She__and__he ... - 7 in Marathi Love Stories by Pratikshaa books and stories PDF | ती__आणि__तो... - 7

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

ती__आणि__तो... - 7

भाग__७


राधाचे रूटीन नेहमी प्रमाणे चालू झाल....रोज सारखी राधा आज सुद्धा हॉस्पिटलला जायला निघाली....


राधा__(कान्हाच्या मुर्तीसमो जोडून).......कान्हा चल निघते आता.....हॉस्पिटलला जायला हव....कान्हा आज ना मला खुप विचित्र फील होतय रे....म्हणजे...मलाच नाही माहित....आज काहीतरी मला दुखावनार घड़नार आहे अस वाटतंय...आतून वेगळीच भीति वाटतंय....असो...चल निघते मी....माझां आजचा दिवस चांगला जावो...☺️

(राधा खाली येते.....)


राधा__आई निघते ग....बाबा गेले का??


मालती__ हो.....बर राधू ऐक जरा....


राधा__ह्म्म्म बोल


मालती__ तुला मागे आम्ही ज्या मुला बद्दल बोलो होतो...तर ते उद्या तुला पाहायला येणार आहेत....पन मी आणि यांनी अस ठरवले आहे की तू तयार अशील लग्न या गोष्टीसाठी तरच पुढे जायच....नाहीतर त्यांना आम्ही कलवतो...


राधा__ह्म्म्म आज संध्याकाळी सांगते...निघते...


मालती__बर...नीट जा बाळा...


एवढ्या दिवसात राधाने तो विषय मागेच टाकला होता....आता त्यावर विचार करण्याची जास्त गरज होती....विचार करत राधा हॉस्पिटलला पोहोचते....हॉस्पिटलला जाताच ती कामात गुंतते....बऱ्याच वेळाने ती फ्री होते....जरा पाठ टेकवते तर तेवढ्यात स्पीकरवर अनाउंसमेंट होते......


Dr.Radha....एक पेशंट आला आहे....प्लीज कम...लवकर या....Dr..रागिनी च्या केबिनमध्ये........


राधा__ काय यार....आता कुठे पाठ टेकली तर...लगेच.....असो.....चलो डॉक्टर राधा....


राधा उठते आणि वार्ड जवळ जाते.....तिकडे सिस्टर असतात.....


राधा__ वनिता सिस्टर काय झाल....


वनिता सि.__ डॉक्टर त्या चेकअप साठी आल्या आहेत....आज डॉक्टर रागिनी नाहीत म्हणून तुम्ही जरा यांना बघा....नंतर यांची केस डॉक्टर रागिनी करतील हैंडल....


राधा__ अच्छा ठीके....तुम्ही जा....


राधा केबिनमध्ये येते....तर एक विवाहीत स्त्री तिकडे बसली होती.....


राधा__(खुर्चीवर बसत).........Hello!!!!!


स्त्री__ हाय डॉक्टर☺️


राधा__ डॉक्टर रागिनी आल्या नाहीत म्हणून मी आज तुम्हला चेक करते....घाबरू नका...ह्म्म्म.... बोला तुमच नाव काय आहे????


स्त्री__ नियती.....


राधा__ ओके....मग नियती काय होतय तुम्हला....?


नियती__ डॉक्टर माहित नाही पण....मला काल चक्कर पण आली होती....नुसता गरगरत....उलटया पण होतायत.....


राधा__ ओके...तुम्हला आता मासिक पाळी येते का??


नियती__ नाही म्हणजे.... महीना झाला नाही येते....


राधा__ ओके इकडे झोपा बघू....


नियती__ ह....


राधा__ (तिला चेक करत).......मोठा श्वास घ्या...सोडा.....हम्म मी बीपी चेक करतेय सो रिलेक्स फील करा....एकदम ओके


नियती__ हं......


राधा__ (बीपी चेक करून)........गुड़....बीपी नॉर्मल आहे....हात दाखवा....


राधा तिचा चेकअप करते.....आणि तिच्या चेहऱ्यावर एक गोड़ स्माईल येते....☺️


राधा__ नियती या बसा....


