She __ and __ he - 14 in Marathi Love Stories by Pratikshaa books and stories PDF | ती__आणि__तो... - 14

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

ती__आणि__तो... - 14

भाग__ १४

सकाळी सगळे लवकर उठून मस्त तयार होतात...आज पूजा होती म्हणून....पुजा नीट पार पड़ते....राधाची सगळी मंडळी पूजा आणि जेवन उरकुन घरी जातात....आता रणजीतचे पाहुणे ही परतले होते.....त्यांचा आजचा दिवस सगळा धावपळ करण्यातच गेला....रात्री रणजीत गच्चीवर बसला....



रणजीत__ (मनात)......झाल लग्न...हुशहह..आज खुप दमलो...पण एक प्रश्न मनात मात्र काहूर माजवत आहे....राधा माझ्या आसपास असली की माझ हृदय जोरात का धड़धड़ करू लागत....?? प्रेमाची सुरवात अशीच होते का???...पन आम्ही तर सारखे भांडतो...आणि प्रेम..नाही शक्यच नाही....असो...लग्न झालाय सो माझ कर्तव्य आहे की आता राधाला खुश ठेवायच...आनंदी ठेवायच....मी मनोहर बाबाना तस प्रॉमिस केलाय....ह्म्म्म...

तेवढ्यात त्याचा फोन वाजतो.....☎️



रणजीत__📞 Hello.....



विनय__📞 Hello....जीत...अरे मी काय महंत होतो...ते Sharma industry बरोबर आपली मीटिंग आहे...परवा...सो तू सिमरनला ते सगळ प्रोजेक्ट..रिपोर्ट करायला सांगितले न....



रणजीत__📞 ह्म्म्म सांगितले आहे...सिमरन करेल....



विनय__📞 जीतू...काय झाल आहे...तुझ्या आवाजावरुन कळतय मला...काहीतरी बीन्सलय तुझ....



रणजीत__📞 काही नाही....ते आताच लग्न झाल आहे सो....थोड़ नर्वस वाटतंय...



विनय__📞 हम्म...होत रे अस....चील..चल म नंतर बोलू...गुड़ नाइट...बाय!!!!



रणजीत__📞 हम...बाय!!!.......(फोन कट करून)



रेवा__ भाई....



रणजीत__ अरे....रेवा काय झाल...



रेवा__ काय भाई...काल लग्न झाल तुझ आणि आज अस बाहेर उभा आहेस...



रणजीत__ मग आता काय नाचूं का....



रेवा__ तस नाही रे...😅 बर चल आई बोलवते...



रणजीत__ कोन माधवी काक...



रेवा__ हो...



रणजीत__ ह्म्म्म चल....


*****************************



रेवा आणि रणजीत खोलीत जातात....तर तिकडे सुमन,माधवी,रम्या,स्मिता,रुता आणि आजी बसल्या होत्या...



रणजीत__ (आत जात)...........अरे महिला मंडळ...आज माझ्या खोलीत....????



रम्या__ हो जीत...आज आहेच अस काहीतरी खास....



रणजीत__ खास....पण काय खास आहे वहिनी...



माधवी__ अरे आता न कळणया इतका तू लहान नाहीस जीत...



रणजीत__ माधवी काकू...काय बोलते आहेस हे....



रेवा__ अरे...आई आणि काकू म्हणतात की आज तुझी फस्ट नाइट आहे....मधुचंद्र....😂😄



सुमन__ रेवा....अग अस पटकन बोलू नए...



माधवी__ रेवा....तुला न तू चल आता...तुला सांगते....(तिचा कान पकडून)



रेवा__ आई ग...सॉरी...मग त्यांला कळत नव्हतं तर मी काय करू....



स्मिता__ माधवी....सोड बर तिला....रेवा चल आपन जाऊ खाली....आणि रणजीत ऑल द बेस्ट....☺️😂



आजी__ मला नातू हवा आहे...रंजा😄😀



रणजीत__ आजी...अग तू पण....



रम्या__ बाय जीत....ऑल द बेस्ट....😂



सुमन__ ह्म्म्म....बाय😂



रणजीत__ आई...वहिनी....



