.........साधी माणसं आणि त्यांच्या स्वभावाचे अत्तर हे कायमस्वरूपी आपल्या मनाच्या कोपऱ्यात दरवळत राहते.
ज्याला कधी अंत च नाही.
अनंत च प्रवास ते आपल्यासह करतात.
आणि कोणाला तरी पाहून ,
मन वारंवार सांगतेय की
सुंदरता हि साधेपणातच....
शब्द लिहीत असतानाही किती भावना प्रवाही होतात ना....
त्याला काही सीमा नाही.

Marathi Thought by Rahul : 111942354
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now