She__and__he ... - 5 in Marathi Love Stories by Pratikshaa books and stories PDF | ती__आणि__तो... - 5

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

ती__आणि__तो... - 5

भाग__५

राधा सुद्धा हॉस्पिटल मधून जरा उशीराच घरी येते....मनोहर आणि मालती झोपी जातात....राधाला झोप नव्हती येत....म्हणून ती तिच्या बालकनी मध्ये येऊन बसली.....बालकनीमध्ये मंद,गार वारा वाहत होता....खुप शांतता होती...चांदणयाचा प्रकाश पडला होता....आज खुप दिवसांनी ती अशी शांत बसली होती...


राधा__अरे अस शांत बसून तरी काय करू मी....हा खुप दिवस झाले गाणीच नव्हते ऐकले....आज इतक भारी वाटतंय लावते जरा सॉन्गस...


राधा तिच्या आवडीचे गाण लावते आणि डोळे बंद करून फील करत ती सॉन्ग एकते....


🎵🎶🎵🎶🎵🎶🎵
Hmmm Hmmmm Laa Laa Ha Ha........
गुस्ताख़ नजरों ने देखा है तुमको......
खुशबू फिजा की करे बेकरार हमको.....
दिल की सुने तो रहा जाए ना......
कहना जो चाहु कहा जाये ना.......
जब तुमको देखु लगता हे ये.......
कहके ही तुमको मिलेगा आराम......
Hmmm गुम है किसीके प्यार में दिल सुबह शाम.....
पर तुम्हे लिख नही पाऊ में उसका नाम......
Hayee Ram.....Hayee Ram........


सोचा है एक दिन में उससे मिल के......
कह डालूँ अपने सब हाल दिल के......
और कर दु जीवन उसके हवाले......
फिर छोड़ दे चाहे अपना बना ले......
मैं तो उसका रे हुआ दिवाना......
अब तो जैसा भी हो मेरा अंजाम.....
Hmmmm Lala Haha ha.....
गुम है किसी के प्यार में दिल सुबह शाम...
पर तुम्हे लिख नही पाऊ में उसका नाम...
Hayee ram.... Haye Ram........
🎵🎶🎵🎶🎵🎶🎵


(गुम है किसीके प्यार में....Old ani New असे दोन्ही सॉन्ग मी लिहिलेत....मला दोन्ही खुप आवडतात....☺️)


राधाच्या डोळ्या पुढे निशांत आणि तिचे सुखद क्षण येऊ लागतात...डोळ्यात नकळत पाणी येत....तशी राधा पटकन डोळे उघड़ते....


राधा__ (डोळे पुसत)....राधा रड़तेस का...ते ही त्या नालायक मुला करीता....काहीच गरज नाही....😕पण हे तर खर आहे ना...कुठे विसरले मी त्यांला...तो त्याच्या बायको सोबत आनंदी आहे तिकडे मग मी का रड़ते....आता वर्ष होत आल असेल त्या गोष्टीला....खरच प्रेम विसरण किती कठिन असत....असो...मला आता काही घेन देन नाही....


ती परत डोळे बंद करते.....आणि गाणी ऐकत बसते.....आता तिच्या समोर निशांत नाही....तर तो येतो.....Mr.Potato🤣 आणि सकाळचा सगळां प्रकार तिला आठवतो....आणि ती हसू लागते.....


राधा__ (हसत).......बापरे...आता मला माझच हसू येतय...🤣 काय काय बोले मी त्यांला.....पण चूक त्याची होती...पन तरीही मी काय बोले त्यांला..बटाटा...🤣का कुणास ठाऊक तो माझ्यासमोर आला की भांडणच होते...मला त्याचा राग येतो...पन नंतर त्याच्यामुळेच मी हसते......अरे..राधा मॅडम काय चालय हं...एवढा काय विचार करतेस....😅चला झोपुया.....


राधा हसतच झोपी जाते....आज पहिल्यांदा ती जरा हसत झोपी गेली होती.....

