She __ and __ he - 24 in Marathi Love Stories by Pratikshaa books and stories PDF | ती__आणि__तो... - 24

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

ती__आणि__तो... - 24

भाग__२४


नेहमी प्रमाणे साखरपेकरांच्या घरी आवरा आवर चालू होती...राधा पन तीच आवरत होती...रणजीत आत फ्रेश होत होता...दोघेही बोलात नव्हते रूममध्ये शांतता होती...म्हणून राधाने रेडिओवर गाणी लावली...ते ऐकत ती तीच आवरत होती...



शरमा गई में हाय हाय,घबरा गयीं में हाय हाय..
शरमा गई में हाय हाय,घबरा गयीं में हाय हाय..


मेरे नसीब में तू है के नही,तेरे नसीब में मै हु के नही..
मेरे नसीब में तू है के नही,तेरे नसीब में मै हु के नही..
ये हम क्या जाने,ये वोही जाने जिसने लिखा सबका नसीब..
मेरे नसीब में तू है के नही,तेरे नसीब में मै हु के नही..


गाण ऐकत राधा रणजीत आणि तिच्या आजपर्यंतच्या गोड़ क्षणामध्ये हरवली...रणजीत आणि तिची पहिली भेट..ती गोड भांडण...मग रणजीत आणि तीच लग्न..रोजची गोड़ नोकझोंक...लाइट गेल्यावर रणजीतच तिला घाबरवण...दोघ एकमेकांच्या जवळ येन...या सगळ्यात ती हरवून गेली♥️



एक दिन ख्वाब में वो मुझे मिल गया..
देखकर जो मुझे फूल सा खिल गया..
शर्मा गयी मैं हाय हाय,घबरा गयी मैं,हाय हाय..
कहने लगा वो आकर करीब..
मेरे नसीब में तू है के नही,तेरे नसीब में मै हु के नही..



फ्रेश होऊन रणजीत बाहेर आला...राधा आरशासमोर स्माइल करत उभी होती...त्यांला काही समजलच नाही...तिची तन्द्री तुटन्यासाठी त्याने बाथरूमचा दरवाजा जोरात लावला....त्याचा आवाज झाला...आणि राधाची तन्द्री तुटली..तस तिने एक कटाक्ष त्याच्याकडे टाकला आणि तीच आवरु लागली...मग रणजीत ही त्यांच आवरु लागला...पन त्यांला त्याचे काही कपड़े आणि सामानच मिळत नव्हतं...



रणजीत: (मनात).....अरे यार...साध माझ शर्ट नाही भेटत आहे माला...क़ाय कुठे ठेवलय हिलाच माहित...बापरे आता क़ाय करू मी...विचारु तरी कस?...ही सगळ आवरते म्हंटल्यावर मला कस सापडेल काही...



राधा: (मनात)....ह्म्म्म आता शर्ट सुद्धा भेटत नसेल ते म्हणतात ना...काखेत कळसा आणि गावाला वळसा...सगळ समोर असत पन हातात मिळत राहिलाय ना आजवर म्हणून काही भेटत नाही आता...पन मदत म्हणून मागणार नाही...त्यांला वाटत असेल विचारु तरी कस?....सगळ ही आवरते मग आ कस सापडेल..स्वतः माझ्यावर पूर्ण डिपेंड राहतो ते नाही बोलणार...नाव माझ पुढे करणार....😒



रणजीत: ते म्हणतात ना काखेत कळसा आणि गावाला वळसा तस झाल आहे माझ...सगळ माझ्या समोर असनार पण आयत भेटत आलाय ना सगळ मला...म्हणून काही सापडेना...क़ाय रणजीत यार इतका डिपेंड कधी पासून राहायला लागलास तिच्यावर...राधा पण सगळ आधीपासून देत आले मला..म्हणून..आता ही सगळ कळतय तिला पण मदत म्हणून करनर नाही...मी बोलायची वाट पाहत असणार..(कपाट विस्कटत)



राधा: किती कपाट विसकटनार क़ाय माहित...करणार तर काही नाही पन उगाच काम वाढवून ठेवेल...शिई...मीच देते ना काढून......