नियती__ डॉक्टर काय झालाय...मला


राधा__ Congratulations!!!!! 😀 आहो तुम्ही Pregnant आहात.....😀


नियती__ (इमोशनल होत)......काय.....😀😢


राधा__ आवरा स्वतःला आता रडू नका....☺️हैप्पी राहा....बर मी विचारते ते सगळ सांगा मला जरा....


नीयती__ हो....


राधा__ तुमच वय किती आहे???


नियती__ डॉक्टर माझ वय २१


राधा__ ओके....तुमची पहिली वेळ आहे...??


नियती__ हो डॉक्टर....आता मागेच १० महिन्या आधी माझ लग्न झालाय....


राधा__ ओके...मी तुम्हला सगळ सांगते नीट ऐका आणि तस काळजी घ्या....


नियती__ ओके.....


तेवढ्यात नियतीचा फोन वाजतो.....


नियती__📞 Hello....ह आहो....मी आहे डॉक्टर कड़े....


पलिकडील व्यक्ती__📞 काय बोले डॉक्टर नियु....


नियती__📞 आहो.....खरतर हे तुम्हला समोर भेटून सांगायला हव.....पण राहवेना आता मला....


पलिकड़ूंन__📞 नियु सांग ना....जास्त काळजीच कारण आहे का.....


नियती__📞 आहो.....I'm pregnant........😳😍


पलिकड़ूंन__📞 खर नियु.....ओह!!!!मी खुप खुश आहे आज.....मी घरी येतोय लवकर.....तू नीट घरी पोहोच ओके...की मी येऊ....


नियती__ नको...मी येते...


पलिकड़ून__📞 नको मी येतोय....थांब......


तो फोन कट करतो....नियती तशीच हसते....मग राधा तिला सगळी काळजी घेण्याच सगळ सांगते....रिस्ट्रिक्शन देते.....


राधा__ ओके मग तुम्हला सगळ सांगितले आहे मी....आता मी फाइल तयार करते मला तुमचा पूर्ण नाव सांगा....


नियती__ हा....नियती......


तेवढ्यात सिस्टर तिकडे येतात.......


वनिता सि.__ डॉक्टर.....बाहेर या पेशंटचे मिस्टर आलेत त्यांना आत यायचा आहे....सो येऊदे का....


राधा__ हो येऊ दया ना....


वनिता__ ओके.....


राधा__ तुमची खुप काळजी आहे....तुमच्या मिस्टरना....


नियती__ हो.....


तेवढ्यात राधाचा फोन वाजतो....फोन मनोहर यांचा असतो....राधा कॉल उचलते....आणि खिडकीजवळ बोलायला जाते....तोच नियतीचे मिस्टर आत येतात....आणि नियतीशी बोलात बस्तात...राधाला ते आल्याच समजत नाही....ती फ़ोनवर बोलात असते....


राधा__📞 येस बाबा....बोला....


मनोहर__📞 फुलपाखरा आज जरा आनंदी दिसतेस...


राधा__📞 काही नाही बाबा असच...तुम्ही बोला


मनोहर__📞 अग रोज ७ ला सुटतेस आज लेट झाला म्हणून फोन केला....बोलायच पण होत आपल्याला.....


राधा__ 📞 हो बाबा....जरा एक पेशंट आलेय....त्यांना बघते...मग येते ह्म्म्म म बोलू....


मनोहर__📞 ओके बेटा....बाय☺️


राधा__📞 बाय!!!!.....
(मागे वळून)......तर मिस नियतीती..........😧


राधा मागे वळून पाहते तर....समोर निशांत बसला होता.....😧😮😦त्यांला बघून राधाच्या पायाखालची जमीन सरकली....भुतकाल तिच्या डोळ्यासमोरून गेला.....निशांतला सुद्धा काय बोलू काही कळत नव्हते....नशिबाने अशी भेट त्यांची घडवून आनली....ते एकमेकांना असच पाहत राहतात....