रेवा__ बाय रंजा....😂😂



रणजीत__ रेवा....



रेवा__ (पळत जाताना..).......सॉरी भाई.....😂😂



रुता__ जीत काका....ऑल द बेस्ट....😀😂


आणि रुता पळत रूम बाहेर जाते.....



रणजीत__ अरे...बबडू....यांचा काय चालय नक्की....ओह....आज फस्ट नाइट आहे तर..मधुचंद्र म्हणे..इथे ती रेडिओ आल्या आल्याच वाजायला सुरुवात करेल..आणि कसला मधुचंद्र....😂🤦🏻‍♂️



तसाच रणजीत आत फ्रेश व्हायला जातो...आणि चेंज वैगेरा करून बाहेर येतो....तेवढ्यात सगळ्याजनी राधाला खोलीत ढकळतात...रणजीतला कळत की राधा आत आली पण तो तेव्हा तिच्याकड पाहत नाही....आरशासमोर उभा राहून तो केस सेट करत असतो....



रणजीत__(मनात).......अरे..रेड़ियो आत आली तरी...एवढी शांत कशी राहिली....? नेहमी आली की गड़बड़ करते....काय झाल हिला....



आणि रणजीत मागे वळून बघतो....बस तिकडेच खल्लास होतो....राधाला महिला मंडळनी चांगली सजवली होती...रेड,पिंक कलरची सिल्क साड़ी त्यावर मोती....कानात मोठे कानातले...ओठांवर लाल लिपस्टिक....डोळ्यात लायर्नर,काजल...केस मोकळी सोडली होती....रणजीतची तर तिच्यावरुन नजर हटेना.....!!!!



राधा__ (मनात).......बटाटया मला असा का बघतोय....🙄 नक्की काय प्लान चालाया याचा....जर काही केल ना तर मी सोलुनच कढ़ेन त्यांला....😏



रणजीत तिच्याकडे एकटक बघत होता....तेवढ्यात राधा त्याच्या जवळ गेली...आणि तिच्या आवाजाने तो भानावर आला....



राधा__(एका दमात)..........हे बग बटाटया....तुझ्या मनात जर काही करायचा प्लान चालला असेल...तर नको करू....कारण मला अजुन वववव वेळ हवय....आणि तू तू माझ्या जजज जवळ येऊ नको....समजललल....



राधा सगळ एका दमात बोली....रणजीत उठला आणि तिच्या जवळ जवळ येऊ लागला...राधा थोड़ी घाबरली...रणजीत राधाच्या खुप जवळ आला...राधाने डोळेच मिटले....रणजीत खाली वाकला आणि खाली पडलेला चार्जर उचला....



रणजीत__ डोन्ट वरी रेडीयो....फक्त चार्जर उचलत होते...आणि जे तू मला बोलीस मान्य आहे ओके...सो घाबरु नकोस.....वेडी😂😂😂🤦🏻‍♂️



राधा__ थथ थ Thanks........



रणजीत__ ह्म्म्म जा फ्रेश होऊन ये....



राधा फ्रेश होऊन आली....आणि बसून राहिली....रणजीतला समजल की तिला ऑकवर्ड फील होत होते....



रणजीत__ रेडिओ....तू ये आणि वरती झोप...आणि प्लीज इतक शांत नको राहु....आधी कशी राहत होतीस बड़बड़ी...तशी नॉर्मल राहा....कोणी खानार नाही तुला....😂😂🤦🏻‍♂️तुझी ही शांतता मला पचत नाही आहे😂😂



राधा__ ह्म्म्म तू गप्प बस....😏🤦🏻‍♂️😂 पण आपण ऐका बेडवर कस झोपनार....?



रणजीत__ (ऐक्टिंग करून दाखवत).........कस म्हणजे...हे बग तिथुन उठायच आणि अस बेडवर पडायच मग झोपायच😂😂😂कठिन नाही आहे....😅



राधा__ बटाटया तस नाही बोलात मी....म्हणजे ते...



रणजीत__ ह्म्म्म समजल मला....एक मिनिट.....


अस महंत रणजीत बेडच्या मधे उश्या लावतो....



