She __ and __ he - 32 in Marathi Love Stories by Pratikshaa books and stories PDF | ती__आणि__तो... - 32

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

ती__आणि__तो... - 32

भाग__३२



{सकाळी!!}


रणजीत आज खुश होता कारण आज त्यांच प्रेम तो व्यक्त करणार होता...........त्याने जस ठरवलं होत तस तो करणार होता........आज आनंदातच तो तयारी करत होता.........त्यांला अस पाहून राधाला मात्र राग येत होता........



रणजीत: (गाणी बोलात)........आँखों से वार कर देना,सीने में प्यार भर देना,आजा ना मेरी बाँहो में और कह दे दिल मे ही रहना,ये गो ये मैना,ह्म्म्म ह्म्म्म...



राधा: (मनात).......ह्म्म्म याला भारी गाणी सूचत आहेत,वैलेंटाइन डे आहे तरी मला अजुन विश नाही केल.....नक्की विसरला असणार हा......शीई बाबा😔माझ्यासोबच अस का होता......आणि हा गाण म्हंतोय क़ाय तर आँखों से वार कर दे ना म्हणे,मी तर करते रे पण तुला दिसतच नाहीत वार😒......आम्म मीच करू का विश...नको नको जाउदे मीच का??....तो करेल तेव्हा बघू नाहीतर मी नाही करणार...😒



रणजीत: राधा आज मला नाश्ता नको पटकन जाउन डब्बा भर माझा....



राधा: का?? अस कुठे जायच आहे..?😒



रणजीत: अग कुठे जाणार...ऑफिसला आ तें एक मींटिंग आहे सो...



राधा: ओके😠....(बाहेर जाउन)



रणजीत: अरे..बहुतेक राधा रागवले माझ्यावर....ह्म्म्म राधा राणी तुझा राग लवकरच जाईल आता...आज की रात आपके साथ😍🤗


******************************


(हॉस्पिटलमध्ये)


शामा: हाय राधा...येऊ का?



राधा: अरे डॉक्टर या ना...


शामा: कशी आहेस?



राधा: मी मस्त...बर तुमचा कैम्प कसा झाला..



शामा: उत्तम..☺️



राधा: बरच झाल....



शामा: बर माझ एक काम करशील का???



राधा: सांगा ना...



शामा: अग ते एक पेशंट आहेत त्यांना तू हैंडल करशील का?...म्हणजे आ त्यांना बर नाही आहे आणि तें इथे हॉस्पिटलमध्ये नाही येऊ शकत सो तू जाउ शकतेस तिकडे....



राधा: हो चालेल ना...तुम्ही पत्ता मेल करा मी निघते आता...



शामा: ओके निट जा...पत्ता मेल केला बग....



राधा: ओके....बाय!!



शामा: हहह गेली एकदाची राधा..(मोबाइल घेऊन)......त्यांना मेसेज टाकते ती निघाली म्हणून....आज राधाच्या आयुष्यात खुप आनंद येणार आहे....अशीच नेहमी ती आणि तो सोबत राहुदे,खुश राहुदेत हिच देवाकडे प्रार्थना.....🤗


****************************


राधा डॉक्टर शामानी सांगितलेल्या जागी पोहोचते........त्या घराजवळ कोणी नव्हतं............मोठा असा बंगला होता...........ती त्या घरात जाते तर सगळीकडे अंधार होता...........ती कोणाला तरी आवाज देत पुढे जाउ लागते.......तेवढ्यात तिचा पाय एका दोरीला लागतो...........तस सगळ्या लाइट्स ऑन होतात आणि तिच्या अंगावर गुलाबच्या पाकल्या पडतात..........ती समोर पाहते तर तो मोठा हॉल होता......



सगळीकडे सजावट केली होती........लाइटिंग होत्या,बलून्स होते,मधे सजवलेला एक टेबल ठेवल होता..........आणि गुलाबच्या पाकळीने एक रस्ता बनवला होता.........आजुबाजुला कैंडल्स लावल्या होत्या.......एका साइडला फुलानी सजवलेला बेड होता आणि वातावरणात मस्त सुंगध पसरलेला.............सगळ मस्त सजवले होते.......पण राधाला काही समजतच नव्हतं.......तेवढ्यात माइक वरुन आवाज येऊ लागला राधाने मागे वळून पाहिला तर रणजीत होता......