नियती__ डॉक्टर काय झाल....


राधा__(गोंधळत)......अअअअअ हहहह...ह्म्म्म काही नाही....हे?????


नियती__ हे माझे मिस्टर.....


राधाला हे ऐकुन रडू की पळू अस झाल....पण तिने अश्रु दाबून ठेवले.....आणि स्वतःला शुद्धित आनत ती खुर्चीवर बसली.....


राधा__ ओके.....नि.....


नियती__(बोलन मधे तोडत)......डड डॉक्टर आ...मला....


राधा__ काय झाल....?


नियती__ वाशरूमला जाऊ शकते का मी.....?


राधा__ हो हो जा ना...ते बघा बाहेर आहे...सिस्टरला विचारा सांगतिल ते....


नियती__ Thanks Doctor....


राधा__ नियती...ऐका वाशरूमला जाताना जरा सवकाश बसा...ह्म्म्म आणि आता सावकाश उठा....


नियती__ हो....आहो मी आले...तुम्ही जरा फाइल तयार करा....म्हणजे नाव वैगेरा सांगा....


निशांत__ ह्म्म्म...तू सावकाश जा.....


नियती वाशरूमला जाते....आता त्या खोलीत राधा आणि निशांत होते....जरावेळ शांतता होती....तेवढ्यात राधा बोलते....


राधा__(खाली बघून)......आ मिस्टर.....नियतीच पुर्ण नाव सांगा......


निशांत__(नजर चोरत)......ह्म्म्म....नियती निशांत मोरे...


राधाच्या डोळ्यात टचकन पाणी आल....पन तिने स्वतःला सावरल.....


राधा__ हम्म्म्म....वय त्यांच????


निशांत__ २१....


राधा__ Address?????


निशांत__ आ आम्ही आता २ महिन्या आधी इकडे राहयला आलोय...प......


राधा__(तूटक बोलात)..... Adress???? सांगा...Mr.मोरे.....



निशांत__ 2nd Floor.....202,B Wing....राधामोहन सोसायटी....


राधा__ ओके.....मी मेडिसीन लिहून दिल्यात...वेळेवर घ्या...आणि नेक्स्ट मंथची चेकिंगची डेट दिलय...त्यानुसार या.....आणि बाकी मी तुमच्या बायकोला सांगितले आहे....


निशांत__ हम्म्म्म....ररर राधू....

इतक्यावेळ नजर खाली करून बोलनारी राधा....राधू बोल्यावर पटकन वरती बघते....तिच्या डोळ्यात पाणी साचते....निशांतला तिच्या डोळ्यात प्रेम कमी आणि राग जास्त दिसत होत.....


निशांत__ राधू...म


राधा__(बोलन मधे तोड़त).........राधू बोलण्याचा हक्क तुला आता आहे का???? सॉरी तुम्हला....


निशांत__ माझ प्लीज ऐक....त्यावेळची परिस्थिति अशी होती कि.....मला माफ कर ग....राधा😥


राधा__ ह्म्म्म.....आता तेच बोलशील तू....मला एकदाही सांगावे नाही वाटले....आपण कायतरी उपाय केला असता....हे बग....मला यावर काही बोलायच नाही आहे...तू तुझ्या लाइफ मध्ये आनंदी आहेस है दिसतय...आणि ते चांगल आहे...तुझी बायको सुंदर आहे ....तिची आता काळजी घे....She is 1 Months pregnant.....काळजी घे....नियतीची......


निशांत__ राधा अग.....


तेवढ्यात नियती येते.....राधा तिचे अश्रु कसबसे लपवते....निशांतही स्वतःला सावरतो...


नियती__ डॉक्टर.....झाली का फाइल...


राधा__ हो....तुमच्या मिस्टरना सगळ सांगितले आहे मी....काळजी घे आता नेक्स्ट टाइम भेटु....


नियती__ ओके....thankyu डॉक्टर....बाय!!!


राधा__ बाय!!!


निशांत__ थैंक्यू डॉक्टर.....