रणजीत__ ओके आता तुला कोणत्या साइडला झोपायच असेल तू झोप ठीके ना



राधा__ ह्म्म्म😀



रणजीत__ झोपते आहेस का आताच....मी रेडिओवर सॉन्ग्स लावनार होतो म्हणून....



राधा__ नाही रे....हो लाव ना मग....

मग रणजीत बालकनीमध्ये बसतो....आणि राधा बेडवर बसून बुक वाचत असते....रणजीत रेडिओ ऑन करतो....दोघेही मस्त गाण ऐकत असतात.....


📻...........


परदेसी,परदेसी..
मैने मोहोब्बत करली कर ली..परदेसी..
तूने छेड़े है दिल के तार..
जिया ऐसा किया बेकरार..
तू भी जवा, मै भी जवा,रुत है ये प्यार की,परदेसी..
मैने मोहोब्बत कर ली, कर ली,परदेसी..



राधाला ही ते गाण खुप आवडल म्हणून तीने बुक बंद करून...डोळे मिटून घेतले आणि सॉन्ग फील करत होती....तोच रणजीतने तिला पाहिले....तो शांत निरागस चेहरा...केस मोकळी सोडलेली अशी उड़त होती...चंद्राचा थोड़ा बहुत प्रकाश तिच्यावर पड़त होता म्हणून तीं त्या प्रकाशात चमकुन दिसत होती....तिच्या चेहऱ्यावरील ती गोड स्माईल...हाय...!!! तेवढ्यात रणजीतच हृदय पुन्हा जोरात धड़धड़ करू लागले...सॉन्ग फील करत...तो ही तिला एकटक बघत बसला आणि तिच्यात हरवला...😍


लाऊंगा में चांद तारे..

ला ला..

केहते है ये प्रेमी सारे..

मुझको ये कहना नही आंखों में सब लिखा है..
कर ले यकी तू ये चेहरा मेरा आईना है,
ओ,दिल धड़के मेरा बार बार..
तू भी सुनले ये दिल की पुकार..
जिंदगी की हर खुशी तुझपे वार दी,परदेसी..
परदेसी मैने मोहोब्बत कर ली,कर ली परदेसी..
ला ला ला ला ला.....🎶🎶

📻..........



गाण बंद झाल तस राधाने डोळे उघडले....रणजीत तिच्याकडे बघत होता...ती उठून त्याच्या बाजूला बसली तरी तो अजुन तिकडेच बघत होता....🤣🤣



राधा__ अरे बटाटया काय झाल...? असा काय बघतोय तिकडे काही नाही आहे.......(त्यांला हलवत)....ओय....भेंडी....



रणजीत__ आआ ह...बोल ना...अग ते मीम मी....ते सोड...तुला काय मला बोलायला भाज्याची नाव भेटतात का....बटाटा बोलतेसच आता भेंडी पण....तुझ्या ह्या भाषेमुळे तू डॉक्टर आहेस अस वाटत नाही....



राधा__ मग तू पन बिजिनेसमैंन नाही वाटत...कोणत्याच एंगलने.....😏आया बड़ा....😏.........राधा बेडजवळ जात बोलते....



रणजीत__ हे भगवांन बचाले अब मुझे....



राधा__ काय बोलास????



रणजीत__ कुठे काय काहीच नाही....😅😅



राधा__ हम्म्म्म....गुड़ नाइट...



रणजीत__ हा.....
हुशहह झोपली बाबा...



काहीवेळाने रणजीतही राधाच्या शेजारी झोपतो...रणजीतला खुप वेळानंतर झोप लागते...मध्यरात्र होते....अचानक रणजीतला कसले तरी आवाज येऊ लागतात....तो पटकन डोळे उघड़तो..उठतो आणि इकडे तिकडे पाहतो तर कोणी नसत...मग त्याची नजर राधावर जाते...तर तींच्या चेहऱ्यावरुन तरी तीं खुप घाबरलेली वाटली...आणि झोपेत काहीतरी बड़बड़ करत होती...



