नयना श्लोक चा हात धरून फार्महाउस च्या आत येत.... दोघेही पूर्ण ओले झाले होते... श्रेया किचनमधून चहा बनवते... आणि ती ट्रे घेऊन बाहेर येत.... मग तिची नजर त्या दोघांवर पडते..... श्रेया शलोक आणि नयनाला म्हणते" तुम्ही दोघे खूप ओले झाले आहेत जा आणि कपडे बदल मी चहा बनवला आहे..."
यावर नयना म्हणते" नाही वाहिनी आम्हाला झोप येतेय.... आम्ही झोपायला जातोय आम्हाला चहा प्यायाच नाहीये......"
एवढं बोलून ती श्लोक सोबत खोलीत गेली.... श्रेया दोघांनाही हसत हसत निघून जाताना पाहत होती... दोघांनाही हात घट्ट पकडून ठेवले होते.... श्रेया मग चहाचा ट्रे घेऊन शान च्या खोलीत जाते..... त्यावेळी शान त्याच्या मोबाईल मध्ये कोणाचा त्रैफोटो पाहून हसत झोपला होता.... त्याला हसताना पाहून श्रेया हळूच ट्रे टेबलवर ठेवते नि शान जवळ येऊन त्याच्या हातातून मोबाईल घेते...
शान श्रेयांकडे पाहतो आणि म्हणतो"वाहिनी प्लिज मला मोबाईल परत करा...."
श्रेया हसत हसत म्हणते"आधी मला बघू द्या कि माझा देवर कोणाचा फोटो बघून एवढा हसतोय...."
असं बोलून ती मोबाईल कडे पाहते..... मोबाईलच्या गॅलरीत सांजंचा फोटो होता.. आणि सोबत तिचे काही व्हिडीओ होते जे शान ने गुपचूप काढले होते....
संजनाचे फोटो आणि व्हिडीओ पाहून श्रेया आश्चर्याने शान कडे पाहते ... शान डोळे खाली करतो...
त्याच्या शेजारी बसून श्रेया म्हणते" शान तुला संजना आवडते का......?'"
शान श्रेयांकडे पाहतो आणि म्हणतो" नाही वाहिनी मला आवडत नाही .... तर माझं तिच्यावर प्रेम आहे... तुमच्या मैत्रिणीवर प्रेम करू लागलो अणे आणि मला तिला बघायला खूप आवडत..."
हे ऐकून श्रेया म्हणते" पण शान तुम्हाला तर माहित आहे कि संजनाचं लग्न झालं आहे....."
यावर शान म्हणतो" मग काय झालं वाहिनी तीच लग्न झालं आहे तर... मला माझ्या मर्यादा चांगल्या प्रकारे माहित आहेत आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका.... मी संजना दुखावली जाईल असं काहीही करणार नाही ... माझं तिच्यावर प्रेम आहे आणि मी मला तिच्यावर प्रेम करण्यापासून थांबवू शकत नाहीये ... मला पण माहित आहे कि तीच लग्न झालं आहे पण तीच लग्न झालं असलं तरी हि याच अर्थ असा नाही हो कि मी तिच्यावर प्रेम करू नये.... प्रेम कधीही कपणावरही होऊ शकत आणि पहिल्यांदाच मला आज एखादी मुलगी आवडली आहे...."
त्याच बोलणं ऐकून श्रेया त्याच्या हातात चहाचा कप देते आणि म्हणते" ठीक आहे शान चहा घ्या मी रुद्रला च्या द्यायला जाते....
शान ने मान हलवली श्रेया चहाचा ट्रे घेयून तिथून निघून गेली ........
दुसरीकडे नयना आणि श्लोक रूमच्या आत येतात.... श्लोक रूमचा दरवाजा बंद करतो आणि नायनाचा हात धरून दाराशी लपवतो .... नयना त्याच्या चेहऱ्याकडे पाहून हसत होती... श्लोक तिचा चेहरा हातात धरून तिच्याचेहर्यावर किस करायला लागला.... नायनाने डोळे बंद केले ती सुद्धा आज श्लोक ला थांबवत नव्हती....
तिच्या चेहऱ्यावर किस केल्यावर श्लोक तिच्या थरथरत्या ओठांकडे पाहतो... नायनाही त्याच्याकडे पाहत होती.... श्लोक मग त्याचे ओठ तिच्या ओठावर जवळ अनु लागतो .... नयना डोळे मिटून घेते... श्लोक नयनाच्या ओठांकडे पाहतो आणि तो त्याचे ओठ तिच्या ओठावर ठेवतो,..... खूप उत्कटतेने तो तिला किस करायला लागतो .... नयना देखील त्याला किस करते....
