She__and__he ... - 36 in Marathi Love Stories by Pratikshaa books and stories PDF | ती__आणि__तो... - 36

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

ती__आणि__तो... - 36

भाग__३६


हॉस्पिटलमध्ये खुप शांतता होती........आतमध्ये रम्याची डिलीवरी चालू होती........बाहेर राहुल,रणजीत,आणि माधवी बसल्या होत्या...आतमध्ये रम्या ओरडत होती........सगळे बाहेर काळजीत होते.......तेवढ्यात आतून बाळाच्या रड़न्याचा आवाज आला........तस सगळ्यांच लक्ष तिकडे गेल........मग राधा बाहेर आली........



राधा: ये...राहुल दादा अभिनंदन...मुलगा झाला तुम्हाला...😃


राहुल: खरच,बाप्पा पावला...आणि रम्या कशी आहे?बाळ???


राधा: बाळ आणि ताई दोघे सुखरूप आहेत....नॉर्मल झाल सगळ...


माधवी: वा..राधा सगळ सुखरूप पार पाडलेस बघ...


राधा: क़ाय काकू तुम्ही..सगळ कान्हाच करून घेतो माझ्याकडून....(हात जोड़त)


माधव: मी जाउन बघू का ग...दोघाना..


राधा: हो..जा ना...


राहुल: मी घरी कळवतो...आलोच हु.......(फोन लावत)


रणजीत: राधुडे..तू ना खुप भारी डॉक्टर आहेस...सगळ निट पार पाडतेस...


राधा: कौतुक पूरे...


रणजीत: बर बाई चल बाळ बघुया...


राधा: हो चल...



राहुल घरी बातमी सांगतो,तस सगळे बाळाला बघायला हॉस्पिटलमध्ये आले..........बाळ एकदम रम्यासारख होत.........गोरा रंग,गोबरे गाल,छोट्स नाक,इवलेसे हात.........बाळाला पाहून सगळे खुप खुश झाले.......



महेश: खूपच गोड आहे बाळ,तुझ्यासारख आहे बर सुनबाई....☺️



रम्या: हो ना बाबा😊



सुमन: हो,झोपलय बग कस...



रुता: सुमन आजी मला पन बेबीला घ्यायचा आहे..



सुमन: हो बाळा घे पन आता नको,बेबी झोपलाय ना...



रुता: नाही आता...प्लीज ना आजु....



सुमन: बर बाई...माधवी ताईं दया हिला बाळ...



माधवी: घे,निट पकड़ हु..



रुता: हा😍बेबी कीती शॉफ्ट आहे पंजीआजी..एवला सॉफ्ट कसा हा....?..............(बेबीला बघत)



आजी: कारण,तो रुताबाईचा भाऊ आहे ना म्हणून...तुझ्या सारखा क्यूट आणि सॉफ्ट😀



रुता: आहा😍खरच पंजीआजी....😀



आजी: हो बाळा...



रेवा: खरच क्यूट आहे बेबी...😍



रणजीत: हो ना...



सदाशिव: नाक अगदी महेश दादा सारख आहे..



सुमन: हो..डोळे,रंग रम्या सारख आहे...



राहुल: हो,आणि हाताची बोटे माझ्यासारखी..स्ट्रांग😎



रेवा: हो 😉😆



रुता: मग माझ्यासारख क़ाय आहे.....🙄😶



रम्या: आआ ब......🙄



राधा:आ बबडू तुझ्यासारख बेबी सॉफ्ट आहे,हुशार आहे,😊



रुता: खरच...ये बेबी माझ्यासारखा...ये😀



राहुल: ह्म्म्म😆😆



माधवी: यडुबाई....बर रेवू,अग फोटोज काढ़ की रम्या राहुल आणि बाळाचे....



रेवा: हो...दादा,वहिनी,बबडू या एकत्र...वहिनी बाळ हातात घे...



रम्या: हो...



रेवा: ओके,स्माईल........(फोटो काढत)



राधा: (मनात).........फाइनली दादा आणि ताईंची फॅमिली पूर्ण झाली...किती क्यूट दिसतायत ना चौघ...माझी फॅमिली कधी कंपलीट होइल क़ाय माहित.....(पोटावर हात ठेवून)......माझ्या पोटी कधी जन्म घेईल आमच बाळ....रणजीत दाखवत नसला तरी त्याला ही बाळाची ओढ़ आहे....😐माझ्यात काही दोष तर नसेल ना??....माझ डॉक्टर मन मला सांगताय की माझ्यातच कायतरी गड़बड़ आहे...माझ्यात जर काही प्रॉब्लम असला तर मी हे दुख घेऊन कधीच जगु नाही शकणार...😢



रणजीत: राधा ब...(मनात).........राधा नक्कीच आता आमच्या बाळाचा विचार करत असणार...राधाने या गोष्टिंचा खुप टेंशन घेतलय..खरच राधा mature आहे पण काही बाबतीत ती खुप इमोशनल आहे,हट्टी आहे...बस आता बाप्पाकड़े एकच विनंती आहे जी भीती राधा आणि मला वाटते ती खरी ठरू नये...सगळ निट असुदे....



