नमस्कार-
शुभप्रभात मित्रानो,
घेणाऱ्या पेक्षा देणारा मोठ असतो ",
पैश्यातच सर्व गोष्टींना मोजणाऱ्याच्या
या दुनियेत - शब्दांना किंमत असते, आणि ती
तशीच राहणार आहे." फक्त "त्याचे मोल जाणणारा
असावा लागतो.
आपण आपल्या भावना, आपले शब्द आपल्या माणसाच्या
भल्यासाठी वापरू शकतो." तेव्न्हा "प्रेरणा देणारे शब्द,
उभारी देणारे शब्द ", आत्मबल देणारे शब्द," आपुलकी आणि
प्रेमाचे शब्द ", आपल्या कडून बोलले जावेत ", असा प्रयत्न
करू या . झाला तर फायदाच आहे, नुकसान नाही.हे जाणवेल .
शुभेच्छा.