रणजीत: वेलकम माय डियर वाइफी..........पहिले तर Happy Valentines day Dear❤️..........आता तुला हे सगळ पाहून जरा आश्चर्य वाटल असेल ना...........हम्म हे सगळ मीच केल तुझ्यासाठी...........राधा आज प्रेमाचा दिवस आहे...........म्हणजे तस वर्षातले सगळे दिवस प्रेमाचेच दिवस असतात,पण आज जरा खास आहे,वैलेंटाइन डे आहे म्हणून नाही,तर आज मला तुझ्याशी काहीतरी मनातल बोलायच आहे म्हणून............राधा तुला आठवत असेलच आपली पहिली भेट झाली रस्त्यावर,ख़र सांगू जेव्हा तुला पाहिला ना मला का कुणास ठाऊक आतून एक वेगळीच फिलिंग आली ग,पण नंतर तुझा तो रुद्र अवतार पाहून वाटल तू खुप खड़ूस आहेस............मग तिकड़ून तुझ्या हॉस्पिटलमध्ये भेटलो..........तेव्हा सुद्धा नकळतच का होइना मी तुझ्याकडे ओढला जात होतो पण मला कळत नव्हतं............जेव्हा जेव्हा आपण भेटलो फक्त भांडलो...........मग क़ाय वादापासुन आपल नातं सुरु झाल.............त्यानंतर १३ सेप्टेंबर २०१७ ला आपल लग्न झाल............जगातला नववा अजूबा घडला त्या दिवशी..........एकामेकांचे कट्टर विरोधक तेेव्हा एक झाले होते.........


पण तुला ना नवरीच्या वेशात पाहिला आणि पहिली घण्टी तिकडेच वाजली.............मग तू माझी बायको होऊन आंपल्या घरी आलीस,.........तेव्हा मला वाटायच क़ाय मी तुझ्या जाळयात अड़कुन पडलो............लवकर सुटका झाली तर बर होइल............पण जस जस मला तू समजत गेलीस तस मला हे जाळ आवडायला लागल...........यातून माझी सुटका होऊ नये अस वाटू लागल...........राधा तुझ्या मनातल ही मला समजतय..........आणि माझ्या मनातल ही तुला समजत असेलच..........मला ना क़ाय झाल कस झाल माहित नाही पन तू खुप आवडायला लागलीस,नंतर तर तुझ्याशिवाय दिवस जात नव्हते माझे...........तुझी काळजी वाटायला लागली...........मला ना तुझ्याकडे कोणी पाहिला तरी आवडत नव्हतं,अस वाटत जो तुझ्याकडे पाहतोय ना त्यांला जाउन माराव...........काही ही झाल तरी आधी तुला येऊन सांगावस वाटत............एक क्षण सुद्धा दुरावा नको होता मला............तुला गमवायला घाबरायचो.........राधा हे प्रेमच आहे ना❤️मला वाटायच प्रेम एकदाच होता.........पण तुझ्यासारखी व्यक्ती असेल ना तर कोणीही पुन्हा प्रेमात पडेल..........हो राधा माझ तुझ्यावर खुप खुप खुप प्रेम आहे,जीवापाड प्रेम आहे❤️I Loveeeeee youuu sooooooo Much राधा🤗...........प्लीज माझ्यासोबत कायम रहा...........मला कधीच सोडून जाउ नकोस........आणि ए डॉक्टर रेडिओ तुझ्यासाठी मी एक कविता लिहिले,वाचून दाखवतो,ऐक..........


"पडलो कधी प्रेमात तुझ्या

माझे मलाच नाही कळले

हा रुसवा सोड ना सखे

सोड ना हे छळणे

माझेच मला उमगले नाही

कधी होऊन बसलो तुझा

एकदा स्वीकार ना प्रेम माझे

पूरे झाले हे असे दूरदूर पळने"


राधाला हे सगळ ऐकुन डोळ्यातून पाणी आल........ती धावतच रणजीतजवळ गेली आणि घट्ट मीठी मारली.....तस त्यांच्या अंगावर गुलाबच्या पाकल्या पडल्या.....😍दोघानी मीठी घट्ट केली.......राधाच्या डोळ्यातून आनंद अश्रु वाहु लागले........रणजीतने तिचे डोळे पुसले आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले.......तस राधा शांत झाली.....



