Tuji Majhi Reshimgath - 41 in Marathi Love Stories by Swati books and stories PDF | तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 41

The Author
Featured Books
Categories
Share

तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 41

सकाळची वेळ.....


 सकाळी कोवळं ऊन पडलं होत.... सूर्याची कोवळी किरण त्याच्या अंगावर पडली तशी श्रेयाला जग अली.... वर एकदम स्वच्छ आभाळ होत... सकाळी सकाळी थंड वातावरण होत आणि त्या थंड वातावरणात ती त्याच्या उबदार मिठीत होती... रात्री बऱ्याच उशिरापर्यंत त्याच प्रणय रंगला होता... त्यामुळे रात्री दोघेही कधी झोपले असतील दोघांनाही काहीच कल्पना नव्हती... पण कालची रात्र मात्र बेधुंद करणारी होती.... दोघानाही.....!


श्रेयाला जग अली होती ... ती तिच्या शेजारी झोपलेल्या रुद्रकडे पाहते.... झोपताना रुद्र खूप गॉड्स आणि निरागस दिसत होता.... रुद्रला पाहताच श्रेयाच्या ओठावर हसू उमटत.... ती मग खाली वाकून रुद्रच्या कपाळावर किस करते... मग तिची नजर रुद्रच्या ओठावर जाते... तिला रात्री रुद्रसोबत घालवलेले क्षण आठवू लागतात..... ते क्षण इथून तिच्या चेहर्यावरर लाजेची लाली दिसते..... 

ती मग हळूच खाली वाकून त्याच्या ओठांकडे झुकते पण तयाधु=इच रुद्र त्याचे डोळे उघडतो आणि तिचा हात पकडून तिला बाजूला ढकलून तो तिच्या वर आला होता.... हे सगळं एका क्षणात च झालं त्यामुळे तिला विचार करायला वेळच मिळाला नाही..... पण आता मात्र ती लाजून चूर झाली होती ...... 


कारण तो पुन्हा तिच्यावर होता आणि महत्त्वाचं म्हणजे दोघांच्याही अंगावर कपडे नव्हते...... 

तिने तर डोळे गच्च मिटून घेतले आणि म्हणाली" रुद्र उठा ना प्लिज .... काय ककरताय? मला खूप लाज वाटतेय....."

रुद्रने तिच्या मानेमध्ये तोड खुपसलं आणि म्हणलं "जण आता कसली लाज वाटतेय...?आणि तू आता जे करत होती ते पूर्ण कर तरच मी तुला सोडेल....."

पण श्रेया लाजून त्याला म्हणते" ते .... ते... माझे कपडे......?"

तिच्या तोडून आता शब्द बाहेर पडत नव्हते कारण त्याचे ओठ तिच्या मानेवरून गेल्यावर कॉलर बोनवर फिरत होते आणि तिला पुन्हा अस्वस्थ करत होते...... 

तर श्रेया म्हणते" रुद्र प्लिज"

पण तो आता तिच्या चेहर्यासार आला... तो तिच्या ओठावर स्टेयर करत होता.... तशी ती हसली आणि तिने डोळे मिटले.... मग मात्र त्याने ओठ ताब्यात घेतले आणि हळुवार कुस्करु लागला .... 

तिचे हात आता पाठीवर विसावले आणि ती त्याला अजूनच जवळ ओढून प्रतिसाद देऊ लागली .... बरीच वेळाने दोघे शांत झाले..... 

मग तो तिच्यापासून बाजूला झाला .. ती मात्र चंद्र स्वतःभोवती गुंडाळून उठली ... तिने पाहिलं दोघांचेही कपडे खाली पडले होते.... ते बघून तो हसला आणि बोलला"चेंजिंग मध्ये आपल्या दोघांसाठीही कपडे ठेवले आहेत.... चल"

पण श्रेया मात्र त्याच्याकडे पाहून म्हणते" कुठे चाल...?मी एकटीच अंघोळीला जाणार आहे रुद्र...."

तर रुद्र खट्याळपणे तिला म्हणतो " अरे जण आज आपण दोघे सोबत अंघोळ करूया....."



