जेव्हा शब्द अपुरे पडतात तेव्हा चित्रच केंद्रबिंदू ठरते.
चित्र ही एक कथा आहे जी मी शब्दात मांडायला अपयशी ठरते.
चित्रात सत्य असतं..एकदम सूक्ष्म, जे वास्तवापेक्षा ही खरं असतं.
चित्र म्हणजे जीवनाचा अर्थ.
चित्र हा भावनांचा, स्पर्श करण्याचा आणि प्रेमाचा एक मार्गच जणू!!
#Picture