राधा: माझ ही तुझ्यावर खुप खुप प्रेम आहे रणजीत.........मलाही आधी तुझा राग यायचा पण तू तसा नाहीसच.........खुप वेगळा आणि स्पेशल आहेश😙......तू नसला ना कि मला करमतच नाही.........तुझ्याशिवाय जेवन सुद्धा जात नाही मला आता..........तू मांझा जीव बनलायस जीत.........माझा जीव.......😘 I love You रणजीत..........तू ही मला कधी सोडून जाउ नको🤗माझ्या बटाटया......😃🤗



रणजीत: नाही राधा...मला आज अस वाटतंय की सगळ मिळाल आहे...आता क़ाय नको मला...तुझ्याच मिठित माझ सुख आहे........(मीठी घट्ट करून)



राधा: रणजीत.....



रणजीत: राधा...हे घे तुझ गिफ्ट...हा ड्रेस प्लीज घालून ये ना....



राधा: आ बर ठिके...आलेच...



राधा आत जाते आणि चेंज करून बाहेर येते.......त्या शार्ट व्हाइट वन पीस मध्ये ती एकदम बाहुली सारखी दिसत होती........रणजीतने तिच्या हातावर त्याचे ओठ टेकवले......आणि तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढल तस गाण सुरु झाल आणि ते डान्स करू लागले.....



तुमको पाया है तो जैसे खोया हु
कहना चाहूं भी तो तुमसे क्या कहूँ
किसी जबान में भी वो लफ्ज ही नही
के जिनमे तुम हो क्या तुम्हें बता सकू
में अगर कहु तुमसा हँसी
कायनात मै नही है कही
तारीफ ये भी तो सच है कुछ भी नही
तुमको पाया है तो जैसे खोया हु....



राधा: आज मी खुप खुश आहे रणजीत.....तुझ हे सरप्राइज मला खुप आवडला...आणि डॉक्टर शामा,सोना,सिमी,विनय यानी पण तुला चांगलीच साथ दिलय.....



रणजीत: हो खरच....मी सुद्धा खुप खुश आहे....(मीठी मारून)



राधा: अस वाटतंय तुझ्या मिठितच माझ आयुष्य जाव...



रणजीत: मला ही...



राधा: ह्म्म्म...



रणजीत: राधा....ए राधा...इकडे बग ना....(तिचा चेहरा पकडून)



राधा: ह्म्म्म....



राधाच्या डोळ्यात तो हरवला.........त्याच लक्ष तिच्या ओठांकड़े आणि तीळाकड़े जात........रणजीत मोहित होतो आणि हळूच राधाचे ओठ त्याच्या ओठांमध्ये पकड़तो........आणि हळू हळू किस करतो......राधा ही त्यांला प्रतिसाद देऊ लागते........



पहिल्या ओठांच्या स्पर्शाने ते भारावून जातात.......थोड्या मिनिटने राधा त्याच्या पासून वेगळी होते.......तो पुन्हा तिला जवळ ओढतो आणि तिच्या ओठांचा रसपान करू लागतो......त्याचा हात आता तिच्या सर्वांगावर फिरू लागतो......ती मदहोश होते......एका हातानेच त्याच्या शर्टस ची बटन उघडू लागते.......तस तो हळूच हसतो....



मग रणजीत तिला मागे फिरवतो......दोन्ही हातांचा विळखा तिच्या कमरेभोवती घालतो आणि तिच्या पाठीवर किस करू लागतो.........मग रणजीत राधाला उचलून हळूच बेडवर ठेवतो........आणि अर्धवट खोललेल शर्ट पटकन काढतो.......तशी राधा लाजुन पाठ फिरवून झोपते......तिची गोरीपान पाठ बघून रणजीतला मोह अनावर होतो.......तो तिच्या पाठीवर किस करतो......तशी राधाच्या अंगात शिर शीरी येते.......रणजीत तिला स्वतःकड़े वळवतो आणि तिच्या कपाळावर,गालावर किस करतो......राधा लाजेने लाल होते......



मग रणजीत पुन्हा राधाला passionatly किस करू लागतो..........मग हळूहळू तो तिच्या कपडयांचा अडसळ दूर करतो.......तीच शरीर सौंदर्य पाहून तो भारावून जातो..........त्याच्या मादक स्पर्शाने तिचे रोम रोम उत्तेजित होते.........तिच्या सर्वांगावर होणारा त्याचा ओठांचा स्पर्श जनु मोरपीस फिरवावा तसा तिला वाटत होता.....