राधा__हम्म्म्म....


नियती आणि निशांत बाहर जातात....जाताना एक नजर तो राधाला मागे वळून बघतो.....आता राधाला कंट्रोल होत नव्हतं....राधा तशीच घरी जायला निघाली.....मनोहर आणि मालती यांना आपण नंतर बोलू....अस सांगून तीं रूममध्ये गेली........


रेडिओ वर जास्त आवाज करून गाणी लावली म्हणजे रड़न्याचा आवाज खाली जाऊ नए...मग ती बाथरूम मध्ये गेली....शॉवर ऑन केला...शॉवर खाली बसली सगळे क्षण आठवू लागली...आणि गाणयाच्या आवाजात राधा जोरात ओरडून रडू लागली........



📻..........


🎵🎵🎵🎶🎵🎵🎵
बेजान दिल को मेरे....
तेरे इश्क़ ने जिंदा किया....
फिर तेरे इश्क ने ही....
इस दिल को तबाह किया....


तड़प तड़प के इस दिल से आह..निकलती रही....
मुझको सजा दी प्यार की ऐसा क्या गुन्हा किया
तो लूट गए...हान लूट गये.......
तो लूट गये...हम तेरी मोहोब्बत में....


अजब है इश्क यारा....
पल दो पल की खुशियां....
गम के खजाने मिलते है....
मिलती है तन्हाइयां....
कभी आँसू कभी आहे....
कभी शिकवे कभी नाले....
तेरा चेहरा नजर आये....
तेरा चेहरा नजर आये....
मुझे दिन के उजालो में....
तेरी यादें तड़पाये....
तेरी यादे तड़पाये रातो के अंधेरो में....
तेरा चेहरा नजर आए....
मचल मचल के इस दिल से....
आह निकलती रही....
मुझको सजा दी प्यार की ऐसा क्या गुन्हा किया जो लूट गए....
हा लूट गए हम तेरी मोहोब्बत में....


अगर मिले खुदा तो...पूछूंगा खुदाया....
जिस्म मुझे देके मिट्टी का....
शीशे सा दिल क्यों बनाया....
और उस पे दिया फितरत....
के वो करता है मोहब्बत वाह रे वाह तेरी कुदरत....
वाह रे वाह तेरी कुदरत....
उस पे दे दिया किस्मत....
कभी है मिलन कभी फुरक़त....
कभी है मिलन कभी फुरक़त....
है यही क्या वो मोहब्बत....
वाह रे वाह तेरी कुदरत....
सिसक-सिसक के इस दिल से....
आह निकलती रही है....
मुझको सजा दी प्यार की....
ऐसा क्या गुनाह किया तो लुट गए हाँ लुट गए तो लुट गए....हम तेरी मोहब्बत में....


तड़प तड़प के इस दिल से आह निकलती रही....
है मुझको सजा दी प्यार की ऐसा क्या गुनाह किया तो लुट गए....
हाँ लुट गए तो लुट गए हम तेरी मोहब्बत में....

🎵🎵🎵🎶🎵🎵🎵



"प्यार किया बदनाम हो गये,
चर्चे हमारे सरेआम हो गये,
जालिम ने दिल उस वक्त तोड़ा,
जब हम उसके गुलाम हो गये...."😢

{गूगल.....}




क्रमशः



(कस असत ना नशीब...काहीवेळेला आपल्या आयुष्यात अशा गोष्टी घड़तात ज्या अनपेक्षित असतात....कुठेतरी सावरायला आपण बघतो तर पुन्हा दुःखा ची झुलुक आपल्या आयुष्यात येते.....राधाच ही तसेच झाले होते...निशांत पुन्हा तिला दिसणार होता....आणि नियती ही....आता बघुया पुढे....काय होत...आणि निशांतने का धोका दिला राधाला???..आणि..आपल्या कथेतील ती आणि तो एक कधी होतील?....या सगळ्यां गोष्टी हळू हळू समजतीलच.....असच वाचत राहा पुढे....☺️)



©प्रतिक्षा__♥️🥀