She__and__he ... - 39 in Marathi Love Stories by Pratikshaa books and stories PDF | ती__आणि__तो... - 39

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

ती__आणि__तो... - 39

भाग-३९


आज हॉस्पिटलमध्ये राधाला जास्त काम पड़ल......पेशंट्सची बरीच गर्दी होती........कारण डॉक्टर शामा आल्या नवहत्या..............म्हणून त्यांचे पेशंट्स ही राधाच बघत होती.......सगळे पेशंट्स झाले.....तेव्हा राधा जरा तिच्या केबिनमध्ये बसली.....


वनिता: डॉक्टर....(नॉक करून)


राधा: ह्म्म्म....या सिस्टर.....


वनिता: डॉक्टर ते...Dr.शामा यांच्या त्या पेशंट त्यांची फाइल तुम्ही पाहिलित का?.....आज त्यांची अपॉइंटमेंट आहे ना म्हणून......


राधा: अरे हो....बर झाल सिस्टर आठवण करून दिलीत.....विसरले होते.....थांबा तुम्ही मीच येते त्यांच्या केबिनमधून फाइल घेऊन.....


वनिता: ओके डॉक्टर.....


मग राधा डॉक्टर शामा यांच्या कैबिनमध्ये जाते.......तिकडे फाइल भेटते का हे बघू लागते........पण तिला फाइल कुठे सापडत नाही.........डॉक्टर शामाला कॉल केला तरी लागत नव्हता.........मग ती पुन्हा फाइल शोधू लागली......तेवढ्यात तिला फाइल मिळाली......पण त्यातून एक रिपोर्ट बाहेर पडली.........राधाने रिपोर्ट्स पाहिले तर त्यावर नाव त्यांच होत.......


राधा: अरे....आमच्या रिपोर्ट्स..? पण डॉक्टर शामा तर म्हंटल्या होत्या रणजीतने रागात फाडली होती रिपोर्ट.......पण रिपोर्ट्स तर आहेत..अस का बोल्या त्या कुणास ठाऊक......आसो आता भेटल्या आहेत तर बघते तरी रिपोर्ट.....


मग राधा रिपोर्ट्स उघडून वाचू लागते...........रिपोर्ट्स वाचुन तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलून गेले..........जे ती वाचते यावर तिला विश्वास बसत नव्हता.........रिपोर्ट वाचताना तिचे डोळे मोठे झाले...........डोळे पाण्याने भरले..........तिला काहीच कळत नव्हतं.........तीच हृदय ही जोरात धड़धड़ करू लागले,तिला घाम येऊ लागला...........आणि तीच्या अश्रुना वाट मोकळी झाली......


राधा: म्हणजे.....डॉक्टर शामा,रणजीत माझ्याशी खोट बोले.....यांनी मला अंधरात ठेवल....का?.....आणि मी आई होऊ शकत नाही.....माझ्यात दोष आहे.....नाही हे कस...ककक कस....नन नाही.....मम माझ्यात दोष कक कस.....(ओरडून).......नाहीsssssssssss नाही😫


राधा जोरात ओरडली आणि खाली चक्कर येऊन पडली..........तिचा आवाज ऐकुन वनिता सिस्टर तिकडे आल्या त्यांनी लगेच दुसऱ्या डॉक्टराना राधाला बघायला सांगितला...........आणि शिवाला सांगून रणजीतला फोन करायला सांगितला..........पण रणजीत मीटिंग मध्ये होता म्हणून तो शिवाचे फोन कट करत होता.......शेवटी शिवाने घरी फोन केला...........मग महेश,माधवी,सुमन,सदाशिव आणि सोना हॉस्पिटलमध्ये निघुन आले........राधा आजुन बेषुद्ध होती..........सगळे तिला अस पाहून टेशनमध्ये आले......


महेश: क्रिश...क़ाय झाल आहे राधाला...?


सुमन: हो आजुन शुद्ध का नाही आली...?


