जीवनसागर
जीवनसागरत आज माला डुबू दे
फुलतात फुले आज तसे खुले दे
फुलताना मला कळी होऊ दे
जीवनात त्यांचा भाव मला कळू दे
खुलतना रंग मला येवू दे
त्यातच थोडा सुगंध असू दे
गंधात माझ्या नाहु दे
त्यातच तरंग नवे सजग होऊ दे
भाव त्यांच्यात तोच जगू दे
जीवनरूपि सागरात त्यांनाही डुबू दे