#घोषणा
एक घोषणा,
भ्रष्टाचार नसलेल्या सत्याची...
राज्याच्या विकासाची...
सर्वांच्या स्वाभिमानाची...
प्रत्येक व्यक्तीच्या आत्मसम्मानाची...
महिलांच्या रक्षणाची...
वर्षानुवर्षे प्रतीक्षेत असलेल्या न्यायाची...
राष्ट्राच्या प्रगतीची...
आणि आपल्या मायभूमीच्या प्रेमाची...