पावसात भिजून भेट
थेट संवाद साधून
पावसाची प्रत्येक सर
जाईल तेव्हा थिजून

मोकळे चिंब ओले
केस थोडे पुसून..
चहासारखे वाफाळलेले
मन येईल भरून

-शब्दांकूर

Marathi Poem by शब्दांकूर : 111818717

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now