जीवनात आपण सुखाणे नाही,
तर समाधाना ने
जगायला पाहिजे,
आतून समाधानी व्हाल
तर नक्कीच सुखी जीवन जगाल।
जीवन समाधानाने जगणे
ही सुद्धा एक कला आहे,
या आत्मचिंतनाची गरज योगी,
प्रतीमानवासह पूर्ण जगाला आहे।
कारण ~~~~
" सुखी जीवन जगण्याची ही एकच अशी कला आहे"
©®
#कला