सख्या रे .....

(9)
  • 17.5k
  • 0
  • 8.9k

प्रत्येक मुलीप्रमाणे च अक्षराचेही एकाच इच्छा होती कि तिच्यावर अतोनात प्रेम करणारा नवरा मिळावं पण एका दुर्देवी रारेइने तिच्या सर्व स्वप्नाचा चुरडा झाला आणि तिला सुप्रसिद्ध उद्योगपती अबीर बिर्ला शी लग्न करावं लागलं... जो त्याच्या आईच्या वडिलांच्या मृत्यूनंतर जणू एक दगड च झाला होता आणि त्याच्या आत प्रेमासारख्या कशालाही जागा नव्हती..... शेवटी अक्षरा आणि अबीरची हि लव्ह स्टोरी कशी असेल.....?अक्षराला तिचा नवरा अबिरकडून कधी प्रेम आणि आदर मिळेल का....?त्या रात्री काय घडलं ज्यामुळे अक्षरा आणि अबीरला लग्न करायला भाग पडल .....?

1

सख्या रे ..... - भाग 1

".... सख्या रे... " ...Read More

2

सख्या रे ..... भाग -२

हा भाग वाचण्याआधी मी पहिला भाग टाकलेला आहे तो आधी पूर्ण वाचा... >सकाळी मयताच्या आवाजाने अक्षराचे डोळे उघडले " वाहिनी तू इथे खाली का झोपली आहेस....? आणि दादा कुठे आहे आहे...? तो रात्री तुझ्यासोबत नव्हता...?"मायराचा प्रश्न ऐकून अक्षरा बेडकडे नजर टाकते आणि अबीर काळ तिच्या सोबत जे वागला ते तिला आठवते आणि त्यामुळे तिच्या डोळ्यात अश्रू थेंब जमा होतात जे अक्षरा मायरापासून लपवत पुसते आणि मायराला दबलेल्या आवाजात म्हणते" मला नाही माहित ते कुठे आहे... काल रात्री मी झोप...."अक्षराच्या बोलण्यावर कटाक्ष टाकत मायरा मोठ्या ...Read More

3

सख्या रे ..... भाग -३

"त्या दोघांचंही लग्न झालं आहे आणि आपण अबीरसमोर काहीही बोलू शकत नाही..... तो कसा आहे ते तुला सुद्धा माहिती अक्षरा स्वतःची लढाई लढावी लागणार आहे...." दिनेश बिर्ला मायराचा हात धरत घरून तिला बोलतात.... निघण्यापूर्वी त्यांनी दार बंद केलं आणि तिथून त्याच्या घरी गेले.... अबीर अक्षराला उचलून घेऊन जात त्याच्या रूममध्ये पोहोचतो आणि जोरात तिला बेडवर आढळतो.... त्यामुल्ले अक्षरा थेट बेडवर सरळ पडली आणि भीतीमुळे तिचा हात थरथर कापायला लागला.. ती बेडशीटला घट्ट पकडून डोळे बंद करते आणि ठाऊक गिळायला लागते...... अबीर मद्यधुंद अवस्थेत अक्षरावर झुकतो आणि तिच्या मानेवर किस करायला लागतो.... ज्यामुळे अक्षराकच्या हृदयाचे ठोके वेगवान होतात ...Read More

4

सख्या रे ..... भाग -४

राघव कबिरच्या प्रश्नाला उत्तर देते म्हणाला"मी इलेक्ट्रिशियन फोन केला होता...... कदाचित तो दिवस येऊन त्याने स्विच ठीक केला असेल... बिर्ला घरीच होत्या त्यांना विचारूया...."राघवच बोलणं ऐकून अबीर राघवला म्हणाला "तुला ते तुझ्या डोळ्याखाली दुरुस्त करुन घ्यायला सांगितलं होत...." असं म्हणत अबीर त्याच्या खोलीच्या खिडकीकडे बघायला लागला... त्याला खिडकीत अक्षरा दिसली... जी त्याची नजर तिच्यावर पडताच तिथून बाजूला होते आणि काही सेकंदाची खोलीतील दिवे एका मोठ्या किंचाळीने बंद होतात....आवाज ऐकून कबिरने त्या खोलीकडे एक नजर टाकली आणि मग घरच्या मुख्य दरवाजाकडे धाव घेतली आणि तो डोअर उघडला... घरातील सर्व लाईट्स बंद होते.. ती सर्व लाईट्स चालू कारण्यावजी अबीर धावत त्याच्या ...Read More

5

सख्या रे ..... भाग -5

निल कारच्या पॅसेंजर सीटवर बसून म्हणाला"तुला नाही समजणार भाई... तुला हृदय नाही आहे ना .... मी तिला पहिल्यांदा पाहिलं माझ्या मनाने मला सांगितलं कि हीच ती मुलगी आहे जिला मी शोधात होतो.... भाई तीच माझं खार प्रेम आहे आणि मी तिच्याशी लग्न करेन... इनफॅक्ट मी ठरवलं आहे कि डॅडच्या वाढदिवसाच्या पार्टीनंतर मी त्यांना अक्षराला मागणी घालायला तिच्या घरी जायला सांगेल....."अबीर हसत म्हणाला"फ्युचर प्लॅनींग चांगली आहे पण आपण जसा विचार करतो तस होईलच असं नाहीये..."नाश्ता करता करता अक्षरा तिच्या आठवणीतून बाहेर पडते... आणि विचार करते ..... कि त्या वेळेस किती छान दिसत होते ना....ते.... पण ना ते तेव्हा माझ्याकडे बघत ...Read More

6

सख्या रे ..... भाग -6

बोलणं ऐकून सुनीता किंचित हसली आणि म्हणाली.... "कारण ती मुलगी माझ्या नक्षल नाकारणार होती.... मी तिला तिच्या डॅड सोबत असताना हे ऐकलं... म्हणून तिने माझ्या मुलाला नाकारण्यापूर्वी मी तिला कोणाच्याही लायकीच नाही ठेवलं..."असं म्हणत सुनीता पाच दिवस आधी घडलेल्या गोष्टीचा विचार करू लागली... ...Read More