नवरात्रीचा दुसरा दिवस
रंग आजचा पांढरा.
मनही तसेच शुभ्र करा,
काढा मनातील रागाची, लोभाची जळमटे ,
आईच्या आगमनाने होउद्या आनंद चोहीकडे.

-Sarika

Marathi Religious by Sarika : 111900372
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now