सोड ना आता तो रागरूसवा... किती वेळ असा धरशील अबोला,
कारण तूलाही माहीती आहे,
तुझ्याशिवाय काहीच जमणार नाही मला
पण असं समजू नकोस मनवता नाही येणार मला
कारण तुलाही माझ्याशिवाय करमत नाही, माहीत आहे मला....

-Ritu Patil

Marathi Romance by Ritu Patil : 111774486
Ritu Patil 2 year ago

Thank you 🍫💐

शब्द बिंधास्त..Mk 2 year ago

खरंच खूप खूप खूप छान लिहिलंय आवडलं...🤟👍🏻👍🏻

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now