तस म्हणत राधा गपचुप कपाटाजवळ जाते....रणजीतचा शर्ट,पैंट,जैकेट,रुमाल,पॉकेट,बॅग,घड्याळ सगळ काढून बेडवर ठेवते...आणि पर्स घेऊन हॉस्पिटलला जायला निघते...ती खोलीबाहेर जाते तस रणजीत हळूच हसतो...



दोघा एकमेकांना किती चांगल ओळखतात नाही का..?😂😂मनातल बरोबर बोलतात...यार असे पार्टनरस हवेत खरच♥️



माधवी: चालीस का राधा...



राधा: हो काकू...



सोनाक्षी: हाय...



राधा: अरे आज तू घरीच..



सोनाक्षी: हो आज लेट लेक्चर आहेत माझे...



राधा: ह्म्म्म...



सोनाक्षी: जीत कुठेय ग?



राधा: (मनात).....हु लगेच जीत..हिला तर गमतच नाही जीत शिवाय...😒काही झाल की ओह जीत..अरे जीत...हिची जीत आणि माझी हार...अरेरे..पण मी का मनाला लावून घेतेय...माझ तर एक तरफ प्रेम आहे...आणि तस ही प्रेमात आंपल्या जोडीदाराला आनंदी बघन हेच महत्वाच आहे ना...



सोनाक्षी: क़ाय ग कुठे हरवलीस...



रणजीत: क़ाय ग सोना...बोल क़ाय झाल....(पायरीवरुन खाली येत)



सोनाक्षी: काही नाही रे...सहज आठवण काढली तुझी...



रणजीत: अच्छा...



राधा: (ओरडून)......काकू.....येते मी....शिवा दादा गाड़ी काढ़ा.....



माधवी: बर निट जा...



रणजीत: (मनात).....किती ओरडते..हम्म मी आणि सोना बोलतोय म्हणूनच...पण गरज क़ाय हो अस गैरसमज करून घ्यायची...स्वतः क़ाय करते ते बग म्हणाव आधी...😒


*****************************


ऑफिसमध्ये रणजीत काम करत बसला होता...पण त्यांच लक्ष काही लागत नव्हतं...सारखा राधाचा गोंडस चेहरा डोळ्यासमोर येत होता...न राहून त्यांला सारखा वाइट वाटत होता..पण राग ही तेवढाच येत होता...



विनय: हाय बड़ी...



रणजीत: हम्म..



विनय: क़ाय झाल जीत...लंच टाइम आहे आणि तू असाच बसलायस...



रणजीत: काही नाही...तुला तर महितच आहे...आमच्यात सध्या क़ाय चालू आहे...



विनय: हु...पण मी तुला अधिच सांगितला आहे..ग्रसमज वाढवू नको बोल तिच्याशी..तस नसेल सुद्धा..पण तू आहेस की रागवून बसलायस तिच्यावर...खर सांगू का तुला.. तुला राग का अलाय की राधा विक्रमच्या जास्त क्लोज आहे...तेवढ तुझाशी नाही...जेलिस होतोयस तू कारण तुझ राधावर खुप प्रेम आहे....सोनावर नाही...ते फक्त अलड़ प्रेम होता...



तोवर राधा रणजीतच्या केबिनमध्ये येते...आणि त्यांला समजत पन नाही...विनय सुद्धा तिला बघून गप्प बसतो...



रणजीत: ह्म्म्म....पण राधा तरी बग ना कशी वागते माझ्याशी...स्वतःला मोठी राणी विक्टोरिया समजते ना...तिला अस वाटत तिच्यासारख कोणी नाही...माझ्या घरच्याना पण अस दाखवून देते ना ती की त्यांची काळजी फक्त हिलाच...खुप विचित्र आहे रे तीं....म्हणे मी नाही त्यातली आणि कड़ी लावा आतली...



विनय: जीत क़ाय बोलतोयस हे...



रणजीत मग खुर्ची समोर वळवतो....आणि समोर राधाला बघून त्यांला धक्काच बसतो😰बोबड़ीच वळते त्याची😂राधा त्यांला रागाने लुक देत असते....



