🌹🙏🕉️जय सावता 🕉️🙏🌹*l
सुखासाठी जे कांही कराल , त्यात आनंद मिळेलच असे नाही . परंतु आनंदाने जे कांही कराल त्यात सुख नक्की मिळेल .
सल्ला हे असं सत्य आहे , जे आपण कधी गांभीर्याने नाही ऐकत . आणि स्तुती एक असा धोका आहे , ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो .
रात्रभर गाढ झोप लागणं , याला सुध्दा नशिबच लागतं . पण हे नशिब मिळवण्यासाठी सुध्दा दिवसभर इमानदारीचं आयुष्य जगावं लागतं .
🙏☸️🌸 सुप्रभात 🌸☸️🙏