रेवा: जीत भाई,वहिनी या ना सेल्फी घेऊया...



रणजीत: आआ ब हो आलो..



राधा: हु..आले...☺️



मग सगळे मस्त सेल्फी काढतात............नवीन पाहुना घरी आला म्हणून राधा आणि बाकीचे खुप खुश होते............सगळे रम्याची आणि बाळाची खुप काळजी घ्यायचे............बाळाच नाव ठरवायच होता म्हणून रात्री सगळी मंडळी एकत्र जमली..........



रेवा: अरे क़ाय चालय तुमचा..एवढी नको ती बड़बड़ करण्यापेक्षा बेबीसाठी नाव आठवां...



रणजीत: ए झेंडु आम्हाला एवढा बोलतेस मग तू क़ाय करतेस....तू पन आठव नाव...



रेवा: हा आठवलेत मी नाव,मला तुझ्यासारखी मूर्ख नको समजूस...😉



रणजीत: हा चल आता सांग नाव...



रेवा: मी नावाची लिस्ट वाचते तुम्ही सांगा...



रम्या: हो...



रेवा: ओके...सार्थक....श्लोक....रमन....रिहान...



रम्या: चांगली आहेत नाव पण जरा आजुन चांगली नाव सांग ना...



राहुल: हो....



माधवी: चांगली नाव सांग ग रेवू..



रेवा: बर...सिद्धान्त..रम्य..रिदान...रुहान...पीयूष..



सदाशिव: अजुन जरा वेगळी सांग ग रेवू..नाव जून असल तरी चालेल पण छान हव...



रेवा: अरे रे..मी का आत्या झाले😂🤣नस्ती तर बर झाल असत....



महेश:😂😂



मग रेवा एक एक करून सगळी नाव त्यांना सांगू लागली...........सगळे त्यांना आवडतायत की नाही हे सांगत होते..........तेवढ्यात राधाने रणजीतला हळूच रुमाल फेकून मारला..........त्यांच लक्ष गेल तर राधा त्यांला खोलीत येण्याच इशारा करून निघुन गेली.........मग रणजीत ही लपतच त्यांच्या खोलीत गेला..........



रणजीत: राधा...राधा....क़ाय झाल? खोलीत का बोलावलस....



राधा: आ मला ना...मी ना.......(लाडाने बोलात)



रणजीत: क़ाय????



राधा: यारर,जीत I'm ovulating.....😍



रणजीत: व्हाट????



राधा: हो...सो लेट्स स्टार्ट रोमांस...😍😉



रणजीत: ओह!!! तर यासाठी मला बोलावल का?



राधा: मग क़ाय शेजारयाला बोलवु का😆



रणजीत: ए गप्प😂



मग राधा हळूहळू रणजीतच्या ओठांजवळ जाते.........तेवढ्यात मागून रेवा गाण बोलात येते......



रेवा: ओ एक चुम्मा तू मुझको उधार देइ दे,उसके बदले में,उसके बदले में यूपी बिहार ले ले😂😂



रेवाचा आवाज ऐकून दोघेही गोंधळतात..........आणि लांब उभे राहतात........तशी रेवा हसते.....



रेवा: अरे अरे लाजताय क़ाय...मी क़ाय लहान नाही समजत मला सगळ😂



रणजीत: सगळ समजत तरी मुद्दाम नको त्यावेळी येतेस😏



रेवा: हो क़ा,मग अस मधून उठून येऊ नका न,थोड़ा कंट्रोल ठेवा...नाव ठरल की गाजवा रात्र🤣🤣



रणजीत: रेवा🙄



रेवा: अस वाजवा की रात गाजवा की अवसाची पुनव होऊ दया😂....आहाहा.........(गाण बोलात)



रणजीत: रेवा तुला ना आता,थांब.........(तिच्या मागे पळत)



रेवा: आआआआ भागो...राक्षस आया.......(पळत)



राधा: Hahahahaha 😂🤣(हसत)


*********************************


काही दिवसांनी घरी बारसा ठेवला जातो......सगळे मिळून बाळाच नाव ऋग्वेद ठेवतात.........बारसा सुद्धा छान पार पडतो........सगळे खुप खुश असतात..........रात्री रणजीत त्यांच काम करत बसला होता.........पण राधा मात्र टेशनमध्ये बसली होती.......रणजीतला हे समजल म्हणून तो तिच्याशी बोलायला तिच्या जवळ गेला........



