संध्याकाळची वेळ....
संध्याकाळी बाहेर बागेत बार्बेक्यूची व्यवस्था केली होती.... शान संजना रुद्र श्रेया आणि श्लोक नयना बाहेर बागेत बसले होते...... समोर आग पेटंत होती..... बाहेर मस्त वारा वाहत होता आणि थोडी थंडी पण जाणवत होती.... रुद्र शान आणि श्लोक स्वतःच्या हाताने जेवण बनवत होते..... कारण आज घरातील बायकांना सुट्टी ओटी... त्यामुळे त्याचे पती प्रेमाने त्याच्यासाठी रात्रीचे जेवण तयार करत होते.....
रात्रीच जेवण तयार झाल्यावर रुद्र एका ताटात जेवण घेतो आणि येऊन श्रेयाजवळ बसतो..... शान सुद्धा स्वतःसाठी आणि संजनासाठी दोन प्लेटमध्ये जेवण आणतो..... श्लोकही स्वतःसाठी आणि नायनासाठी एका प्लेटमध्ये जेवण आणतो....... आणि येऊन तिच्याजवळ बसतो.... संजना अमितला वारंवार फोन करत होती पण अमित तिचा फोन उचलत नव्हता..... रुद्रनेही अमितला फोन करून यायला सांगितलं होत पण अमित ने कामाच्या बहाण्याने नकार दिला होता कि तो येणार नाही... रुद्र ने त्याला संजना त्याच्यासोबत फार्म हाऊसवर आल्याचं सांगितलं होत तर अमितने रुद्रला सागितलं होत कि त्याला काही प्रॉब्लम नाही पण तरी हि संजनाला अमितशी एकदा बोलायचं होत..... पण अमित तिचा कॉल उचलत नव्हता..... आणि मग संजना च्या शेजारी बसलेला शान म्हणाला"हा मोबाईल ठेव आणि चल डीनर कर....... नाहीतर गरम आहे आणि थंड झालं तर मजा येणार नाही...."
त्यावर संजना त्याला सांगते" शान अमित माझा कॉल उचलत नाहीये...."
हे ऐकून शान म्हणतो" तुझा नवरा नंबर वन इडियट आहे...."
हे ऐकून संजना त्याला रागाने मारते आणि म्हणते" गप्प बस आणि खबरदार जे माझ्या अमितला काही बोललात तर....."
शान हसत हसत म्हणतो "मग मी त्याला मूर्ख नाही तर दुसरं काय म्हणू.... तुला माहित आहे मी जर तुझा नवरा असतो तर तुला क्षणभरही माझ्यापासून दूर जाऊ दिल नसत..... आणि इथे तो एक महारथी आहे जो आला हि आणि तो तुझा फोनही उचलत नाहीये आणि तू टाळा वारंवार फोन करत आहेस,..... त्याला जाऊ दे आणि डिनर कर कि मी तुला माझ्या हाताने भरवू .......?"
त्याच्या हातातुन जेवणाचं तत् घेत संजना म्हणाली" त्याची काही गरज नाही मी स्वतः खाईन...."
असं म्हणत ती डिनर करायला लागते...
सहनही हसत हसत डिनर करू लागला.... रुद्र आणि श्रेया एकमेकांना प्रेमाने खाऊ घालत होते.... आणि श्लोक हि नयनाला प्रेमाने खाऊ घालत होता... पण आज एक चांगली गोष्ट घडली कि नयना श्लोक ला अजिबात नकार देत नव्हती उलट ती त्याच्या हातउन्हातुन प्रेमाने खात होती....
रुद्र श्रेया श्लोक नयना संजना शान तिघेही फार्म हाऊसवर आले होते.... रात्रीचे जेवण झाल्यावर सर्वजण तिथेच बसले होते आणि त्याच्या समोर आग पेटंत होती....
श्रेया रुद्रला म्हणते"मला माहित नव्हतं रुद्र तुम्हाला इतका चांगला स्वयंपाक बनवता येतो..."
रुद्र हसतो आणि स्वतःची स्तुती करत म्हणतो" श्रेया मी मल्टिटेलन्टेड आहे..... मला सर्वकाही येत... अरे मी तर एरोप्लेन सुद्धा उडवू शकतो..."