त्याच नाव काढताच....ती खळख़लून हसत होती.... कधी कधी होत ना अस...आपल्या आयुष्यात एखादा व्यक्ती असा असतो...ज्याचा विचार जरी केला तरी चेहऱ्यावर स्माइल येते☺️ आता राधाच्या आयुष्यात तो आता कुठे आला होता....ते ही योगायोगाने...तरी ही तिच्या चेहऱ्यावर गोड़ स्माईल आली...


{सकाळी....}


मनोहर__ फुलपाखरा मी काय महंत होतो....


राधा__ हा बाबा बोला ना...काय झाल????


मनोहर__ तुझ्यासाठी मागच्यावेळी जे स्थळ आल होत तर आपण बोलनी करूया का आता....??


राधा__ बाबा......


मनोहर__ (तीच बोलन मधे तोड़त)........फुलपाखरा आता बस.....बाळा तू बोलीस म्हणून इतके महीने थांबलो...निशांतने त्याची लाइफ स्टार्ट सुद्धा केली त्याचा तो आनंदी राहतोय....तुझ काय??????


राधा__ त्याचा का टॉपिक काढताय मधेच???


मनोहर__ फुलपाखरा....आई वडील आहोत आम्ही तुझे....तुझ्या चेहऱ्यावर हसू असल तरी डोळ्यातल पाणी दिसतय....


मालती__ हो ग....बाळा आता तुला तुझ्या आयुष्यात पुढे नको का जायला....


राधा__ हो आई पटतय मला....पण....घाई काय आहे....तुम्ही नुसती घाई करताय.....जाउदे...मी जाते.....(खुर्चीवरुन उठत)


मनोहर__ ऐ फुलपाखरा......राधुडे.....गेली चिडून


मालती__ आता काय करायच ओ.....


मनोहर__ मी वर जाउन जरा समजवतो....आलोच....


मालती__ हम्म्म्म


मनोहर__ (दार नॉक करत)......फुलपाखरा येऊ का....


राधा__ ह्म्म्म या बाबा...


मनोहर__ तुला एक सांगू का....म्हणजे ही गोष्ट माझ्या आयुष्यातील सर्वात दुखद घटना बघ....मालू नंतर कोणाला अजुन पण माहित नाही....ती तुला आज सांगावी वाटतेय....सांगू....?


राधा__ कोणती बाबा?????


मनोहर__ राधा माझ्या काळी मी सुद्धा प्रेम केलाय ग....


राधा__ (अश्चर्याने).....काय...काय संगाताय हे बाबा....


मनोहर__ हो.....तुमच तर...६ वर्षाच प्रेम....आमच....लहनपनापसुनच खर आणि शुध्द प्रेम....१५ वर्षाच प्रेम....


राधा__ काय😯...ब ब बाबा सगळ नीट सांगा न.....


मनोहर__ हो...आमच्या शेजारी राहायची ती....मला खुप आवडायची....तीच स्वभाव जास्त आवडायचा....१० वर्षाचा असताना मी सगळ माझ्या मनातल तिला बोलो...तिला ही मी आवडायचो....प्रेम करायच ते वय नव्हतं पण मन अडकल होत...मोठे होत गेलो तस खऱ्या प्रेमाचा अर्थ समजला...आणि आमच्या बालपणीच्या प्रेमाच रूपांतर खऱ्या आणि पवित्र अशा प्रेमात झाल...ज्यात ना हवस होती..ना धोखेबाजी...होत फक्त विश्वास,प्रेम...असच आम्ही रानात भेटायचो....मंदिरात भेटायचो....मी तिला कधीच स्पर्श देखील नव्हता केला...साधा हात तीचा कधी पकड़ला नाही मी...तरी आम्ही खुश होतो....आम्ही भेटायचो नजरेनेच बोलायचो...अशाच खुप गप्पा मारायचो...असच खुप वर्ष आमच प्रेम होत...मग मी २४ वर्षाचा झालो...शिक्षण पूर्ण झाल...माझ ड्रीम होत एका मोठ्या कंपनीचा CEO होण्याचा....मग मी नोकरीसाठी गेलो मुंबईला..महिन्याभरात नोकरी भेटली..खुप कष्ट घेतले...आणि २ वर्षानी मला CEO चे पोस्ट मिळाली...ते ही २ वर्षात खुप खुश झालो मी...आमचा कॉन्टेक्ट नव्हता वहायचा...त्यावेळी फोन नव्हते ना....मी तड़क गावी आलो...आलो तेव्हा २ वर्षात सगळ बदलले...