रणजीत: राधा....



राधा: हु...



रणजीत: राधा...ए पिल्लू..रड़तेस का तू? क़ाय झाल?



राधा: रणजीत.....(त्याच्या मिठित जाउन)



रणजीत: राधाsss....क़ाय झाल?



राधा: मला खुप टेशन आलय रे...



रणजीत: कसल राधा...



राधा: आपण टेस्ट केले ख़री...पण रिपोर्ट्स नॉर्मल येतील ना....



रणजीत: राधा...उद्या रिपोर्ट्स येणार आहेत ना...मग नको ना टेशन घेऊस....अधिच एखदया गोष्टीचा विचार करून का रडायच...होइल ग निट सगळ...



राधा: खर...



रणजीत: हो बाळा...शांत हो तू...हु



राधा: हु...


***************************



(सकाळी)



सकाळी सगळे नाश्ता करत होते...........मग राधा आणि रणजीत हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी खाली आले.......



माधवी: अरे निघालात का?


रणजीत: हो काकू..


सुमन: सोबत चाललात का तुम्ही दोघे...


राधा: हो आई...


रम्या: मग नाश्ता नाही करणार का तुम्ही...


राधा: आ नको आता...


रणजीत: काकू फक्त टिफिन दे आमचे...


माधवी: आनते हु...


रुता: मम्मा वेद रड़तोय...तू लवकल चल...


रम्या: हा...सुमन काकू आले मिं हु...


सुमन: हो बाळा...


माधवी: हे घ्या तुमचे टिफिन.......(टिफ़िन देत)


राधा: thanks काकू...


रणजीत: चल येतो...


सुमन: हो...


माधवी: क़ाय तरी झालय.....पोरांचे चेहरे सुकलेत....राधा तर शांतच होती....


सुमन: हो ना,क़ाय माहित क़ाय झालय...मला फार काळजी वाटते...


माधवी: हो काळजी नको करू,कामाच टेंशन असतील...


सुमन: ह्म्म्म....



राधा आणि रणजीत दोघेही हॉस्पिटलमध्ये जातात..........त्यांचे रिपोर्ट्स त्यांनी डॉक्टर शामा यांच्याकडे दिले होते............रिपोर्ट्स बघून डॉक्टर शामा ही टेशनमध्ये आल्या होत्या...........त्यांना कळत नव्हतं कस सांगाव........



राधा: डॉक्टर आलेत ना आमचे रिपोर्ट्स...सांगा ना क़ाय आलय त्यात.....


शामा: आ...राधा...


राधा: डॉक्टर शामा तुम्ही प्लीज सांगा ना क़ाय अलाय रिपोर्ट मध्ये...


शामा: आ...राधा रिपोर्ट्स तसे नॉर्मल आहेत...पण..


वनिता: में आय कम इन....


शामा: यस...


वनिता: डॉक्टर राधा ते आपले एक पेशंट आहेत ना,त्यांना अचानक त्रास व्हायला लागला आहे प्लीज लवकर या ना...



राधा: बापरे...आ ब डॉक्टर शामा तुम्ही रणजीतशी बोला मी आलेच....(बाहेर जात)



रणजीत: हो..डॉक्टर शामा बोला ना..क़ाय आले आहे रिपोर्ट मध्ये...???सगळ निट आहे ना??



रणजीत टेन्शनमध्ये त्यांना विचारु लागला..........त्याचे हात पाय अगदी सुन्न पडले होते.........तो फक्त त्यांच्या बोलण्याची वाट पाहत होता...........चाचरतच डाक्टर शामा बोलु लागल्या.........



क्रमशः

(रिपोर्ट्स मध्ये क़ाय आलय हे नेक्स्ट पार्टमध्ये नक्की समजेल......☺️आजचा भाग छोटा होता त्यासाठी आधी सॉरी😅 आणि हा भाग कसा वाटला कमेन्ट करून सांगा.........काही लोक छान कमेन्ट करतात तर काही फक्त स्टारर देतात अस का? तुम्हाला स्टोरी आवडली आहे तर करा ना सगळ्यानी कमेन्ट्स क़ाय हरकत आहे....☺️मग भेटू लवकरच पुढच्या पार्ट सोबत....Stay tuned....)


©प्रतिKSHA_✍️