सुमार १० मिनिटे किस केल्यावर श्लोक नयनाच्या ओठापासून वेगळा झाला ... नयना एक दीर्घ श्वास घेत होती..... श्लोक नंतर खाली झुकतो आणि तिच्या मानेवर किस करायला लागतो... नयना तिचे डोळे बंद करते.... आणि तिच्या तोडाऊन सुस्कारा बाहेर पडू लागतो..... ती तिचे हात शलोक च्या पाठीवर चालवू लागते....
काही वेळाने श्लोक तिच्यापासून वेगळा होतो आणि मग तिला आपल्या हातात उचलून बेडवर झोपवतो..... नयना त्याच्याकडे हसत हसत बघत होती.... श्लोक हि तिच्याकडे बघतो .... त्याचा शर्ट काढून टाकतो आणि मग तिच्या वर येतो नि तिचे संपूर्ण शरीर झाकून किस करू लागतो.... काही वेळाने त्याचे दोघांचे कपडे जमिनीवर पडले होते...... आता त्या खोलीत दोघांचे मादक सुस्कारे बाहेर पडत होते..... दोघेही एकमेकांच्या प्रेमाच्या भावनेत बुडू लागले होते..... आज ते दोघे एक होत होते....
दुसऱ्या दिवशी .........
नाश्ता करून सगळे बाहेर येतात आणि गाडीत बसतात,.... श्रेया हसते... आणि रुद्र ला म्हणते" हे दोन दिवस मी खूप एन्जॉय केलं रुद्र....."
रुद्र तिच्या गालावर प्रेमाने किस करतो आणि महतो" मलाही खूप आवडलं जान .... आणि जेव्हा तू माझ्यासोबत असतेस ना तेव्हा अगदी कंटाळवाणी जागाही रोमँटिक वाटू लागते...."
त्याच बोलणं ऐकून श्रेया हसायला लागते.... तर नयना आणि श्लोक एकामेकाकडे प्रेमाने बघत होते ..... शान कर सुरु करतो आणि गाणे वाजत असलेल्या म्युझिक प्लेअरला चालू करतो .....
हम जो चलने लगे....
चलने लगे हे ये रस्ते.....
मंजिल से बेहत्तर लागणे लगे है ये रस्ते
आओ खो जाए हम ....
हो जाए हम यु लपता ....
आओ मिलो चाले.....
जन कहा न हो पत्ता ....
संजना गाण्याच्या ओळी गुणगुणायला लागली आणि तिथे बसू नाचत होती.... शान तिच्या शेजारी बसला होता... आणि तिच्याकडे एकटक पाहत होता.... मग श्लोक शान च्या खांद्याकडे हात ठेवला आणि म्हणाला" साले साहेब पुढे बघून गाडी चालवा नाहीतर आपण सगळले वर पोहचू ...."
श्लोक च बोलणं ऐकून शान लाजतो आणि समोर बघत स्वतःला हळूच म्हणतो "काय करतोयस शान कंट्रोल कर...."
काही वेळाने श्लोकच घर येत.... श्लोक आणि याना गाडीतून उतरतात आणि सगळ्यांना बाय म्हणतात आणि आत जातात... शान पुन्हा गाडी स्टार्ट करतो आणि संजनाच्या घरजवळ थाबवतो.... संजना हसते ... आणि श्रेया मिठी मारते आणि मग आणि मग रुद्र ला बाय म्हणते.... ती शान कडे बघत होती... शान सुद्धा तीला बाय म्हणतो आणि ती आत जाते... त्याला हे दोन दिवस इतक्या लवकर का निघून गेले याच वाईट वाटत होत... त्याला संजनासोबत जास्त वेळ घालवायचा होता..... संजनाला जाताना पाहून त्याला अजिबात बार वाटत नव्हतं .... त्याला तिला थांबवून आपल्या मिठीत घ्यावंसं वाटलं पण तो तस करू शकला नाही......
शान संजनाच्या घराकडे बघत होता.... तेव्हा रुद्रने मागून त्याच्या खांद्यावर ठेवला आणि म्हणलं" काय झालं ती आत गेली आहे.... आता गाडी काढून आपल्याला पण मेन्शन गाठायचं आहे...."
रुद्रच बोलणं ऐकून शान गाडी स्टार्ट करतो आणि हवेलीकडे वळतो .... काही वेळाने ते तिघेही हवेलीत पोहोचतात....
....... ........ ....... ......... ....... .......
हेय गाईज ... कसा वाटला आजचा भाग .... काय वाटत तुम्हाला काय होईल स्टोरी मध्ये पुढे.... मिळालेलं का शान ला त्याच प्रेम कि कायमच दुरवेल.... जाणून घ्यायला वाचत रहा,.....
तुझी माझी रेशीमगाठ .........❤️❤️🥰