#kavyostav #
नातं तुझं माझं
मैत्रीच की प्रेमाचं
नातं तुझं माझं
दोघांच्या सोबतीचं
नातं तुझं माझं
राजा राणीचं
नातं तुझं माझं
रेशमी बंधनाच
नातं तुझं माझं
एक जीवाचं
नातं तुझं माझं
तुझ्या माझ्या श्वासाच
नातं तुझं माझं
अतुट नात्याच
नातं तुझं माझं
एका लपंडावाच
नातं तुझं माझं
दोन जीवाच
नातं तुझं माझं
चंद्र चांदणीचं
नातं तुझं माझं
आयुष्यभराच...