राधा__ म्हणजे....बाबा काय झाल होत....😕


मनोहर__ मी तिला भेटलो....ती आली सुद्धा पण तिच्या गळ्यात मंगलसूत्र होत....तिने लग्न केल....तिच्या घरच्याना आमच प्रेम मान्य नव्हतं....१५ वर्षाच प्रेम १ मिनिट मध्ये संपल......


मनोहर यांच्या डोळ्यात नकळत पाणी आल....राधाचे ही डोळे भरून आले.....


राधा__ बाबा....😢कस सहन झाल ओ तुम्हला....😢


मनोहर__ मालू मुळेच....मी सुद्धा आतून खुप तुटलो...पण मी स्वतःला सावरल...आणि लक्ष केंद्रीत केल माझ्या स्वप्नावर...माझ स्वप्न पूर्ण झाल होत...CEO होण्याच....म्हणून मी स्वतःला सावरुन उभा राहिलो....पण तरी ही तिची आठवण माझा पीछा सोडेना....मग माझ्या आयुष्यात आली मालू...लग्न तस अरेंज पण तरी ही तिच्या चांगल्या, मायालु, समजून घेण्याच्या स्वभावाने....निर्मळ मनाने...माझ मन जिंकल आणि मालूसोबत राहून हळूहळू मी कधी तिला विसरलो माझ मला समजल नाही राधू....बग हे तुला सांगण्याच तातपर्य काय...की एका व्यक्तीला विसरण्यासाठी दूसरी व्यक्ती आयुष्यात येन गरजेचे असतेच बाळा...


राधा__ हो बाबा...तुमच बोलन पटन्यासारख आहे....


मनोहर__ (हसत)......आता समजल का तू आम्हाला लगनाच्या २ वर्षानी का झालीस😂


राधा__ हो बाबा😂😀....बर बाबा नाव काय होत त्यांच....


मनोहर__ राधा......


राधा__ काय......


मनोहर__ हो....तीच नाव राधा होत....आता लगना नंतर बदलले असेल तर मला नाही माहित.....


राधा__ म्हणून तुम्ही माझ नाव.......


मनोहर__ हम्म...हो...हे मालूला मी आधीच सांगितले होते...तिने मला समजून ही घेतले......बाळा अजुन ही माझ पहिल प्रेम तीच आहे....तिला मी विसरलो नाही.....पण फरक इतकाच की तिच्यासोबतच्या आठवणी मी मालू मुळे विसरलो आपोआप....आणि तीच जे प्रेम आहे ना....ते मनात एका कोपरयात आता बंद आहे.....आणि मालूच प्रेम पूर्ण हृदयात आहे....कस असत बाळा आठवणी विसरता येतात..प्रेम नाही....


राधा__ ह्म्म्म खर आहे.....


मनोहर__ बग बाळा आम्हाला ही दूर व्हायचे नव्हतं पण झालो आम्ही दूर....पण आज तरी मी खुश आहे ना....म्हणून मला वाटत तू आता तुझ्या आयुष्यात पुढे जावस....नाहीतर या गोष्टीचा पुढे जाउन पश्चाताप होइल...आणि तेव्हा फायदा काही होणार नाही...राधू destiny नावाची गोष्ट असते...समजल...बग तो ही त्याच्या लाइफ मध्ये केवहाच पुढे गेलाय....बग विचार कर ह्म्म्म...तुला तुझ्या बाबावर विश्वास आहे ना....


राधा__ हो बाबा....खुप आहे....


