खरंच मी असं काय म्हटलं,
जे तुला आवडलं नाही,
कधी केलं असं काय मी,
जे तुला पटलं नाही.
चूकलं असेल तर माफ कर,
परत आदी सारखं राहणार नाही,
वाटलं होतं तू समजशील,
पण तूही कधी समजलं नाही।
खरंच मी असं काय म्हटलं,
जे तुला आवडलं नाही।

-Sanket Gawande

Marathi Poem by Sanket Gawande : 111934050
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now