आणि ती सगळ्यात लहान लव्हस्टोरी असेल
कुठे तरी केव्हा तरी तुमच्या आमच्या सोबत घडली असेल
त्याने आणि तिने ऐकमेकांकडे बघावे
आणि मधून ऐखादी ट्रेन गेली असेल
दोघामधला कोणीतरी गायब व्हावे
पुन्हा कधी भेटू का असा प्रश्न घेऊन
आपापल्या ठिकाणी निघून जावे
पुन्हा नवीन कोणाशी नजर भिडावी
पुन्हा तोच क्रम आणि पुन्हा असेच व्हावे