माझ्या श्वासात
गंध फक्त तुझाच आहे..
माझ्या डोळ्यात
छबी फक्त तुझीच आहे..
माझ्या ओठांवर
नाव फक्त तुझेच आहे..
माझ्या मनावर
अधिराज्य फक्त तुझेच आहे.. 💞✨

-Its_anu_lekha

Marathi Poem by Its_anu_lekha : 111800720

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now