तो तिच्या कपाळावर किस करून तिच्यात समाहीत होतो.........तसा तिच्या शरीरात वेदनेचा स्फोट होतो........ती जोरात विव्हळते........राधा त्याला तिच्या दोन्ही हातानी बाजूला ढकलन्याचा प्रयत्न करते........पण त्याने तिला अस जकड़लेल होत की तिला तिच्या शरीराची कसलीच हालचाल करता येत नव्हती.........मग डोळे बंद करून ती,तो देत असलेल्या गोड़ वेदना स्विकारत होती.........थोड्यावेलाने ती ही समरस होऊ लागते........तिचे हात त्याच्या पाठीवर आणि केसात फिरू लागतात.........तिच्या स्पर्शाने तो अजुन उत्तेजित होतो.....



ती त्याला तिच्यात गुंतवत होती.......आणि तो ही तिच्यात बेधुंद होऊन गुंतत होता.........ही रात्र जणू फक्त त्यांचीच होती........तिच्या गोड़ सुस्कार्यांचा आवाज त्यांच्या सगळीकडे गुंजत होता..........काही वेळाने मग तो तिच्या कपाळावर किस करतो आणि तिच्या बाजूला झोपतो.......त्याचे श्वास जलद गतीने चालत असतात.........तिच्या शरीरावरून त्याच ओझ कमी होताच ती मोठा श्वास घेते आणि तीच अंग चादरीने झाकुन घेते.........श्वास पूर्वरत झाल्यावर रणजीत राधाकडे बघतो.......तर ती लाजुन तिचा चेहरा चादरीत लपवते......तो हळूच तिच्या जवळ जातो आणि चादर चेहऱ्यावरन काढतो......



रणजीत: (गोड़ आवाजात)....राधा..ए स्वीटहर्ट...



राधा: (लाजत).....ह्म्म्म...



रणजीत: I Love You....😚



राधा: (त्याच्या कुशीत शिरून).......I love You Too.....अम्म्म जीत झोपु दे आता मला...प्लीज...



रणजीत: हम्म...झोप😘गुड़ नाइट...



राधा: गुड़ नाइट😘



मग दोघेही एकमेकांच्या कुशीत झोपेच्या स्वादिन होऊन जातात.........पहाटे ४ वाजता रणजीत उठतो.........आणि राधाला जबरदस्तीच घेऊन घरी जायला निघतो.......तो घरी पोहोचतो,आणि त्याच्याकडे असलेल्या चावीने दार खोलतो आणि घरात जातो.........पहाटे इतक्या लवकर कोणी उठल नव्हतं म्हणून तो निश्चित खोलीत जातो...........राधा खोलीत गेल्या गेल्या बेडवर झोपुन जाते.........रणजीत तिला पाहतो मग फ्रेश व्हायला जातो.......आणि त्याची एक्सरसाइज करू लागतों......



क्रमशः
(मग कसा वाटला आंपल्या राधा रणजीतचा वैलेंटाइन😉.......फाइनली ते दोघा एक झाले आणि नव्याने संसार सुरु केल.......☺️आता बघुया पुढे जाउन क़ाय होतय.....आणि फ्रेंड्स तुम्ही माझ्या या कथेला पहिल्या कथेपेक्षा जास्त चांगला स्पोर्ट करताय.....मला याचा आनंद आहे....पण माझी नवीन कथा होकार याला तुम्ही स्पोर्ट नाही करत आहात...काही लोकांनी तर मला अनफॉलो ही केला इतकी बोरिंग आणि वाइट आहे का ती कथा...तुम्हाला नसेल आवडली तर मेसेज करा आणि मला सांगा ना मी नाही लिहिनार मग पुढचे भाग त्या कथेचे पण अस नका करू😢मला खुप वाइट वाटल हे बघून....मग समजा पुढच्या वेळी मी वेगळया टॉपिक वर कथा आनली तर त्यालाही तुम्ही स्पोर्ट नाही करणार न मग....अस नसत ना,मी माझा पूर्ण वेळ कथा लेखनात घालवते केव्हा तर मी जेवत सुद्धा नाही फक्त भाग लिहायचा आहे म्हणून...आणि तुम्ही असा स्पोर्ट करता...मला मग खचल्यासारख होत.....आणि एक दोन लोक सोडले तर कोन कमेंट लिहून पन टाकत नाहीत....आसो आता क़ाय करायचा तुमच्यावर आहे,मला यावर तुमचा मत नक्की मेसेज करा प्लीज....आणि जास्त बोलून गेले असेल तर क्षमा असावी...🙏स्पोर्ट असुदया कायम आणि मला मेसेज नक्की करा🙂)