क्षितिजा पलीकडेही
जग असू शकते
सूर्य जो मावळतो आपल्या साठी
दुसऱ्या कुणासाठी तो
प्रकाश आणु शकतो.

-️V Chaudhari

Marathi Thought by ️V Chaudhari : 111802946

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now