हे ऐकून ती मात्र अजुन लाजून पाणी पाणी झाली... मग ती त्याला म्हणते" रुद्र मी जाईन आधी अंघोळीला मग तुम्ही जा...." ती पटकन बोलून बाथरूम माघे प्लेट निघुन गेली.....


तो मात्र तिच्याकडे पाहत हसू लागला... तो मग जाऊन परत बेडवर झोपतो..... 



काही वेळाने ती तयार होऊन बाहेर येते आणि मग आरशासमोर उभी राहते आणि केस विंचरू लागते.... मग तिची नजर आरशातून रुद्रकडे जाते जो तिला बघत होता... श्रेयाचे केस ओले होते जे तिची मनानी पाठ भिजवत होते.... रुद्र तिची पाठ भिजत बघत होता... मग श्रेयाने वळून त्याच्याकडे पाहिलं.... रुद्रने वळून पटकन डोळे मिटले हे बघून श्रेयाच्या ओठावर हलकासा हसू उमटलं... ती पुन्हा केस विंचरून लागली... काही वेळाने ती पूर्णपणे तयार होऊन खोलीतून बाहेर पडताच रुद्र डोळे उघडतो आणि उठून बेडवर बसतो..... 


साधारण अर्ध्या तासानंतर श्रेया खोलीत अली आणि बेडकडे बघते... रुद्र बेडवर नव्हता.... त्यानंतर श्रेयाला बाथरूममधून पाणी पडण्याचा आवाज येऊ लातो.... तो आवाज ऐकून श्रेयाला समजलं कि रुद्र अंघोळीला गेला आहे.... ती मग कपाट उघडते आणि रुद्रचे ऑफिस चे कपडे काढू लागते... रुद्रही काही वेळाने अंघोळ करून बाहेर येतो आणि मग त्याची नजर श्रेयावर पडते... ती कपाटाजवळ उभी होती.. रुद्रने एक टॉवेल गुंडाळलेला होता.. तो मग तिच्याजवळ जाऊन तिला टीकच्या मिठीत घेतो आणि तिच्या खान्द्यावर आणि मानेवर किस करायला लागतो.... 


रुद्रच्या भावनेने श्रेया डोळे बंद करते आणि म्हणते" मला आता नाही... खूप काम आहे... मला जाऊ द्या...."

रुद्र तिच्या कानावर किस करतो आणि म्हणतो" मला वाटत तुला सोडून जवस वाटत नाहीये.... मला आता तुझ्यासोबत रोमान्स कारावास वाटतोय..."

असं म्हणत तो तिला त्याच्याकडे वळवतो आणि मग त्याचे ओठ तिच्या मानेवर ठेवो आणि तिला किस करू लागतो.... हे पाहून श्रेया त्याच्या खांद्य्वर हात ठेवते आणि त्याला स्वतःपासून दूर करते... पण रुद्र तिच्या कंबरेवर हात ठेवतो आणि तिला जवळ घेतो..... श्रेयाची नजर पून्हा रुद्रच्या आकर्षक शरीरावर गेली... रुद्रचे केस ओले झाले होते आणि अंगातून एक मंद सुगन्ध येत होता... श्रेयाला अस्वस्थ वाटत होत... तिने रुद्रच्या छातीवर हात ठेवला नि त्याच्या संपूर्ण शरीराला हातानी स्पर्श करू लागली.... हे पाहून रुद्र हसला... श्रेया मग तिच्या ओठानी त्याच्या छातीवर किस करायला लागते... तिच्या किसमुळे रुद्र डोळे बंद करतो... काही वेळ किस केल्यानंतर श्रेया आपलं डोकं करून रुद्रच्या डोळ्यात पाहते... 



रुद्र तिचा चेहरा हातात धरतो आणि म्हणतो" काय झालं तू का थांब्लीस... मी पूर्णपणे तुझा आहे..... तुला पाहिजे तेव्हा तू मला किस करू शकतेस... मला ते आवडेल... मी तुला माझ्या जवळ येण्यापासून अजिबात रोखणार नाही...."