क्रिश: हे बघा काका...काकू....राधाची बीपी खुप लो झालेय....रक्तातील ऑक्सीजन लेवल सुद्धा खुप कमी झालेय.....आजुन ती डेंजर झोन मध्येच आहे....आता आपण फक्त ति शुद्ध येण्याची वाट पाहू शकतो....


सोनाक्षी: बापरे.....प्लीज क़ाय तरी करा आणि राधला वाचवा प्लीज.....😢

क्रिश: आम्ही फक्त प्रयत्न करू शकतो बाकी देवाच्या हातात आहे....


सुमन: ग बाई....माझी राधा....बाप्पा राधाला शुद्धिवर आन देवा.....😢😢


माधवी: सुमन शांत हो....बरी होइल राधा....शुई...😢


सदाशिव: पण अस अचानक कस झाल...?बीपी एवढी लो....


वनिता: आ....मिस्टर.सदाशिव डॉक्टर राधा बेषुद्ध वह्याच्या आधी ह्या रिपोर्ट्स पाहत होत्या....याच बघून त्या बेषुद्ध झाल्या.....(रिपोर्ट्स देऊन)


सदाशिव: बघू...दाखवा...


सुमन: आहो...क़ाय हो हे?


माधवी: भाऊ बोला ना..अस क़ाय आहे रिपोर्ट्समध्ये...


महेश: सदा...बोल क़ाय तरी....


सदाशिव: दादा...अरे ह्या रिपोर्ट्समध्ये लिहिलाय की राधा कधीच आई होऊ शकत नाही.....😮


सुमन: क़ाय......अरे देवा....आहो अस कस होऊ शकत...जीत तर काहीच बोला नाही...😭


माधवी: बापरे...आपली राधा कधीच आई होऊ शलत नाही.......😫


महेश: म्हणजे....जीत आणि राधा इतजे दिवस या टेन्शनमध्ये होते...आंपल्या पासून का लपवल असेल त्यांनी?


माधवी: हो ना आपन राधाला थोड़ी दोष देणार होतो...आपण त्यांना समजून घेतला असते ना...

सुमन: हो ना..😢त्यांच्य आनंदात आपला आनंद आहे..


सदाशिव: हम्म पण मुलाना वाटल असेल की आपण राधाला बोलु,रणजीतला दूसर लग्न करायला सांगू वैगेर....म्हणून आंपल्या पासून लपवल त्यांनी...


सोनाक्षी: बाबा,आता शांत व्हा सगळे आधी मी रणजीतला कळवते...मग आपण बोलूच...(फोन लावून)


सदाशिव: हो बाळा कळव त्यांला....


सोनाक्षी📱: hello.....Hello जीत....


रणजीत📱: क़ाय झाल सोना....सारख फोन का करताय.....मगाशी शिवा पण फोन करत होता....क़ाय झाल???? Im in meeting.....


सोनाक्षी📱: अरे....आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत....


रणजीत📱: का काय झाल?????


सोनाक्षी📱: ररर राधा......😢


रणजीत📱: रररर राधा क़ाय...?.......सोना तुम्ही राधाच्या हॉस्पिटलमध्ये आहात का...रड़तेस का?....बर थांब मी आलो...लागेच आलो.....


सोनाक्षी📱: हु....


रणजीत पटकन गाडी काढतो.........आणि हॉस्पिटलमध्ये येतो........तिकडे सगळे रडत बसलेले होते.....रणजीतला आता काही कळत नव्हतं...........तो ही खुप घाबरला होता......


रणजीत: बाबा....क़ाय झाल....राधा कुठे माझी.....?


सुमन: जीतू....अरे क़ाय चालल आहे हु...राधा आई होऊ शकत नाही हे तू आमच्या पासून का लपवल...?


सदाशिव: हो आम्हाला सांगितला असत तर हरकत काहीच नव्हती....


माधवी: अरे तुला पण माहित आहे आम्ही क़ाय जुनाट विचारांचे नाहीत...राधा आमची सुन नव्हे तर मूलगी आहे...तिच्यात दोष आहे समजल असत तरी आमच प्रेम कमी नसत झाल....