मनोहर__ विश्वास ठेव...तुझ आयुष्य सुखीच होइल....मुलगा चांगला आहे...खरच.....विचार कर...आम्ही फोर्स नाही करत....ह्म्म्म


राधा__ हो....


मनोहर__ चल ऑफिसला जायच आहे....निघतो...CEO ला लेट जाऊन चालत नाही....


राधा__ हो😂 बाय.....


मनोहर__ बाय फुलपाखरा!!!


राधा सुद्धा हॉस्पिटलमध्ये जायला निघते.....

पण तिच्या डोक्यातुन मनोहर जे बोले ते जात नव्हते....त्यांच बोलन पटन्यासारख होत...असच खुप दिवस ती हाच विचार करत होती....एकदा हॉस्पिटल मधील पेशंट्सना बघून मग ती कैंटीनमध्ये बसली होती....


राधा__ (मनात).....खरच बाबा कुणाच्या तरी प्रेमात होते...कस सहन केल असेल त्यांनी.....म्हणजे...१५ वर्षाच प्रेम बापरे....पण खरच बाबा जे काही बोलले ते बरोबर होत...बाबा बोलतायत तर खरच मी होइन का सुखी??....जस आज बाबा आणि आई आहेत तस मी आणि माझा लाइफ पार्टनर असु का...? मला नेहमी वाटत राहिल आई बाबा किती आनंदी कपल आहेत त्यांच्यासारख माझ आणि निशांतच कपल आहे अस वाटायच...पण नाही...बाबा बोलले तस destiny नावाची गोष्ट आहे....हम्म्म्म मला अस वाटतंय करावा विचार आता लग्नाचा.....


तेवढ्यात मागून क्रिश येतो.....


क्रिश__ हाय डॉक्टर रेडिओ....😂


राधा__ कोन...तू आहेस होय....आणि आता चिडवू नकोस रे😂


क्रिश__ खरच खुप वेगळी आणि अनोखी नाव सूचलेत तुम्हला😂


राधा__ हो ना...


क्रिश__ बर कसला विचार करत होतीस.....


राधा__ बाबा लग्ना बद्दल बोलतायत ना माझ्या सो....तोच
एक मुलगा आलाय सांगून....


क्रिश__ राधा हा तुझा पर्सनल प्रश्न आहे पण एक सांगू?


राधा__ हो सांग की....


क्रिश__ मुलगा खरच मनाने चांगला,समजूतदार, स्पोर्टिव असेल ना तर लग्न कर....कारण आयुष्यात लाइफ पार्टनरची गरज लागतेच....आणि तुझ्या भुतकालास विसरायला तुला नव्याने जगायला तुझा लइफ पार्टनर शिकवेल...तू शिकशील आपोआप..तुला ही नाही कळणार....


राधा__ हो रे....पण क्रिश तू कधी पासून इतका छान बोलायला लागलास😂😀


क्रिश__काय करू तुझ्यासारखी रेड़ियो माझी बेस्टी असेल तर असच होणार😀😂😂😂


राधा__ गप रे....


वनिता सि.__ डॉक्टर राधा...तुमचे एक पेशंट आलेत...विनय शिंदे नावाचे.....


राधा__ ओह...मी आलेच हा....तू हो पुढे


वनिता सि.__ ओके....


क्रिश__ आला बग Mr..Potato..😂


राधा__हो😂


क्रिश__ चल बाय!! मला पण काम आलय


राधा__ बाय!!!

राधा कैंटीन मधुन बाहेर पड़ते....तर जाताना तिला एक माणूस जोरात धक्का मारून जातो....त्यातच राधाचा तोल जातो ती खाली पडणारच की Mr potato येऊन तिची कमर पकड़तो...आणि तिला सावरतो...दोघेही एकमेकांच्या खुप जवळ असतात...त्यांची आज पहिल्यांदा नजरानजर होते....राधाच्या ब्राउन आणि टपोरया डोळ्यात तो पूर्ण हरवला....त्याच त्यालाच कळले नाही....