त्याच बोलणं ऐकून श्रेया हसते ...... ती मग रुद्रच्या पूर्ण चेहऱ्यावर किस करायला लागते... रुद्र हि हसायला लागतो.... 


काही वेळाने श्रेया त्याच्यापासून दूर जाते आणि म्हणते" आता तुम्ही रेडी व्हा नाहीतर तूम्हाला उशीर होईल...."

हे ऐकून रुद्र हसत हसत म्हणतो" तू मला तुझ्या हाताने रेडी कर...."

तर श्रेया म्हणते" मी रेडी करू .....?"

यावर रुद्र तिला म्हणतो " हो... तू मला रेडी करू शकत नाही का..? तू मला आज रेडी करून दे नाहीत मी ऑफिसला जाणार नाही..... "

हे ऐकून श्रेयाने त्याला तिचे डोळे दाखवले नि रुद्र हसला.... श्रेया मग शर्ट बाहेर रुद्रला त्याच्या हातानी घालायला लाटे.... रुद्र तिच्या खूप जवळ होता ज्यामुळे त्याला श्रेयाचे हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते.. तो तिच्या कंबरेला वारंवार आपल्या बोटाचा स्पर्श करून तिला त्रास देत होता.. आणि श्रेय वारंवार नकार दित होती... ती त्याला त्रास देऊ नको सांगत होती पण रुद्र तीच ऐकणार नव्हता .... तो श्रेयाला इकडे तिकडे स्पर्श करत होता.... रुद्रच्या स्पर्शाने श्रेयाला सुद्धा अस्वस्थ होत होती.... 


काही वेळाने रुद्र पूर्णपूर्णपणे तयार झाला.... श्रेया मग त्याच्यापासून दूर जाते आणि म्हणते" आत तुम्ही रेडी आहेत... चला खाली जाऊया...."


तीच ऐकून रुद्र तिला आपल्या हातात उचलून घेतो आणि म्हणतो " हो चाल जाऊया...."


हे बघून श्रेया घाबरून म्हणते" रुद्र तुम्ही मला का उचलून घेतलं...."


हे ऐकून रुद्र म्हणतो" मी का नाही उचलून घेऊ शकत ... तू माझी बायको आहेस..."


तर श्रेया म्हणते" नाही रुद्र प्लिज मला खाली उतरावा.... सर्व लोक खाली आहे...."


रुद्र तिला खोलीतून बाहेर काढतो आई म्हणतो" मग काय झालं... मी कोणाला घाबरत नाही....."

श्रेया रुद्रला पुन्हा पुन्हा रिक्वेस्ट करत होती.... पण रुद्र तिला सगळ्यामध्ये खाली आणतो आणि मग सगळ्याकडे बघून म्हणतो" गोडमॉर्निग एव्हरीवन ....."


घरातील सर्व सदस्य रुद्रच आवाज ऐकतात.... श्रेयाला आपल्या हातात उचलून घेऊन पाहून सर्वजण हसतात... रुद्र मग श्रेयांकडे बघतो... श्रेयाने लाजून तीच चेहरा हाताने झाकते.... 

अवन्तिक रुद्रकडे येते आणि त्याला म्हणते" हे काय आहे रुद्र... माझ्या सुनेला आत्ता खाली उतरव ...."

अवन्तिकाच बोलणं ऐकून रुद्र हसतो आणि श्रेयाला खाली उतरवतो ... श्रेया पटकन तिथून निघायला लागते... पण रुद्र तिचा हात धरून तिला थांबवतो आणि म्हणतो" एवढी काय घाई आहे जण माझ्यापासून दूर जायची....."


श्रेया त्याला काहीच बोल्ट नाही आणि हात फ्री करून तिथून पाळते.... हे पाहून रुद्र हसायला लागतो....... 
 

..........................



हेय गाईज .... कसा वाटलं रोमांस ..... कसा वाटलं आजचा भाग .... नक्की कालवा.... बघूया अजून पुढे काय होत.... त्यासाठी वाचत रहा..... 


माझी तुझी रेशीमगाठ......❤️❤️❤️