हे ऐकून श्रेया त्याला म्हणते" परत सुरु झाले ना तुम्ही.... तुम्ही आणि तुमच्या गोष्टी...."
श्रेयाचा बोलणं ऐकून सगळे हसायला लागतात.....
तर रुद्र म्हणतो"अरे मी खार सांगतोय ..... तुला माहित आहे मी जेव्हा पहिल्यांदी बाहेर स्टडी करायला गेलो होतो तिथे मी स्वतः जेवण बनवायचो .... तिथेच मी स्वयंपाक शिकला...."
हे ऐकून श्रेया हसत म्हणाली" रुद्र तुम्ही खूप छान डिनर बनवला होता... तुम्ही उगाच बिझनेसमन झालात.... तुम्ही तर बिझनेसमन ऐवजी शेफ बनला असता तर तुमचं रेस्टोरंट खूप चांगलं असत...."
तीच बोलणं ऐकून रुद्र तिचा हात धरून तिच्या गालावर किस करतो आणि प्रेमाने म्हणतो"मी किचनमध्ये जेवण बनवेल..... तू जेव्हा सांगशील तेव्हा बनवील..... पण मी फक्त तुझ्यासाठीच बनविनइतर कोणासाठी नाही... .... "
त्याच बोलणं ऐकून श्रेया लाजली.... त्या दोघांकडे बघून सगळे हसत होते.... श्रेया आणि रुद्रला बघून संजान स्वतःचा आणि अमितचा विचार करत होती.... आजपर्यँत अमित तिच्याशी कधीच प्रेमाने बोलला नव्हता.... लग्न झाल्यापासून तो फक्त कामात व्यस्त होता आणि अधिकाधिक पैसे कमवण्याबद्दल बोल्ट असायचा... हा सर्व विचार करत असतानाच वीज पडली आणि पाऊस सुरु झाला.... रुद्र श्रेयाचा हात धरतो आणि पटकन तिला फार्महाउस मध्ये घेऊन जातो..... शान हि संजनाचा हात धरून तिला आत घेऊन जातो.....
श्लोक नायनाकडे पाहतो आणि म्हणो" चाल नयना ....." पण नयना हात वर करून डोके वर करून पावसात भिजत होती....
श्लोक नायनाकडे बघायला लागतो.... त्या पावसात नयना खूप सुंदर दिसत होती .... संजना सुद्धा थोडी ओली झाली होती.... तिने आपले ओले केस हलवले..... तिचे केस उडून शान च्या चेहऱ्यावर पडले.... शान हसत हसत तिच्या चेहऱ्याकडे पाहतो.... तो संजना चे केस काढतो आणि मग तिच्याकडे बघतो ... त्याची मोबाईल सिस्टीम चालू करून गाणं वाजवतो.....
रिम झिम ये सावन फिर बरसात ले आया है .....
मौसम मोहब्बतो का खुद्द चाल के आया है .....
सारे शहर मी सिर्फ हमको भिगाया है......
रिम झिम ये सावन फार बरसात ले आया है ....
पहली मोहब्बत हें और पहली ये बारिश है ....
भर लो बाहो में आसमा कि नवाजिश है...
कितना खुश है देखो ना ये आसमा ....
है खुशनसीबी मेरी सारे जमाने में .....
जो हमसफर तुने मुझे बनाया है....
रिम झिम ये सावन फिर बरसात ले आया है .......
बोलण्याचे बोल ऐकून संजना शांकडे पाहते..... शान तिच्या समोर आपला हात पुढे करतो.... संजना तीच डोकं नाही हालवते त्याच्याकडे जाते.... शान ने डोळे बंद केले आणि जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा संजना त्याच्या समोर उभी होती..... शान तिचा हात धरतो आणि तिला जवळ ओढतो.... संजनानेही तीच डोकं त्याच्या छातीवर ठेवते..... शान मग संजनाच्या कपाळावर किस करतो आणि तिला गोल फिरवतो... दुसरी कडे नयना पावसात भिजत होती आणि श्लोक तिच्या चेहऱ्याकडे प्रेमाने बघत होता... मग गाण्याची पुढची ओळ येते......
राहे अब सारी जाके तुझसे मिल जाती है....
हसते हसते आखे से बुंदे गीर जाती है...