रणजीत__ रेडिओला काय झाल...अशी का बोलते...अरे ही झोपेत कशी काय बड़बड़ करत आहे.....🤦🏻‍♂️🙄😐आता ही सवय कधीपासुन लागली हिला..असो उद्या बोलतो राधाशी..🤦🏻‍♂️



अस महंत रणजीत पुन्हा लाइट ऑफ करून झोपतो...इथे राधा झोपेत बड़बड़ करत होती...रणजीतला तीं ऐकू येत होती पण त्याने दुर्लक्ष केल....



राधा__ (झोपेत).........ए कोन आहेस तू.....तू इथे कसा काय...हो माझ प्रेम आहे तुझ्यावर..(घाबरून).....आआआआ कुठे चालला आहेस तू....नको जाऊस ना..प्लीज..थांब....



थांब म्हणत राधा उठते...झोपेत चालत कुठे जाते तिलाच कळत नाही....आणि जाउन जोरात भिंतिला आदळते...राधा ओरडते..तिच्या आवजाने रणजीत आणि बाकीचे घरचे उठतात....रणजीत पटकन उठतो लाइट ऑन करतो...बघतो तर राधा खाली पडली होती...तो लगेच तिच्या जवळ जातो...



रणजीत__ राधा...ए काय झाल...उठ ना...अरे रक्त कस आल....ही इथे कशी......(रडत)....राधाधा...........



काहीवेळाने त्यांचे फॅमिली डॉक्टर येतात...राधाला डोक्याला थोड़ लागल होत तिकडे बांडेड करतात...मेडिसिन देतात आणि जातात....



माधवी__ जीत कस लागल रे राधाला..?



रणजीत__ काकू मी सुद्धा तोच विचार करतोय...



सुमन__ म्हणजे...????



रणजीत__ आई अग राधा आधी झोपेत बड़बड़ करत होती....मला वाटल कदाचित रोजच असावे हिचा म्हणून मी झोपलो आणि नंतर ह्या मॅडम इकडे खाली पडल्या होत्या...



सदाशिव__ राधाला अशी काही सवय आहे हे मनोहर राव बोले नाही कधी....



महेश__ हो....



राहुल__ बर मी काय म्हणतो आता जउद्या तो टॉपिक...राधा आता आहे ना ठीक...



रम्या__ ह्म्म्म...तेच ना...
(राधाकडे बघत)..........अरे राधा उठलीस....



राधा__ आह ह ह्म्म्म....



सुमन__ राधा कस वाटतंय ग आता....



राधा__ हूं...ठीके आई आता....



माधवी__ राधा आता खोलीत आराम कर काही दिवस...



राधा__ ह्म्म्म ठीके काकू....



रुता__ काकू...तुला लागल का ग...जास्ती..


राधा__ नाही ग बबडू....☺️



रुता__ बर तुम्ही सगळे आता बाहेर चला...काकुला झोपाच आहे ना....



तसे सगळे हसतात आणि आंपल्या खोलीत जातात....मग राधा आणि रणजीतही झोपी जातात....आता काही दिवस राधा खोलीतच आराम करते...सगळे तिची चांगली काळजी घेत असतात....



क्रमशः

(मंडळी आंपल्या हीरो हीरोइनच कस जुळत जात हे हळूहळू बघुया....त्यांच्या मधील प्रेम हळूहळू उलगड़त जाईलच....मी पुर्ण प्रयत्न करते आहे की तुम्ही माझी स्टोरी वाचताना बोर नाही झाला पाहिजेत....काही चुकल असेल तर माफ करा...आणि तुम्हला काही खटकल तर मला मेसेज करा...माझे भाग कसे वाटतात कमेंट्समध्ये सांगा...आणि असच खुप स्पोर्ट करत राहा मला.....आणि हो तुम्हला वाटत असेल की मी दोन्ही कथा प्रेमावरच लिहिलेत....ही कथा संपली की इतर विषयावर ही मी तुमच्यासमोर कथा सादर करेंनच..आणि हो फ्रेंड्स..मला Instagram वर फॉलो करा...My ID Pratiksha wagoskar513....इकडे स्पोर्ट करताय तस तिकडे ही करा pleaseee...Keep supporting.....☺️Thank u...!!♥️)




©प्रतिक्षा__🌿🦋