आजुबाजुच वातावरणच बदलून गेल.....कुठून तरी वेगळीच धुन त्यांना ऐकू येत होती...


(फना फ़िल्म मधली....चाँद सिफारिश सॉन्गची तीं ट्यून बर का😍आता ट्यून तर लिहू नाही शकत...तुम्ही फील करा...😀)


विनय तिकडे आला आणि त्याना बघून हसू लागला.....त्याच्या आवजाने तो भानावर आला आणि मग त्यांला कळल की राधाला त्याने अस पकडून ठेवलय....काही मिनिट आधी डोळ्यात आलेल प्रेम लगेच गायब झाल😂 आणि त्याने राधाला पटकन खाली सोडल...राधा धड़ामकन खाली पडली.....😒🤣 (आता त्याच खर नाही😂बटाटा आज सोलुंन निघतोय वाटत😂)


राधा__(हात पाय चोळत).......ओय idiot..Mr.Potato का पाडले मला😡😠😕 पाडायच होत तर धरलस कशाला😠 आणि धरलस तर सोडलस का😠


तो__ अग हो हो.....बग विन्या तूला समजल असेल आता...मी हिला रेडिओ का बोलतो....😏


विनय__ जीत....


राधा__ ऐ Mr.Potato शांत बस हं....नाहीतर सोलुन काढेल....😠😠😡खुप झाल हा तुझ....Idiot..Mantel...बावलट...ढोल....😡😠
विनय चल तू...चेकअप करते.....


राधा विनयला घेऊन चेकअप करायला जाते....त्याची जखम आता बरी झाली होती...ती पट्टी काढ़ते...आणि सगळ क्लीन करते.....


राधा__ गुड़...चांगली काळजी घेतलेस विनय....जखम बरी झाले पण आता नेक्स्ट टाइम बाइक संभालून चालव...ओके....


विनय__हो थैंक्यू राधा...तू एक चांगली डॉक्टर आहेस...म्हणून तर मी बरा झालो....


तो__ (तिला थोड़ चिडून बोलात).......ह्म्म्म डॉक्टरची कमी नाही इकडे...उगाच झाडावर नको चढवू....😒😏🙄


राधा__ (रागात)......विनय वास येतोय का रे जळायचा....मला तर खुप येतोय...


विनय__ नाही ग....मला नाही येते🙄


राधा__(त्याच्याकडे बघत).....मला येतोय ना....मला तर धुर पण दिसतोय.....😏


तो__ फायर ब्रिगेड बोलवा मग धुर दिसतोय तर....😏😒


विनय__(मनात)......ओह....तर या धुरा बद्दल बोलतेय ही....🤣खरच खुप धुर येतोय.....😂


राधा__ ही आग फायर ब्रिगेड ने नाही....काही लोकांना सोलुनच विझनार आहे अस दिसतय...😒


तो__ (मनात)..... सोलुन म्हणजे आता काय कपड़े काढ़ते की काय माझे.....😒😏.....Ewwww फील पण नाही करवत मला😵🙄😖


राधा__ ओके विनय झाल....


विनय__थैंक्यू....


राधा__ वेलकम.....



विनय__चल निघतो मी.....


राधा__ओके...


विनय__ जीत तू थांब मी आलोच बिल देऊन


तो__ हम्म्म्म


राधा__ (खुन्नस दाखवून).......आता पुन्हा आपली भेट होणार नाही....आणि बरच होइल मला तुझा शिजलेला थोबड़ा नाही बघावा लागणार😏😠


तो__ शिजलेला....मग मला ही तुझा बोरिंग थोबड़ा आणि फुकटची बड़बड़ एकाव नाही लागणार.....😏😠


राधा__ आयुष्यात पुन्हा कधी भेटू नकोस


तो__ सेम टु यू.....😏


दोघेही पाठ फिरवून निघुन जातात....😂राधा ही तिचा काम करायला गेली.....



क्रमशः



©प्रतिक्षा__♥️🥀