#वन्य
वन्य म्हणजे काय तर ? ' हिरवा रंग ' हो , हिरवा रंग , नजर जयील तिथ पर्यन्त फ़क्त हिरवा रंग . त्या सुंदर झाडणा हिरवा रंग , गादी सारख्या लांबच लांब पसरलेल्या गवताचा रंग हिरवा . बारीक उंची असलेल्या झुड्पण्चा हिरवा रंग . त्यावर वेगवेगळ्या रंगाची नाजूक आणि हात लावताच पळून जाणारी रंगीबेरंगी फुलपाखरे . मस्त एकमेकाना गोष्टी सांगत बसलेली रंगीबेरंगी फुले .... त्याच्या शोधात असणारी मधमाशी . आणि ह्या हिरव्या रंगावर आपल ही घर असाव अस चिमण्याला सांगणारी चिमणी .... त्याच हिरवळीतून जागा शोधून जमिनीवर येण्याचा प्रयत्न करणारे ' ' कोवाले ऊन ' ' मंद संगीत वाजवे असा झूलूझूलू आवाज करणारे झरायाचे पाणी ..... आणि स्वताच्या च मनाचे राजे असणारे , तिथले प्राणी .......
हे सगळं आपण आपल्या हव्या सा साठी गमावलय ......जेव्हा आपली मुल आपल्याला प्रश्न विचारतील ...' ' बाबा हिरवळ म्हणजे काय ? ' ' तेव्हा आपण काय उत्तर देणार ?