राधा: (डब्बा आपटुन).....हु...टिफिन...तुला टिफिन घेऊन जायची आठवण तर नसते...मग काकू काळजी करतात...म्हणून मी अले....☹️😡घे ठूस....आणि क़ाय म्हणत होतास माझ्या बद्दल आता बोल ना😡



रणजीत: मममम मी ककक क़ाय नन नवहतो बोलात...आणि आभारी आहे डब्बा आनलस...जा आता...



राधा: हो जनारच आहे...मला पन हाउस नाही तुझ सडलेल तोंड बघत बसायची....😒



आणि राधा तिकडूंन निघुन जाते...तस रणजीत सुटकेचा श्वास घेतो...



रणजीत: बघितले ना कशी चोरासारखी आली...अशीच आहे तींईई..लोकांना नुसत घबरवता येत......(समोर बघून)



राधा पुन्हा आत आली होती आणि तो बोलतोय ते ऐकत होती....तिला समोर बघून रणजीत पुन्हा हादरला....ती रागात आली आणि तिचा मोबाइल उचलून निघुन गेली....ती बाहेर गेली तस रणजीत केबिनच्या बाहेर गेला आणि ती गेली की नाही हे चेक करू लागला...



रणजीत: हु...आता कन्फर्म गेली😕



विनय: किती घाबरतो तू तिला...मग तिच्याबद्दल बोलतोस का😂😂😂पहिल्यांदा दी ग्रेट बिझीनेस मैंन रणजीत साखरपेकर याला मी घाबरताना पाहिला😂



रणजीत: विनय....यार तू ना....लग्न होउदे तुझ मग समजेल...



विनय: 😂नको बाबा...


**********************************



सकाळी रणजीत उठला...फ्रेश होऊन खाली गेला...पण राधा त्यांला कुठेच दिसली नाही...सकाळ पासून एकदा ही राधा न दिसल्यामुळे तो जरा बेचैन झाला...तो सुमनला विचारणारच तेवढ्यात त्याच्या फ़ोनवर कोणाचा तरी मेसेज आला....म्हणून त्याने पाहिला तर मेसेज राधाचा होता...



Hello...
रणजीत मी माझ्या ग्रुपसोबत अलीबागला जाते आहे...डोन्ट वरी उद्या सकाळी परत येणार आहे मी...घरी सगळ्यांना माहित आहे..सो तू त्यांना क़ाय बोलू नकोस..तुला नव्हतं माहित म्हणून मेसेज टाकते आहे...बाय...
राधा....



रणजीतला मेसेज वाचून खुप राग येतो...एवढा राग येतो की हातात असलेला काचेचा ग्लास तो दांबुन फोड़तो...काही काचा रणजीतच्या हातात ही घुसतात...खुप रक्त येत...ते पाहून सुमन लगेच रणजीतजवळ येतात...



सुमन: जीत क़ाय झाल रे...ग्लास कस फुटला...देवा किती रक्त येतय...शीतल अग जरा लवकर फस्टेट बॉक्स आन....



शीतल: हो आले ताई...



रणजीत: लक्ष नव्हतं आई...सॉरी...



सुमन: कस लक्ष नव्हतं रे बाळा...किती लागल बग...शीतल आन लवकर.....



रणजीत: (मनात).....राधा अस कस करू शकते...मला ना सांगता,न भेटता ही गेली...त्यात मेसेज पण किती रुडली टाकला...ही समजते क़ाय मला....😡येऊ दे आता हिला...चांगल सरप्राइज देतो...
आई बस...काळजी नको करू मी ठीक आहे...निघतो...



सुमन: जीत....अरे...



रणजीत खुप रागात घराबाहेर जातो....त्याचा रागाचा तर पाराच चढलेला होता...तिकडे राधाचा ही तसाच झाल होता...सगळे मज़्ज़ा करत होते पन तीच क़ाय लक्ष नव्हतं लागत...तिला रणजीतची खुप आठवण येत होती...इकडे रणजीत मात्र तिच्यावर खुप चिडला होता...कोणतीही गोष्ट ऐकुन न घेण्या इतके....



क्रमशः