तू जो आया बदली मोसम कि हवा .....
जितना बेचेनी में था पहले ये सफर मेरा......
उतना सुकून मैने तुझमे अब पाया है ......
रिम झिम ये सावन फार बरसात ले आया है....
रिम झिम ये सावन फार बरसात ले आया है....
मौसम मोहब्बतो कां खुद चाल के आया है....
सारे शहर में सिर्फ हमको भिगाया है...
सारे शहर में सिर्फ हमको भिगाया है....
रिम झिम ये सावन फार बरसात ले आया है....
शान ने संजनाचा चेहरा हातात धरून तिच्या कपाळावर किस केलं... संजनानेही डोळे बंद केले... दुसरी कडे नयना श्लोक कडे बघते आणि जयला लागते.... पण पावसामुळे तिची पावले अडखळतात आणि ती पडायला लागते..... मग श्लोकाने तिला आपल्या मिठीत घेतलं.... नयना डोळ्यात बघू लागली ... श्लोक सुद्धा नयनाच्या डोळ्यात बघत होता......
बरखा से बचा लू तुझे...
सिने से लगा लू....
आ छुपा लू .......
आ छुपा लू .......
बरखा से बचा लू तुझे...
सिने से लगा लू....
आ छुपा लू .......
आ छुपा लू .......
दिल ने पुकारा देखो....
रुत का इशारा देखो....
उफ़ ये नजारा देखो....
कैसे लागता है ....
बोलो....?
ऐसा लागता है कुछ हो जाएगा ....
मस्त पावन के यः झोके सेंया .....
देख रहे हो....
देख रहे हो....
ऐसा लगता है तूम बनके बादल ....
मेरे बदन को भीगो के...
मुझे छेड राहे हो....
छेड राहे हो....
श्लोक त्याचा चेहरा नयनाच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ घेतो आणि तिच्या कपाळावर प्रेमाने किस करतो आणि तिच्या डोळ्यात पाहतो आणि म्हणतो" नयना मी तुझ्यावर खूप प्रेम करायला लागलो आहे..... तुला माहित आहे आजच्या आधी मी कधीही कोणत्या मुलीला माझ्या जवळ येऊ दिल नाही... माझी कोणीच मैत्रीण नाहीये.... मी फक्त माझ्या स्टडीवर आणि माया बिझनेसवर लक्ष केंद्रित करायचो.... पण जेव्हा मी तुला पहिल तेव्हा माझ्या हृदयाची धडधड वाढली.... आय लव यू सो मच ...."
नयना श्लोक च्या डोळ्यात पाहते आणि म्हणते" श्लोक भीती वाटते मला कि जर तुम्ही माझा विश्वासघात केला किंवा मला सोडून गेलात तर...."
तिचे शब्द पूर्ण होण्याआधीच श्लोक तिच्या ओठावर ओठ ठेवतो .... नायनाचे डोळे स्वतःच बंद होतात......
दुसरीकडे शान शान च्या च्या खांद्यावर हात ठेवते.... शान डोळे उघडतो आणि तिच्याकडे पाहतो....
श्रेया म्हणते" देवर्जी कुठे हरवला....? कितीवेळ झाले डोळे मिटून हसताय ..... काय झालं....?"
शान त्याच्या आजूबाजूला बघतो .... काही वेळापूर्वी तो स्वतःबद्दल आणि सोनजांबद्दल सर्व काही कल्पना करत होता.... तो मग श्रेयांकडे बघतो आणि म्हणतो" काही नाही वाहिनी....."
मग श्रेया त्याला म्हणते"जा आणि तुमचे ओले केस पुसून घ्या नाहीतर तुम्हाला थंड वाजेल.... मी चहा करते....."
असं म्हणत श्रेया किचन मध्ये गेली.... शानही " हो वाहिनी " म्हणत हसत हसत खोलीत जातो आणि केसातून हात चालत असतो....
.........................................................
हॅलो गाईज ... कसा वाटलं आजचा भाग .... नक्कीच आवडला असणार ना तुम्हाला ..... मग कळवाल तेव्हांच तर मला कळेल ना.... सो अजून पुढे काय होईल यासाठी वाचत राहा....
माझी तुझी रेशीमगाठ.....❤️❤️❤️❤️❤️