महेश: हो आम्ही तुम्हाला स्पोर्टच केल असता...


रणजीत: सॉरी आई बाबा काका काकू...मला माफ करा😭मी घाबरलो होतो...दड़पनाखाली होतो मी समजत नव्हतं क़ाय करू....😢


सुमन: हो रे बाळा..आपण एकदा आम्हाला संगयच ना...एकटा एवढा त्रास सहन करत राहिलास का😢


सोनाक्षी: जाउदया ना आता ही वेळ नाही आहे जीतला ओरडायची...आंपल्या आधाराची जास्त गरज आहे त्यांला....


रणजीत: क़ाय झाल..? राधा???


सुमन: इतके महीने जे तू लपवत होतास ते राधला समजल....तिने रिपोर्ट्स पाहिल...आणि चक्कर येऊन पाडले तीं आजुन शुद्धिवर नाही आली...तिच्या रक्तातील ऑक्सीजन कमी झालाय...४ तास झाले बेशुद्ध आहे तीं😭


रणजीत: क़ाय$$$$😮😮


रणजीतला हे सगळ ऐकुन धक्काच बसला.......तो दरवजातुन राधाला डोकावुन पाहू लागला.......राधाला अस बेषुद्ध बघून त्यांला जोरात रडू कोसळले.........सगळे त्यांला खुप सावरायचा प्रयत्न करत होते..........पण तो काही रड़न थांबवेना............तो रडतच आत वॉर्डमध्ये गेला............आणि राधाचा हात हातात घेतला.....


रणजीत: राधा....राधा उठ चल.....राधा उठ चल....किती झोपनार आहेस हु....मला तू अशी शांत नको आहेस हु...तू उठ ना ग भांड माझ्यासोबत..ओरड मला..पण राधा बोल ग😭 तुला माझा आवाज ऐकु येतोय ना...मग उठ ना..तू नेहमी बोलतेस ना ग..जर प्रेम खर असेल तर दोन माणस एकमेकांशी जोडले जातात...आणि जर एकाला त्रास झाला तर तो दुसर्याला जानवतो...मग ते किती ही लांब असले तरी..आता मी रड़तोय तुला जाणवत नाही का ग...उठ ना.....राधा$$$$$😭😭


सोनाक्षी: जीत सावर स्वतःला....😥


रणजीत: सोना कस सावरु ग मी😭मी खोट उगाच बोलो अधिच सगळ सांगायला हवा होता तिला....निदान मी स्वतःहुन बोलायला हवा होता😭माझच चुकला माझच चुकला...यची शिक्षा तर मिळायला हविच मला....


सोनाक्षी: क़ाय$$$😥



रणजीत उठतो आणि भिंतीवर जोरा जोरात त्याचा हात आपटतो...........सोना त्याला अडवते पण तो ऐकत नाही...........सदाशिव आत येतात आणि पटकन त्याचा हात पकडतात.........त्यांच्य हातातुन खुप रक्त येऊ लागल......पण रणजीत मात्र खुप रडत होता......त्याला फक्त राधा शुद्धिवर यायला हवी होती........



सदाशिव: जीत क़ाय करत आहेस तू हे?


रणजीत: बाबा राधाला उठवा😭उठवा ना😭सगळ माझ्या मुळे झाल...मी उगाच लपवल तिच्यापासुन😭बाबा..तिला उठवा ना😭😖राधा$$$$$$$$$😖😖😭


सदाशिव: जीत शांत हो....😢


क्रमशः
आजचा भाग कसा वाटला नक्की कमेन्ट करा........एवढी वाईट आहे का माझी कथा मी खुप बेकार लिहिते का? कारण खुप कमी लोका कमेन्ट करतात........विव पन कमी झाले...? अस का?...😢मी माझां बेस्ट देण्याचा ट्राय करते तुम्ही पन स्पोर्ट करा गाइज......ThankYouu....😊