कितीही केले तरी लोकांच्या अपेक्षा पूर्ण होत नाही
जीव देवून दिला तरी लोकांना फरक पडत नाही
त्यापेक्षा सोडून द्या विचार करणं लोकांचं
तेच करा जे आपल्या मनाला पटत

-️V Chaudhari

Marathi Poem by ️V Chaudhari : 111794182

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now