मोगरा

तु माळलास मोगरा केसात तुझ्या.
दरवळ त्याचा भिनला श्वासात माझ्या.
दुपारच्या उन्हात लख्ख चांदणे पाहिले.
जवळून तू गेली, अन् चांदणे मी कवटाळले.
श्वासात भरून घेतले तुला,जगण्याचे संदर्भ सापडले.

-Author Sangieta Devkar.Print Media Writer

Marathi Shayri by Author Sangieta Devkar.Print Media Writer : 111880379
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now