटले होते.... तिला अमितने खूप मारलं होत..... अमित आरामात सोफ्यावर बसून दारू पित होता....
तो संजनाकडे रागाने पाहतो आणि म्हणतो" आजपासून तू या घरातून बाहेर जाणार नाहीस.... ना श्रेयाशी बोलणार आहेस.... तुझा मोबाईल हातात माझ्याकडे असेल .... तू घराबाहेर पाऊल टाकलास तर मी तुझा पाय मोडून टाकेन..."
साजणा त्याच बोलणं ऐकत होती.... तिच्या डोळ्यातून अश्रू सात पडत होते.... अमित ने दारूची अख्खीबाटली रिकामी करतो आणि मग बेडवर आडवा होऊंनोटाच्या बांदलावर हात फिरत म्हणतो"माझे पैसे ... मला इतक्या कष्टाने इतके पैसे मिळाले..... मी माझे पैसे माझ्या हातून कधीच जाऊ देणार नाही.... आता हळू हळू मी त्या रुद्रच्या संपूर्ण नॅश करिन आणि त्याची सर्व संपत्ती माझ्या नावावर करिन ..... मी त्याच्यापेक्षा हि हरिमन्त होईल...."
हे सर्व म्हणत असताना त्याला ऑप येते आणि गाढ झोपी जातो....
संजना अमितकडे बघते आणि मग पटकन टेबलावरून मोबाईल उचलून बाहेर हॉलमध्ये येते..... ती सोफ्यावर बसते आणि शान ला कॉल करते .... शान झोपेत होता तेव्हा त्याचा मोबाईल वाजतो... तो झोपलेला असताना शान मोबाईल चालू करतो तो उठतो आणि हॅलो म्हणतो...
संजना रडत म्हणाली " शान,....."
संजनाचा रडण्याचा आवाज ऐकून शान अचानक डोळे उघडतो आणि बेड वर बसतो आणि मग हळूच म्हणतो" संजना काय झालं ..... रडत का आहेस...?"
त्यावर संजना म्हणते" शान लवकर ये....."
हि एक ओळ बोलून संजना फोन कट करते....
शान त्याचा मोबाईल बघतो आणि मग पटकन गाडीच्या चाव्या उचलतो आणि रूमच्या बाहेर जातो....
सुमारे १० मिनिटानंतर
संजनाच्या घरची बेल वाजते.... संजना दाराकडे बघते.... शान अवघ्या १० मिनिटात तिच्या घरी पोहोचला होता .... रुद्र च्या हवेली पासून संजनाचं घर तासाभराच्या अंतरावर होते.... बेलाचा आवाज ऐकून संजना ताबडतोब दरवाज्याजवळ जाते आणि दरवाजा उघडते..... शान दारात उभा होता आणि वाईट रीतीने धडधडत होता.... त्याच्या कडे पाहूनच समजलं होत कि त्याने कोणत्या वेगाने गाडी चालवली असेल..... संजनाच्या अंगावरच्या जखमांच्या खुणा पाहून शान खूप घाबरला .... त्याने संजनाचा चेहरा दोन्ही हातात धरला आणि ओल्या डोळ्याने तिला म्हणाला" संजना तुला कोणी मारलं मला साग मी यातना देऊन ठार करिन....."
त्याच बोलणं ऐकून संजना रडते आणि शान ला मिठी मारते..... शान तिला आपल्या मिठीत घेतलं ..... शान च्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागतात ..... संजनाची दुखापत पाहून शान च्या हृदयात वेदना होऊ लागतात.....
........ ..... ..... ....... ...... ....... ..... ...... .....
हेय गाईज .... काय वाटत काय होईल..... कळवा मला ..... तुम्हाला काय वाटत ते सुद्धा कळवा मला तुम्हाला काय वाटत ते सुद्धा कालवा कि पुढे आता काय होईल.... हे जरा फास्ट फास्ट होती असं नाही का वाटत आहे तुम्हाला ..... बघूया पुढे काय होती ते..... त्यासाठी वाचत राहा......
माझी तुझी रेशीमगाठ.......❤️❤️❤️❤️